👤 पदाचे नाव - अग्निशमन विमोचक
🎓 शैक्षणिक पात्रता - (i) 10वी उत्तीर्ण (ii) राज्य अग्निशामक केंद्र, मुंबई पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ/अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील कोर्स उत्तीर्ण (iii) MS-CIT
💪 शारीरिक पात्रता -
पुरुष महिला
▪️ उंची 165 से.मी 162 से.मी.
▪️ छाती 81-86 से.मी. —
▪️ वजन 50 kg 50 kg
🧐 वयाची अट - 18 ते 30 वर्षे
🌎 नोकरी ठिकाण - नागपूर
💰 अर्जासाठी फी - अमागास: ₹300/- [मागासवर्गीय: ₹150/-]
⏲️ अर्जाची शेवटची तारीख - 26 मार्च 2022
🖥️ ऑनलाईन अर्ज - nmcnagpur.gov.in
No comments:
Post a Comment