Wednesday, 12 January 2022

भारतीय निवडणूक आयोगामार्फत (Election Commission of India - ECI)' नुकतेच 'गरुड (Garuda)' नावाच्या अॅपचे अनावरण करण्यात आले आहे.

🔰ठळक मुद्दे

निवडणुकीचे काम जलद आणि पारदर्शक व्हावे या मुख्य उद्देशासाठी सर्व मतदान केंद्रांच्या डिजीटल मॅपिंगसाठी या अँपचे अनावरण करण्यात आले आहे.

कागदोपत्री काम कमी करण्यातही या अँपची मदत होईल अशी अपेक्षा आहे.

🔰ECI बाबत महत्वपूर्ण माहिती

अर्थ: ECI म्हणजेच Election Commission of India अर्थात भारतीय निवडणूक आयोग होय.

🔰मुख्य निवडणूक आयुक्त: सुशील चंद्रा हे सध्या मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

निवडणूक आयुक्त: राजीव कुमार आणि अनुपचंद्र पांडे हे सदर पदावर कार्यरत आहेत.

🔰स्थापना वर्ष: २५ जानेवारी १९५० रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती.

मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे निवडणूक.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...