Friday 28 January 2022

महत्त्वाच्या लढाया


 ♦️1744-48 - 1st अँग्लो-फ्रेंच कर्नाटक युद्ध:- 

 - Aix-laChap palle तहाने मद्रास इंग्रजांना परत


♦️1748-54 - 2nd अँग्लो-फ्रेंच कर्नाटक युद्ध:-

- फ्रेंच मुझफ्फर जंग व चंदासाहिब यांच्या बाजूने तर इंग्रज नासिर जंग व अन्वर-उद-दीन यांच्या दाव्यांचे समर्थन केले > पाँडिचेरीचा तह 


♦️1757-63 - 3rd अँग्लो - फ्रेंच कर्नाटक युद्ध:-

-सर आयर कूटच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी वांडीवॉश येथे फ्रेंचांचा पराभव 


♦️1757- प्लासीची लढाई:- 

- क्लाइव्ह,मीर जाफर यांनी सिराज-उद-दौलाचा पराभव 


♦️1767- 3rd पानिपतची लढाई:- 

- अहमदशहा अब्दाली-मराठ्यांचा पराभव


♦️1764- बक्सरची लढाई:-

- मीर कासिम,शुजा-उद-दौला,शाह आलम 2nd यांचा पराभव मेजर मुनरोद्वारा अलाहाबाद तह - बंगाल,ओरिसा आणि बिहारच्या दिवानी आणि अवधमधील व्यापाराचे अधिकार इंग्रजांना दिले.


♦️1767-69 - 1st अँग्लो म्हैसूर युद्ध:-

- ब्रिटीश आणि हैदर अली दोघांनीही एकमेकांचे प्रदेश परत केले 


♦️1775-82 - 1st अँग्लो मराठा युद्ध:-

- ब्रिटिश सैन्याचा पराभव >वडगावचा तह - कंपनीने पुरंधर तहाचे सर्व फायदे सोडणे > सालबाईचा तह - सालसेट आणि बस्सीन ब्रिटिशांना देण्यात आले.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...