🔸क्षेत्र : ६
१)भौतिकशास्त्र
२) रसायनशास्त्र
३) शरीरविज्ञान किंवा औषध
४) साहित्य
५)शांती
६)अर्थशास्त्र (1969 पासून)
🔹देश :
-स्वीडन (शांतता पुरस्कार वगळता सर्व पुरस्कार)
-नॉर्वे (केवळ शांतता पुरस्कार)
🔸सादरकर्ते :
-स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस (भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र)
-कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमध्ये नोबेल असेंब्ली (शरीरविज्ञान किंवा औषध)
-स्वीडिश अकादमी (साहित्य)
-नॉर्वेजियन नोबेल समिती (शांतता)
-सेंट्रल बैंक ऑफ स्विडन(अर्थशास्त्र)
🔸बक्षीस : सुवर्णपदक, डिप्लोमा आणि अंदाजे 10 दशलक्ष, US $ 1,145,000 (2020)
🔹पहिले पारितोषिक : 1901 (120 वर्षांपूर्वी)
🔸विजेत्यांची संख्या : 962
🔹पुरस्कार विजेते : 603 पुरस्कार (2020 पर्यंत)
🔸आल्फ्रेड नोबेल या स्वीडीश शास्त्रज्ञाने 1867 मध्ये 'डायनामाईट या स्फोटकाचा शोध लावला
🔹आल्फ्रेड नोबेल
-जन्म. -21 ऑक्टो1833
-मृत्यू -10 डिसे1896
🔸1901 पासून आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 10 डिसेंबर रोजी हा पुरस्कार दिला जातो
🔹पहिले भारतीय व्यक्ती : रविंद्रनाथ टागोर
🔸पहिल्या भारतीय महिला : मदर तेरेसा
No comments:
Post a Comment