⚜️ १) सेंद्रीय शेती करणारे भारतातील पहिले राज्य :- -----सिक्कीम
⚜️२) सेवा हमी कायद्यातील ३६९ सेवा ऑनलाइन देणारे देशातील पहिले राज्य :--------------महाराष्ट्र
⚜️३) देशात सर्वात प्रथम इ-रेशन कार्ड वितरीत केले गेले :------नवी दिल्ली
⚜️४) मतदाराना ऑनलाइन मतदान मतदान करून देणारे भारतातील पहिले राज्य :-----------गुजराथ
⚜️५) मृदा स्वास्थ कार्ड वापरणारे देशातील पहिले राज्य :--------पंजाब
६) प्रधानमंत्री जनधन योजनेची १००% यशस्वी अमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य:------------मेघालय
⚜️७) ब्ल्यू मॉरमॉन' या प्रजातीच्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू घोषित करणारे भारतातील पहिले राज्य:- --------महाराष्ट्र
⚜️८) पंचायत निवडणुकीसाठी शैक्षणिक व इतर पात्रता बंधनकारक करणारे देशातील पहिले राज्य:- --------- राजस्थान
⚜️९) बालकांच्या जन्माबरोबर त्याचे आधार नोंदणी करणारे देशातील पहिले राज्य :-----------हरियाना
⚜️१०) सामाजिक छळाच्या घटनामध्ये दोषीवर कडक कारवाई करण्यासाठी स्वतत्र कायदा करणार हे देशातील पहिलेच राज्य ठरले:--------महाराष्ट्र
● कोणत्या देशाने २१ ऑक्टोबर २०२१ रोजी त्याचे “नुरी” नामक पहिले स्वदेशी निर्मित अग्निबाण प्रक्षेपित केले?
उत्तर : दक्षिण कोरिया
● कोणत्या देशाला “नॅशनल इंटेलिजन्स एस्टिमेट (NIE) ऑन क्लायमेट” हे शीर्षक असलेल्या अहवालात ‘कंट्री ऑफ कंसर्न’ म्हणून वर्गीकृत करण्यात आले?
उत्तर : भारत, हैती, उत्तर कोरिया
● त्रेचाळीस देशांनी ____ देशाला उईघुर नामक मुस्लिम समुदायासाठी कायदे अंमलबजावणीदरम्यान पूर्ण आदर सुनिश्चित करावे असे आवाहन केले आहे.
उत्तर : चीन
● कोणत्या संस्थेने रिलायन्स रिटेल या कंपनीसोबतच्या २४,७१३ कोटी रुपयांच्या व्यवसाय करारावरील अंतरिम स्थगिती उठविण्याची फ्युचर रिटेल या कंपनीची याचिका फेटाळली?
उत्तर : सिंगापूर इंटरनॅशनल आर्बिट्रेशन सेंटर
● भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये पश्चिम बंगाल सरकारने भारतीय संघराज्याविरोधात याचिका दाखल केली?
उत्तर : कलम १३१
● कोणत्या व्यक्तीला ५२ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) "सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार"ने सन्मानित केले जाईल?
उत्तर : मार्टिन स्कोर्सेज
● भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) चार अखिल भारतीय वित्तीय संस्थांसाठी (AIFI) किमान __ भांडवल प्रस्तावित केले आहे.
उत्तर : ११.५ टक्के
● कोणत्या चित्रपटाची ‘ऑस्कर २०२२’ पुरस्कारांच्या नामांकन यादीत भारताकडून अधिकृत नोंदणी करण्यात आली?
उत्तर : कुझंगल
No comments:
Post a Comment