Monday, 1 November 2021

Online Test Series

आजार व त्याचे स्त्रोत

स्त्रोत:-आजार

हवेमार्फत पसरणारे आजार:-क्षयरोग, न्यूमोनिया, डांग्या खोकला, कुष्ठरोग,गालफुगी (गालगुंड), गोवर : जर्मन गोवर, इन्फ्ल्युन्झा (फ्ल्यू),सर्दी, पडसे, घटसर्प, अॅथ्रक्स, पोलिओ.

कवकांमुळे (Fungus) होणारे आजार:-रिंगवर्म, मदूरा फूट, अॅथलेट फूट, धोबी ईच, गजकर्ण नायटा, चिखल्या.

कृमींमुळे (Worms) होणारे आजार:-अस्करियासिस, अंकिलोस्टोमियासिस, टिनीयोसिस, नारू (ड्रॅकयूनक्युलस मेडीनेसीस), विविध कृमी संसर्गामुळे होणारे (गोलकृमी, अंकुश कृमी) रक्तक्षय, हत्तीरोग – (फायलेरिया) (नूचेरिया बॅन्क्रोप्टी, बी.मालायी).

आनुवंशिक आजार:-हिमोफिलीया (रक्त न गोठणे), मधुमेह (डायबेटीस), दमा (अस्थमा), रंग आंधळेपणा, अल्बींनिझम

पाणी शुद्धीकरणाबद्दल माहिती

· पृथ्वीवरील प्रमाण – पाणी 71%, जमीन 29%

· 71% पैकी फक्त 3% पाणीच पिण्यासाठी उपलब्ध.

· माणसाच्या शरीर वजनाच्या 60% वजन हे पाण्याचे असते.

· पेशी जिवंत ठेवणे, शरीरातील द्रवपदार्थांचे वहन, अन्नाचे चयापचय, शरीराचे तापमान थंड ठेवणे, उत्सर्जन ही पाण्याची प्रमुख कार्ये होत.

· सुरक्षित पिण्याचे पाणी – पाण्यात रोगजंतू नसावेत. दिसण्यास स्वच्छ (रंगहीन, पारदर्शक, गढूळ नको) खारट नसावे, दुर्गंधी नको, बेचव नोको, अपायकारक घटक नको, रासायनिक प्रदुषकांपासून दूर असे पाणी असावे.

पाण्याचे मोजमाप :

· गोल विहीरीचे सूत्र – व्यासाचा वर्ग हृ पाण्याची खोली हृ 785 = एकूण लीटर पाणी (सर्व मापे मीटरमध्ये)

· चौकोनी विहीर/टाकीचे सूत्र - लांबी हृ रुंदी हृ पाण्याची खोली (ऊंची) हृ 1000 = एकूण लीटर पाणी (सर्व मापे मीटरमध्ये)

पाण्याचे शुद्धीकरण : 100 लीटर पाण्यासाठी 5 ग्रॅम T.C.L. पावडरचा वापर करणे.

T.C.L. पावडर :

· लाँगफाँर्म – Troprical Chloride of lime

· सूत्र - CaOCI2

· सध्या TCL पावडरच सार्वजनिक पाणी शुद्धीकरणासाठी वापरली जाते.

· टी.सी.एल. पावडरलाच 'ब्लिचिंग पावडर' असे म्हणतात.

TCL पावडरचे प्रकार :

1. ग्रेड – I – यात 36% क्लोरीनचे प्रमाण असते.

2. ग्रेड – II – यात 33% क्लोरीनचे प्रमाण असते.

· नेहमी किमान 33% क्लोरीनयुक्त TCL पावडर पाणी शुद्धीकरणासाठी वापरतात. कमीतकमी 20% क्लोरीन असलेली पावडरसुद्धा चालते.

टेस्ट (चाचणी) :

· लाँगफाँर्म – ऑथोर्टोल्युडीन

· पाण्यामध्ये मुक्त क्लोरीन आहे किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी करतात.

· पाणी शुद्ध केल्यानंतर अर्ध्या तासाने O.T. घेण्यात यावी. (30 मिनिटे.)‍‍‌‌‌

· पाण्यामध्ये 0.2 ते 0.5 पी.पी.एम. एवढी O.T. येणे आवश्यक असते.

· TCL युक्त पाण्याची द्रावण टाकून चाचणी घेतली असता परीक्षा नळीतील पाण्याला 'पिवळा रंग' येतो.

·

· पाण्यामध्ये TCL पावडर जास्त पडल्यास तपकिरी/लाल रंग येतो.

· साधारण: पाण्यामध्ये 6 ते 8 तास O.T. टिकते.

हापशाचे शुद्धीकरण :

1. 4 इंची व्यासाचा हापसा – 500 ml (1/2 लीटर) पाण्यात 150 ग्रॅम TCL पावडर घेऊन करतात.

2. 6 इंची व्यासाचा हापसा – 1 लीटर पाण्यामध्ये 300 ग्रॅम TCL पावडर घेऊन करतात.

मदर सोल्यूशन (शाळेमर्फत वाटप) :

· मदर सोल्यूशन (शाळेमार्फत वाटप) 1 लीटर पाण्यामध्ये 200 ग्रॅम TCL पावडर घेऊन करतात.

उर्जा स्त्रोत (energy sources)

* जे उर्जास्त्रोत एकदा वापरल्यावर नष्ट होतात व पुनर्वसनासाठी उपलब्द होऊ शकत नाहीत. त्यांना नवीकरणीययोग्य स्त्रोत म्हणतात. उदा डिझेल, पेट्रोल, कोळसा, केरोसीन, लाकूड.

* ज्या स्त्रोतामुळे त्यांच्या अंगभूत क्षमतेचे नवीकरण होते. आणि चक्रीय थोड्या कालावधीत ज्यांचे पुनरुत्पादन केले जाते. अशा स्रोतांना नवीकरण योग्य स्त्रोत म्हणतात. उदा पवन उर्जा, सौर उर्जा, औष्णिक उर्जा.

* अंतरभागातील अतिशय उच्च तापमानमुळे हायड्रोजन केंद्राकाचे तेथे सतत हेलिअम केंद्रकात एकत्रिकरण होत असते. त्याला केंद्रकीय सम्मिलित प्रक्रिया असे म्हणतात.

* केंद्रकीय उर्जा - युरेनिअम २३८ हे ९९% पेक्षा जास्त प्रमाणात आढळते. निसर्गात समुद्राच्या पाण्यात ड्युटेरिन सापडते. जैववायूत मिथेनचे प्रमाण ८०% असल्याने ते एक उत्पन्न इंधन असून धूर सोडत नाही. बायोडीझेल सोयाबीन व मका यांच्या बियाणापासून बनविले जाते. तसेच भारतात जथ्रोन, कारंजा, नागपंचा या वनस्पतीच्या बियापासून मिळविली. जाते.

* पेट्रोलींअम हे हायड्रोकार्बन चे मिश्रण आहे.

* कोळशाचे कार्बनच्या उपलब्दतेनुसार चढत्या श्रेणीनुसार पिट, लिग्नाईट, बिट्यूमिनस, अन्थ्रेसाईट, हे कोळशाचे चार प्रकार आहेत. कोळशाचे चार मुख्य प्रकार आहेत.

* कोळशाचे हवाविरहीत ज्वलन झाल्यास शिल्लक राहिलेल्या भागास कोक असे म्हणतात. त्यात ९० ते ९५% ज्वलन होते. प्रोड्युसर gas कार्बन मोनोक्साईट ३०%, नायट्रोजन ६०% अन्य १०% मिश्रण असते.

कोळशाचे हवाविरहीत ज्वलन झाल्यास शिल्लक राहिलेल्या भागास कोक असे म्हणतात. त्यात ९० ते ९५% ज्वलन होते. प्रोड्युसर gas कार्बन मोनोक्साईट ३०%, नायट्रोजन ६०% अन्य १०% मिश्रण असते.

* हायड्रोजन क्यल्शिअम सर्वात जास्त आहे.

* हायड्रोकार्बन पैकी मिथेनचे क्यालरीमुल्य सर्वात जास्त आहे.

* स्पॉट हे औष्मिक उर्जा स्त्रोत आहे.

 

सविस्तर वाचा :- विज्ञान जिवाणू

● कॉलरा (cholera)

- जिवाणू चे नाव -   विब्रिओ कॉलरी
- प्रसार - दूषित अन्न पाणी
- मोठी अवयव - मोठी आतडे
- लक्षणे -  उलट्या-जुलाब शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे त्वचा सुखणे
- उपचार - 1)औषध - ओ आर एस (ORS)
- लस - हाफकिन ची लस ORS चे घटक
1) सोडियम क्लोराइड 2)ग्लूकोज 3)पोटॅशियम क्लोराइड 4) ट्रायसोडियम सायट्रेट
- शिगेल्ला  बॅसिलस हा जिवाणू हा हागवणीस कारणीभूत ठरतो

● घटसर्प

- जिवाणू चे नाव -  कॉनिऺबॅक्टेरियम डिप्थेरी.
- प्रसार -  हवेमार्फत द्रवबिंदू च्या स्वरूपात
- अवयव - श्‍वसनसंस्था
- लक्षणे - श्वासोच्छ्वासाचा त्रास होणे घसा लाल होणे
- उपचार -  पेनिसिलिन लस. DPT ( त्रिगुणी लस)

● डांग्या खोकला.

- जिवाणू चे नाव - haemophilus pertusis
- प्रसार - हवेमार्फत
- अवयव - श्वसनसंस्था
- लक्षणे - तीव्र खोकला छातीत दुखणे
- उपचार - DPT (त्रिगुणी लस)

● धनुर्वात (tetanus)

- जिवाणू चे नाव - काॅस्ट्रिडियम टिटॅनी
- प्रसार - ओल्या जखमेतून
- अवयव -  मध्यवर्ती चेतासंस्था
- लक्षणे - दातखिळी बसणे ताप तीव्र वेदना
- उपचार -  DPT लस

● न्युमोनिया

- जिवाणू चे नाव -  डीप्लोकोकस न्युमोनी
- प्रसार -  हवेमार्फत
- अवयव ,- फुप्फुसावर सूज येणे
- लक्षणे - छातीत दुखणे श्वसनासाठी त्रास
- उपचार - औषध पेनिसिलीन

● कुष्ठरोग

- जिवाणू चे नाव - मायकोबॅक्टेरियम लेप्री
- प्रसार - संपर्क रक्त द्रव्यबिंदू
- अवयव -  परिघीय चेता संस्था
- लक्षणे -   बोट झडणे सुरकुत्या पडणे त्वचेवर चट्टे पडणे
- उपचार - लस उपलब्ध नाही

विज्ञान महत्वपूर्ण प्रश्नोत्तर


📌1.मधुमक्खियों नन एवं प्रबंधन कहलाता है?
उत्तर : एपीकल्चर

📌2. रक्त के थक्का बनने में सहायक विटामिन है ?
उत्तर : K

📌3. कैल्शियम एल्युमिनेट तथा कैल्सयम सिलिकेट का मिश्रण कहलाता है
उत्तर : सीमेंट

📌4. खट्टे फलों में होता है
उत्तर : साइट्रिक अम्ल

📌5. कार्य की इकाई है
उत्तर : जूल

📌6. क्लोरो-फ्लोरो कार्बन को किस नाम से जाना जाता है ?
उत्तर : फ्रेआॅन

📌7. एक मात्र अम्ल जो स्वर्ण को घोलता है
उत्तर : एक्वा रेजिया

📌8. आधुनिक परमाणु सिद्धांत का प्रणेता माना जाता है
उत्तर : जॅान डॅाल्टन को

📌9. सेब को दाँतों से काटने के लिए किस प्रकार के दाँतों का उपयोग होता है
उत्तर : कृन्तक

📌10. कौन-से दो रंगों को मिश्रित करने से हरा रंग तैयार होता है
उत्तर : नारंगी और बैंगनी

📌11. RNA का अभिप्राय है
उत्तर : Ribo Nucleic Acid

📌12. लोलक का संचलन क्या कहलाता है?
उत्तर : दोलन गति

📌13. वायुमंडल में उपस्थित कुल गैसों का कितना प्रतिशत नाइट्रोजन होता है ?
उत्तर : 78%

📌14. किसका प्रयोग चिकित्सक रोगियों की जांच में करते है
उत्तर : स्टेथोस्कोप

📌15. मलेरिया संबंधित है
उत्तर : ज्वर से

📌16. रक्त शर्करा स्तर को नियंत्रित करने वाला हार्मोन है
उत्तर : इन्सुलिन

📌17. कैल्शियम हाइड्रॅाक्साइड का प्रयोग करके मोर्टार के प्लास्टर का निर्माण किया जाता इसे किस नाम से जाना जाता है ?
उत्तर : चूना जल

📌18. प्रकाश संश्लेषण में सहायक, पत्तियों के हरे पदार्थ को क्या कहते है ?
उत्तर : क्लोरोफिल

📌19. पीतल हवा में किस गैस की उपस्थिति के कारण बदरंग हो जाता है ?
उत्तर : ऑक्सीजन

📌20. ‘बार’ किसकी इकाई है
उत्तर : वायुमंडलीय दाब

📌21. ठोस से सीधे वाष्प अवस्था में पदार्थ के रूपांतरण को कहा जाता है
उत्तर : उदात्तीकरण

📌22. किसकी परत बनने के कारण चाँदी बदरंग हो जाता है
उत्तर : सल्फाइड परत

📌23. चेचक होने की  वजह है
उत्तर : वायरस

📌24. प्रतिरोध की SI इकाई है
उत्तर : ओम

📌25. सबसे व्यस्त  मानव अंग है
उत्तर : दिल

📌26. बेकरी में साधारण तथा उपयोग किये जाने वाला बेकिंग सोडा वास्तव में है
उत्तर : सोडियम बाइकार्बोनेट

📌27. आनुवंशिकता की इकाई है
उत्तर : जीन

📌28. आनुवंशिकता के नियम की खोज की
उत्तर : ग्रेगरी मेंडल

📌29. कोशिका झिल्ली पाई जाती है
उत्तर : पादप एवं पशु कोशिका दोनों में

भारताची राज्यघटना महत्त्वाचे प्रश्नसंच

१) भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत शेवटी समाविष्ट केलेले शब्द कोणते ?

   अ) समाजवादी 
   आ) धर्मनिरपेक्ष
    इ) सार्वभौम 
    ई) लोकशाही  
    उ) गणराज्य
    ऊ) न्याय  
    ए) स्वातंत्र्य  
    ऐ) समानता
   ओ) बंधुता  
   औ) एकात्मता

   1) अ,  आ, औ 
   2) इ, ई, ऊ 
   3) उ, ए, ऐ  
   4) अ, इ, ओ

   उत्तर :- 1

२) भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेवर ............ प्रभाव दिसतो.

   अ) कॅनडाची राज्यघटना  
   ब) जपानची राज्यघटना
   क) इंग्लंडची राज्यघटना  
   ड) अमेरिकेची राज्यघटना

   1) अ व क 
   2) क व ड
   3) फक्त ड 
   4) फक्त ब

   उत्तर :- 3

३) भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमत: केव्हा दुरुस्त करण्यात आली ?

    1) 1952

    2) 1966 

    3) 1976 

    4) 1986

उत्तर :- 3

४) .  उद्देशपत्रिकेत बहाल केलेल्या ‘स्वातंत्र्यांचा’ बरोबर क्रम आहे.

   1) अभिव्यक्ती, विचार, श्रध्दा, विश्वास, उपासना

   2) विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा, उपासना

   3) अभिव्यक्ती, विचार, विश्वास, उपासना, श्रध्दा

   4) विचार, अभिव्यक्ती, उपासना, विश्वास, श्रध्दा

उत्तर :- 2

५).  1976 च्या 42 व्या घटना दुरुस्तीने प्रस्ताविकेत कोणत्या नवीन शब्दांचा समावेश केला आहे ?

   अ) सार्वभौम आणि समाजवादी 

    ब) समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष

   क) श्रध्दा, उपासना आणि व्यक्तीची प्रतिष्ठा  
ड) एकता आणि एकात्मता

        वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

   1) फक्त ब    2) ब आणि क 
  3) क आणि ड    4) ब आणि ड 

उत्तर :- 1

६) भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाव्दारे दिली ?

   1) उद्देशपत्रिका
   2) मूलभूत अधिकार
   3) मूलभूत कर्तव्ये 
   4) मार्गदर्शक तत्वे

    उत्तर :- 1

७) भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही ................. आहे.

    1) राज्यघटनेचे हदय 
    2) राज्यघटनेचा आत्मा
    3) राज्यघटनेचे डोके   
    4) यापैकी नाही

    उत्तर :- 3

८) खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाव्दारे प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले ?

     1) बेरुबरी खटला

     2) गोलकनाथ खटला

     3) केसवानंद भारती खटला

    4) बोम्मई विरूध्द भारताचे संघराज्य

    उत्तर :- 1

९) भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील ‘सार्वभौम’ या संकल्पनेतून खालीलपैकी कोणकोणता अर्थ ध्वनित होतो ?

   अ) बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वत:शी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करू शकतो.

   ब) संघ आणि घटक राज्ये दोन्ही सार्वभौम आहेत.

   क) भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो.

  ड) भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहेत.

   1) ब, क, ड 
   2) अ, ब, क  
   3) अ, क, ड   
   4) अ, ब, ड

   उत्तर :- 3

१०) भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेवर ................. प्रभाव दिसतो.

   अ) उद्देशपत्रिकेत ‘बंधुभाव’ या तत्वाचा समावेश केला.

   ब) मूलभूत हक्कांव्दारे प्रतिष्ठा सुरक्षित केली आहे.

   क) हे हक्क वादयोग्य (दाद मागता येणार) आहेत.

   ड) गरजा आणि दुर्दशापासून नागरिकांना मुक्त ठेवण्यासाठी राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट केली आहेत.

         वर दिलेल्या विधानांपैकी कोणते/ कोणती बरोबर आहेत ?

   1) केवळ अ  
   2) केवळ अ आणि ब
   3) केवळ अ, ब, क
   4) सर्व

    उत्तर :- 4

११) .खालील मुद्यांचा विचार करा.

   अ) भारतीय संविधानाचे तत्वज्ञान पंडित नेहरुंच्या ऐतिहासिक उद्दिष्टांच्या ठरावात अनुस्यूत होते.

   ब) हा ठराव संविधान सभेने 22 जानेवारी 1948 रोजी स्वीकृत केला.

   1) दोन्ही बरोबर आहेत    
   2) दोन्ही चूक आहेत
   3) ब बरोबर आहे  
   4) अ बरोबर आहे  

   उत्तर :-4

१२) . खालील विधाने लक्षात घ्या.

   अ) भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये 368 व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते.

   ब) भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका संविधानाचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही.

   क) उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या “मौलिक संरचनेला” धक्का न लावता दुरुस्ती करता येते.

        वरीलपैकी कोणते / ती विधान /  ने बरोबर आहे / त ?

   1) अ    
   2) अ, ब   
   3) क  
   4) अ, क

   उत्तर :- 4

१३) उद्देशपत्रिकेची खालील वर्णने आणि विव्दान यांनी जुळणी करा.

   अ) राजकीय कुंडली          i) पंडीत ठाकुरदास भार्गव

   ब) कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे    ii) एम. व्ही. पायली

   क) उत्कृष्ट गद्य – काव्य          iii) के. एम. मुन्शी

   ड) अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा      iv) आचार्य जे. बी. कृपलानी

  अ  ब  क  ड

         1)  iii  iv  i  ii
         2)  i  ii  iii  iv
         3)  ii  i  iv  iii
         4)  iv  iii  ii  i

    उत्तर :- 1

१४).  राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेची वर्णने व ज्या विद्वानांनी किंवा न्यायालयांनी ती केली यांची जुळणी करा.

   अ) “घटना कर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली”      i) पंडीत ठाकुरदास भार्गव

   ब) “राज्यघटनेचा सर्वात मौल्यवान भाग”       ii) के. एम. मुन्शी

क) “राजकीय कुंडली”         iii) भारताचे सर न्यायाधीश ‘सिक्री’

   ड) “अत्यंत महत्वपूर्ण भाग”      iv) बेरुबारी संदर्भ खटला

  अ  ब  क  ड

         1)  iv  i  ii  iii
         2)  i  ii  iii  iv
         3)  iii  iv  i  ii
         4)  ii  iii  iv  i

    उत्तर :- 1

१५)  भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले ?

   अ) राष्ट्राची एकता   
   ब) राष्ट्राची अखंडता

   1) केवळ अ   
   2) केवळ ब  
   3) दोन्ही   
   4) दोन्ही प्रथम पासूनच सम्मिलित होते

   उत्तर :- 2

42वी घटनादुरुस्ती 1976

या घटनादुरुस्तीला लघु राज्यघटना म्हणून ओळखले जाते.

1)  प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता या तीन नवीन शब्दांचा समावेश केला.

2) नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये हा नवीन भाग कलम ५१ (अ) मध्ये समाविष्ट केला.

3) राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करण्याचे बंधनकारक केले.

4) प्रशासकीय न्यायासन आणि इतर विषयांसाठी न्यायासनाची तरतूद

5) 1971 च्या जनगणनेच्या आधारावर २००१ पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची निश्चिती

6) घटनादुरुस्त्या ह्या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवल्या.

7) न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाचा आदेश, अधिकार क्षेत्राचा संकोच केला.

8) लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्षे करण्यात आला.

9) मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कायद्यांमुळे काही मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते. या आधारावर न्यायालये त्यांना अवैध घोषित करू शकत नाही.

10) देश विघातक कारवायांना हाताळण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आणि अशा कायद्यांचे मूलभूत हक्कांवर देखील श्रेष्ठत्व असेल.

11) तीन नवीन मार्गदर्शक तत्वांची भर घालण्यात अली. उदा. समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत; उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग आणि पर्यावरण, जंगले व प्राण्यांचे संरक्षण

12) भारताच्या कोणत्याही भागामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करणे सुकर केले.

13) घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा एकवेळ (सलग) कालावधी ६ महिन्यांवरून १ वर्ष करण्यात आला.

14) कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हाताळण्यासाठी कोणत्याही राज्यात सशस्त्र सैनिक दलांची तैनाती करण्याचे अधिकार केंद्राला दिले.

15) राज्यसूचीतील ५ विषय समवर्तीसूची मध्ये स्थानांतरित केले. उदा. शिक्षण, जंगले, जंगली प्राणी आणि पक्षांचे संरक्षण, वजन आणि मापे आणि न्यायाचे प्रशासन, सर्वोच्च आणि उच्च न्यायालये वगळता इतर सर्व न्यायालयांची स्थापना आणि संरचना इत्यादी

16) संसद आणि राज्य विधिमंडळातील गणपूर्तीची आवश्यकता रद्द केली.

17) संसदेचे सदस्य आणि तिच्या समित्यांचे हक्क आणि विशेषाधिकार वेळोवेळी निश्चित करण्याचे अधिकार संसदेला दिले.

18) अखिल भारतीय न्यायिक सेवेच्या निर्मितीसाठी तरतूद

19) चौकशीनंतर दुसऱ्या टप्प्यावर आपली बाजू मांडण्याचा सनदी सेवकांचा हक्क काढून घेत शिस्तभंगाच्या कारवाईची कार्यपध्द्त संक्षिप्त केली.

राज्यात याआधीही दोनवेळा लागू झाली होती राष्ट्रपती राजवट; जाणून घ्या कधी आणि का

राज्यात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन जवळपास तीन आठवडे होत आले आहेत. मात्र अद्यापही सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे आता राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेनं सुरू झाली आहे. त्यातच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आहे. त्यामुळे लवकरच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. 

भाजपा, शिवसेनेला राज्यपालांनी सत्ता स्थापनेचा दावा करण्याची संधी दिली होती. मात्र बहुमताचा आकडा नसल्यानं दोन्ही पक्षांना सरकार स्थापनेचा दावा करता आला नाही. शिवसेनेनं बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. मात्र राज्यपालांनी त्यांची मागणी फेटाळून लावली. यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादीला संधी दिली. मात्र त्यांनाही बहुमतासाठी आवश्यक असणारा आकडा गाठता आला नाही. त्यांनीदेखील शिवसेनेप्रमाणेच मुदत वाढवून देण्याची विनंती केली. मात्र राज्यपालांनी त्यास नकार दिला. यानंतर राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे. आतापर्यंत राज्यात कधीही निवडणुकीनंतर राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही. 

राज्यात आतापर्यंत दोनवेळा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. पहिल्यांदा १७ फेब्रुवारी १९८० मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यावेळी पवार समाजवादी काँग्रेस स्थापन करून पुलोद सरकारचं नेतृत्त्व करत होते. इंदिरा गांधींनी पवारांचं सरकार बरखास्त करून मध्यावधी निवडणुका घेतल्या होत्या. त्यावेळी जवळपास ११२ दिवस (१७ फेब्रुवारी १९८० ते ८ जून १९८०) राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती. 

पाच वर्षांपूर्वीदेखील राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यावेळी राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचं सरकार होतं. दोन्ही पक्षांमधील मतभेद टोकाला गेले होते. राष्ट्रवादीनं सरकारचा पाठिंबा काढला. त्यामुळे सरकार अल्पमतात आलं. यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा दिला. सरकारचा कालावधी संपत आल्यानं विधानसभा बरखास्त करण्यात आली. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. २८ सप्टेंबर २०१४ ते ३० ऑक्टोबर २०१४ (३२ दिवस) राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती.

इतिहासातील महत्त्वाचे प्रश्नसंच

1. किसके शासन में 1398 ई. में तैमूर ने दिल्ली पर आक्रमण किया ?
-- नासारूद्दीन महमूद तुगलक

2. निजामुद्दीन आँलिया किस तुगलक से समकालीन थे?
-- गयासुद्दीन तुगलक

3. सारनाथ स्तम्भ का निर्माण किसने करवाया?
-- अशोक

4. अशोक के सारनाथ स्तम्भ के निचले भाग पर कौन-कौन से जानवर निरूपित हैं ?
-- हाथी, घोड़ा , सांड , सिंह

5. किसने सहिष्णुता, उदारता और करुणा के त्रिविध आधार पर राजवंश की स्थापना की थी?
-- अशोक

7. अशोक ने कहाँ चोल, पाण्ड्य, केरलपुत्र और सतियपुत्रों का अपनी पड़ोसी शक्तियों के रूप में उल्लेख किया है?
-- शिलालेख-II

8. अशोक के अभिलेख में उसके किस एकमात्र पुत्र की चर्चा की गयी है ?
-- तीवर
9. दिल्ली सल्तनत में सबसे लम्बी अवधि तक किस वंश का शासन था ?
-- तुगलक

10. अशोक के अभिलेख में उसके किस एकमात्र पुत्र की चर्चा की गयी हैं ?
-- तीवर

11. हिन्दूस्ता की राजधानी दिल्ली से दौलताबाद किस शासक ने स्थानान्तरित की थी ?
-- मुहम्मद बिन तुगलक

12. अशोक ने अपने किस शिलालेख में स्वयं का उल्लेख किया हैं ?
-- मास्की

13. अशोक के ब्राह्मी अभिलेखों को सर्वप्रथम किसने पढ़ा था?
-- जेम्स प्रिंसेप

14. श्रीनगर की स्थापना किस शासक ने मी थी ?
-- अशोक

15. मध्यकालीन भारत का प्रथम शासक कौन था जिसने सती-प्रथा पर निषेध लगाया?
-- मुहम्मद बिन तुगलक

16. किस सुल्तान ने सर्वप्रथम उत्तर भारत में सिंचाई हेतु नहरों का जाल-सा फैला दिया था ?
-- फीरोज तुगलक

17. कृषि हेतु ऋण-- व्यवस्था सर्वप्रथम किस सुल्तान ने की ?
-- मुहम्मद तुगलक

19. मराठा शक्ति का उदय कब हुआ ?
-- 17 वीं शताब्दी के उत्तरार्द्ध में

20. किसके नेतृत्व में 17वीं शताब्दी के उत्तरार्द्ध में मराठा शक्ति का जन्म हुआ ?
-- शिवाजी

21. औरंगजेब का प्रथम राजनयिक पद क्या था?
-- झुझार सिंह बुंदेला के विरुद्ध अभियान का नेतृत्व

22. मुगल साम्राज्ञियों में से एकमात्र महिला जिसका नाम सभी मुगल फरमानों व मुगल सिक्कों पर उत्कीर्ण था?
-- नूरजहां

23. हल्दीघाटी का युद्ध राणा प्रताप और अकबर के बीच कब हुआ था?
-- 1576 ई.

24. भारत पर आक्रमण करने वाला प्रथम मंगोल कौन था?
-- चंगेज खान (1221ई. )

25. पृथ्वीराज अन्त में किसके द्वारा पराजित हुए?
-- मुहम्मद गौरी द्वारा

26. अंतिम मुगल बादशाह कौन था ?
-- बहादुरशाह द्वितीय (जफर)

27. किस मुगल बादशाह ने अपने पुत्र का नाम सूफी संत शेख सलीम चिश्ती के नाम पर रखा?
-- अकबर

28. अकबर ने पानीपत का द्वितीय युद्ध किस राजा के विरूद्ध लड़ा था?
-- हेमू

29. सोमनाथ के मंदिर का पुनः निर्माण किसने करवाया था?
-- कुमारपाल

30. शाहजहां के शासनकाल में बुंदेला विद्रोह का नेतृत्व किसने किया?
-- चम्पतराय ने

31. भारत में प्रथम तुर्की आक्रमण के नेतृत्वकर्ता कौन थे?
-- महमूद गजनवी व मोहम्मद गौरी

32. 1299 ई. रामानन्द में का जन्म किस स्थान पर हुआ था?
-- प्रयाग

33. भारत का प्रथम मुगल बादशाह कौन था?
-- बाबर

34. नानक का जन्म कहां हुआ था ?
-- तलवंडी

35. 1448 ई. में चित्तौड़ में विजय स्तम्भ की स्थापना किसने की थी?
-- राणा कुम्भा

36. किस स्थान पर कबीर की समाधि स्थित हैं?
-- मगहर

37. गयासुद्दीन तुगलक ने मंगोल आक्रमणो को कितनी बार विफल किया?
-- 29 बार

38. वह प्रथम मुगल सम्राट कौन था जिसने अपने सिक्कों पर अपनी तस्वीर खुदवायी?
-- जहांगीर

39. मुगल शासक बाबर ने भारत पर कितनी बार आक्रमण किया?
-- पांच बार

40. भू- राजस्व की दर किसके शासनकाल में सर्वाधिक थी?
-- अलाउद्दीन खिलजी

41. बाबर का जन्म कब और कहां हुआ था ?
-- 24 फरवरी 1483 ई. में फरगना में

42. बाबर भारत पर पहला आक्रमण किसे विरुद्ध किया था ?
-- युसुफजाइयों के विरुद्ध

43. बाबर का पहला महत्वपूर्ण आक्रमण कब माना जाता है ?
-- 1526 ई.

44. पानीपथ की पहली लड़ाई किसके बीच हुई थी ?
-- इब्राहिम लोदी और बाबर

45. पानीपथ की पहली लड़ाई कब लड़ी गई ?
-- 1526 ई.

46. खानवा का युद्ध कब और किसके बीच हुआ ?
-- 1527 ई. में राणा सांगा और बाबर के बीच

47. बाबर और मेदिनीराय के बीच हुआ युद्ध किस नाम से जाना जाता है ?
-- चंदेरी का युद्ध (1528ई.)

48. घाघरा के युद्ध में बाबर ने किसे पराजित किया था ?
-- महमूद लोदी (इब्राहिम लोदी का भाई)

49. बाबर की आत्मकथा को किस नाम से जाना जाता है ?
-- तुजुक-ए-बाबरी (बाबरनामा)

50. किस युद्ध में बाबर ने तोपखाना का इस्तेमाल किया था ?
-- पानीपथ का प्रथम युद्ध

51. पानीपथ का द्वितीय युद्ध कब और किसके बीच लड़ा गया ?
-- 1556 ई. में अकबर और हेमू विकमादित्य के बीच

52. पानीपथ का द्वितीय युद्ध में किसकी जीत हुई ?
-- अकबर

53. किसके संरक्षण में अकरब ने 1560 ई. तक शासन किया ?
-- बैरम खां

54. सिंहासन पर बैठते ही अकबर ने कौन सा युद्ध लड़ा और जीता ?
-- पानीपथ की दूसरी लड़ाई

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...