Saturday, 21 August 2021

पोलीस भरती 2020 - 21




(०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

उत्तर- मुख्यमंत्री.


(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?

उत्तर- अरबी समुद्र.


(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?

उत्तर- भूतान.


(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- रायगड.


(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?

उत्तर- महाराष्ट्र.


(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.


(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर- स्वामी विवेकानंद.


(०८)  जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १० जानेवारी.


(०९)  रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- हाॅकी.


(१०)  भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?

उत्तर- इंदीरा गांधी.

 

(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.


(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?

उत्तर- सिक्किम.


(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर- २० फेब्रुवारी.


(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- तिरंदाजी.


(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?

उत्तर- सरोजनी नायडू.


(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- जयंत नारळीकर.


(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- सातारा.


(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २३ मार्च.


(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- टेनिस.


(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?

उत्तर- मीरा कुमार.


(२१)  उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण गायकवाड.


(२२)  'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?

उत्तर- रविंद्रनाथ टागोर.


(२३)  जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- ७ एप्रिल.


(२४)  ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- कुस्ती.


(२५)  भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?

उत्तर- आरती शहा.


(२६)  उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण माने.


(२७)  भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?

उत्तर- प्रतिभा पाटील.


(२८)  जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १७ मे.


(२९)  दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- क्रिकेट.


(३०)  भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?

उत्तर- विजयालक्ष्मी.


(३१)  मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- अच्च्युत गोडबोले.


(३२)  कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?

उत्तर- मका.


(३३)  जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १४ जून.


(३४)  अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- गोल्फ.


(३५)  भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?

उत्तर- कल्पना चावला.


(३६)  समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- साधना आमटे.


(३७)  भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?

उत्तर- कोलकाता.


(३८)  जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २९ जुलै.


(३९)  मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- नेमबाजी.


(४०)  दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?

उत्तर- रझिया सुलताना.


(४१)  नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- गोदावरी.


(४२)  शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बाॅक्सिंग.


(४३)  भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?

उत्तर- गंगा.


(४४)  राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.


(४५)  जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १ आॅगस्ट.


(४६)  सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- कृष्णा.


(४७)  चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बॅडमिंटन.


(४८)  भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?

उत्तर- अजिंठा.


(४९)  काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर- गुजरात.


(५०)  जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १६

भारतातील सर्वात मोठे


Q1) भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळाने)?

-- राजस्थान


Q2) भारतातील सर्वात मोठे राज्य (लोकसंख्या)?

-- उत्तरप्रदेश


Q3) भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या शहर?

-- मुंबई ( महाराष्ट्र )


Q4) भारतातील सर्वात मोठा किल्ला?

-- आग्रा


Q5) भारतातील सर्वात मोठा दरवाजा?

-- बुलंद दरवाजा ( फत्तेपुर सिक्रि )


Q6) भारतातील सर्वात मोठे वाळवंट?

-- थर ( राजस्थान )


Q7) भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान?

-- भारतरत्न


Q8) भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान?

-- परमवीर चक्र


Q9) भारतातील सर्वात मोठे मंदिर (क्षेत्रफळ)?

--रामेश्वर मंदिर


Q10) भारतातील सर्वात मोठे चर्च?

-- सेंट कथेड्रल, गोवा


Q11) भारतातील सर्वात मोठा गुरुद्वार?

-- सुवर्णमंदिर ,अमृतसर 


Q12) भारतातील सर्वात मोठी म्हशजीद?

-- जामा म्हशजीद


Q13) भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर?

-- चिलका सरोवर ( ओरिसा )

तालिबानचे महिलांना सरकारमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

 


🔰तालिबानने मंगळवारी देशातील सर्व लोकांना सार्वत्रिक माफी जाहीर करतानाच अभय दिले आहे. महिलांनीही सरकारमध्ये सहभागी  व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांनी देशातील लोकांमध्ये असलेले भीतीचे वातावरण कमी करण्यासाठी ही घोषणा केली असून काल अफगाणिस्तानातून पळून जाण्यासाठी लोकांनी विमानतळावर गर्दी केली होती.


🔰तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचे सदस्य इनामुल्ला समनगानी यांनी देशातील संघराज्य प्रशासनाच्या  पातळीवरून प्रथमच भाष्य केले.  काबूलमध्ये हिंसाचाराच्या कुठल्याही घटना झाल्या नसून लोक घरात बसले आहेत. त्यांच्या मनात भीती निर्माण झाली असून तालिबानने तुरुंगातील कैद्यांना मुक्त केले असून शस्त्रागारे लुटली आहेत.


🔰समनगानी यांनी सांगितले की, इस्लामी अमिरात महिलांना लक्ष्य करू इच्छित नाही. उलट त्यांनी शरिया कायद्यानुसार सरकारमध्ये सामील व्हावे. सरकार कसे असेल याची अजून निश्चिाती झालेली नाही. पण पूर्णपणे इस्लामी नेतृत्व राहील, सर्वांनी या सरकारमध्ये सहभागी व्हावे.

अफगाणी नागरिकांसाठी भारताचा आपत्कालीन इ-व्हिसा



🔰अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता हस्तगत केल्याच्या पार्श्वभूमीवर जे अफगाणी नागरिक भारतात येऊ इच्छित असतील त्यांना आपत्कालीन इ-व्हिसा जारी करण्याचे भारताने मंगळवारी जाहीर केले आहे.


🔰अफगाणिस्तानचे कुठल्याही धर्माचे नागरिक इ आपत्कालीन व्हिसासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्या अर्जांवर नवी दिल्ली येथे प्रक्रिया केली जाईल. तालिबानने सत्ता हस्तगत केल्यानंतर दोन दिवसांनी भारताने ही घोषणा केली आहे. गृह कामकाज खात्याने अफगाणिस्तानातील सध्याची परिस्थिती पाहून इलेक्ट्रॉनिक व्हिसाची सुरुवात केली आहे, त्याला इ इमर्जन्सी व्हिसा असे संबोधण्यात येत आहे. यात जे ऑनलाइन अर्ज येतील त्यावर तातडीने प्रक्रिया करून संबंधित नागरिकांना भारतात येण्यास परवानगी दिली जाईल असे गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.


🔰अधिकाऱ्यांनी सांगितले की, अफगाणिस्तानातील भारतीय दूतावास बंद असल्याने ऑनलाइन व्हिसा अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यावर दिल्लीत प्रक्रिया करण्यात येईल. हा व्हिसा सुरुवातीला सहा महिन्यांसाठी असणार आहे. सुरक्षा बाबींचा विचार  अर्ज मंजूर करताना केला जाणार आहे, त्यानंतरच अफगाणी नागरिकांना प्रवेश दिला जाईल. सर्व धर्माचे अफगाणी नागरिक या व्हिसासाठी अर्ज करू शकणार आहेत. शेकडो अफगाणी लोक काबूलमध्ये मुख्य विमानतळावर आले होते व त्यांनी लष्कराच्या जेट विमानाला लटकण्याचा प्रयत्न केला होता. त्यात सात जणांचा मृत्यू झाला होता.

अफगाणिस्तानच्या प्रश्नावर जी-७ देशांची बैठकमी.


🔰अफगाणिस्तानात सैन्य माघारीनंतर तालिबानने सत्ता हस्तगत केल्यानंतरच्या परिस्थितीवर जी ७ देशांची आभासी बैठक पुढील आठवड्यात घेण्यात येईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन व ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ठरवले आहे. बायडेन व जॉन्सन यांची अफगाणिस्तानातील परिस्थितीवर दोन्ही नेत्यांनी दूरध्वनीवर चर्चा केली.


🔰लष्कराचे शौर्य व व्यावसायिकता याची प्रशंसा करून त्यांनी म्हटले आहे की, काबूलमधून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी लष्कराने मदत केली. अफगाणिस्तानबाबतचे धोरण पुढे नेण्यासाठी जागतिक समुदायासह सर्व मित्र देशात समन्वय असण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली. मानवतावादी पातळीवर अफगाणी लोकांना मदत करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले आहे. दोन्ही नेत्यांनी अफगाणिस्तानातील घडामोडींवर संयुक्त धोरण ठरवण्यासाठी जी ७ देशांची बैठक घेण्याचे ठरवले आहे.


🔰जी ७ देशात कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन व अमेरिका यांचा समावेश आहे. दरम्यान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन हे अफगाणिस्तानातील परिस्थितीवर जागतिक पातळीवर वेगवेगळ्या देशांच्या नेत्यांशी चर्चा करीत आहेत.


🔰तयांनी कतारचे उपपंतप्रधान व परराष्ट्र मंत्री महंमद अब्दुलरहमान अल थानी व कुवेतचे परराष्ट्र मंत्री शेख अहमद नासेर अल महंमद अल सबाह यांना दूरध्वनी करून अमेरिकी लोक तसेच तेथील दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित परतीसाठी मदत केल्याबाबत आभार मानले आहेत, अशी माहिती परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी दिली. यापुढेही संपर्कात राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. रविवारी अफगाणिस्तानात तालिबानने काबूल जिंकून सत्ता प्रस्थापित केली होती. त्यावेळी अध्यक्ष अशरफ घनी हे देश सोडून गेले.

सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे, न्यायवृंदातर्फे ९ नावांची शिफारस.



🔰सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या पदांसाठी उच्च न्यायालयातील ३ महिला न्यायमूर्तींसह ९ नावांची शिफारस केंद्र सरकारला केली आहे.


🔰१७ ऑगस्टला झालेल्या बैठकीत न्यायवृंदाने ४ वेगवेगळ्या उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून पदोन्नतीसाठी शिफारस केली असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी जारी केलेल्या निवेदनात सांगितले.


🔰या चौघांव्यतिरिक्त, कर्नाटक उच्च न्यायालयातील बी.व्ही. नागरत्न, केरळ उच्च न्यायालयातील सी.टी. रविकुमार, मद्रास उच्च न्यायालयातील एम. सुंदरेश आणि गुजरात उच्च न्यायालयातील बेला त्रिवेदी यांच्याही नावांची शिफारस करण्यात आली आहे. ज्येष्ठ वकील आणि माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पी. एस. नरसिंहा यांच्या नावाला मंजुरी मिळाल्यास, वकिलांमधून थेट सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती होणारे ते सहावे वकील ठरतील.


🔰जया निरनिराळ्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे, त्यात अभय ओक (कर्नाटक उच्च न्यायालय), विक्रम नाथ (गुजरात उच्च न्यायालय), जितेंद्र कुमार माहेश्वारी (सिक्कीम उच्च न्यायालय) आणि हिमा कोहली (तेलंगण उच्च न्यायालय) यांचा समावेश आहे. न्या. आर. एफ. नरिमन हे १२ ऑगस्टला निवृत्त झाल्यानंतर, ३४ न्यायमूर्तींची मंजूर क्षमता असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या सरन्यायाधीशांसह २५ वर आली होती. न्या. नवीन सिन्हा हेही बुधवारी निवृत्त होत असून त्यामुळे ही संख्या ३३ वर येईल.


🔰उल्लेखनीय म्हणजे, तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई हे १९ मार्च २०१९ रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात एकाही न्यायमूर्तींची नियुक्ती झालेली नाही.

लढाऊ विमानासाठी DRDO संस्थेने विकसित केले प्रगत शाफ तंत्रज्ञान.



🔰भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) भारतीय हवाई दलासाठी ‘प्रगत शाफ तंत्रज्ञान’ (Advanced Chaff Technology) विकसित केले आहे.


🔰‘प्रगत शाफ तंत्रज्ञान’ हे शत्रूच्या रडारमध्ये पकडले जाण्याच्या धोक्यापासून लढाऊ विमानांचे संरक्षण करणारे तंत्रज्ञान आहे.


🔰DRDO संस्थेच्या जोधपुर येथील संरक्षण प्रयोगशाळा आणि पुणे येथील उच्च ऊर्जा साहित्य संशोधन प्रयोगशाळा (HEMRL) येथे काम करणाऱ्या संशोधकांनी सहकार्याने भारतीय हवाई दलाच्या दर्जात्मक पात्रता पूर्ण करणारे शाफचे साहित्य आणि शाफचे 118/I कार्ट्रीज तयार केले.


🔰भारतीय हवाई दलाला दरवर्षी आवश्यक असलेल्या शाफचा पुरवठा व्हावा करण्याच्या उद्देशाने हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणातील उत्पादनासाठी उद्योगांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.


🔴शाफ तंत्रज्ञानाचे महत्व..


🔰सध्याच्या इलेक्ट्रॉनिक युद्धाच्या युगात, आधुनिक रडार तंत्रज्ञानाचे धोके वाढत असल्यामुळे लढाऊ विमानांचे संरक्षण हा अत्यंत महत्त्वाचा विषय झाला आहे. विमानांना वाचविण्याची खात्री करून घेण्यासाठी इन्फ्रा-रेड आणि रडार यांच्या धोक्याला अप्रत्यक्षपणे पायबंद घालणारी CMDS प्रणाली वापरण्यात येते. शाफ हे शत्रूच्या रडारच्या धोक्यापासून वाचविणारे अत्यंत महत्त्वाचे संरक्षण तंत्रज्ञान आहे. त्यामध्ये अत्यंत कमी प्रमाणात वापरलेले शाफचे साहित्य हवेत असताना शत्रूच्या क्षेपणास्त्राची दिशाभूल करण्यासाठी उपयुक्त ठरते आणि आणि त्यायोगे आपल्या लढाऊ विमानांचे संरक्षण करणे शक्य होते.

महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या 🏳️ सीमा




१) मध्य प्रदेश 🐯 :-

 नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया..


२) कर्नाटक 🌮 :-

 कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड..


३) आंध्र प्रदेश 🍂 :-

 गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड..


४) गुजरात 🌾 :- 

ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे..


५) दादरा, नगर-हवेली 🏄🏼 :-

 ठाणे, नाशिक..


६) छत्तीसगड ⛰:-

 गोंदिया, गडचिरोली..


७) गोवा 🌴:-

 सिंधुदुर्ग..

सोळा महाजनपदांची प्राचीन व आधुनिक नावे



1) काशी - बनारस

2) कोसल -लखनौ  

3) मल्ल -  गोरखपूर 

4) वत्स -   अलाहाबाद 

5) चेदि -    कानपूर

6) कुरु -     दिल्ली 

7) पांचाल-   रोहिलखंड

8) मत्स्य -   जयपूर 

9) शूरसेन -  मथुरा 

10)अश्मक- औरंगाबाद(महाराष्ट्र)

11) अवंती - उज्जैन

12) अंग  -  चंपा-पूर्व बिहार 

13) मगध -  दक्षिण-बिहार 

14) वृज्जी - उत्तर बिहार

15) गांधार  -पेशावर

16) कंबोज -गांधारजवळ

महत्त्वाचे सरोवरे / तलाव



1] जम्मू काश्मीर 

१) वूलर सरोवर

२) दाल सरोवर

३) सुरजताल

४) पोंग गोंग त्सो

________________________

2] हिमाचल प्रदेश

१) चुंद्रताल

२) खोजीहार सरोवर

३) नाको सरोवर

४) रेणुका सरोवर

________________________

3]  उत्तराखंड 

१) नैनीताल

२) भीमताल

३) सातरसाल

४)रामकुंड

५) पुनाताल

६) मालवताळ

७) नौकुचियाताल

________________________

4] राजस्थान 

१) ढेंबर सरोवर (जैसा मंडप )

२) पुष्कर सरोवर 

३) सांबर सरोवर

________________________

5] ओडिशा 

१) चिल्का सरोवर

________________________


6] आंध्र प्रदेश 

१) पुलिकत सरोवर

________________________


7] तामिळनाडू

 १) कलीदेवी सरोवर

________________________


8] केरळ 

१) अष्टमुडी सरोवर

२) सस्थम कोट्टा सरोवर

३) वेम्बनाड

________________________


9] सिक्कीम 

१) खेचोपलरी सरोवर

२) त्सागमो सरोवर

________________________

10] ईशान्य भारत 

१) लोकटक सरोवर (तरंगते सरोवर )

२) रामसार संकेतानुसार आंतरराष्ट्रीय पाणथळ प्रदेश

महत्त्वाचे विविध ऑपरेशन



❇️ऑपरेशन नमस्ते:-


✍️कोरोनाचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कराने सुरू केले.


❇️ऑपरेशन मिशन सागर:-


✍️विविध देशांना वैद्यकीय साहित्य पुरवण्यासाठी भारताने सुरू केले.


❇️ऑपरेशन शिल्ड:-


✍️कोरोना चा सामना करण्यासाठी दिल्ली सरकारने सुरू केले.


❇️ऑपरेशन समुद्र सेतू:-


✍️इतर देशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी नौदलने सुरू केले.


❇️ऑपरेशन संजीवनी:-


✍️मालदीव ला वैद्यकीय साहित्य पुरवण्यासाठी भारतीय हवाई दलने सुरू केले.


❇️ऑपरेशन क्रॅकडाऊन 2:-


✍️गन्हेगार ची झाडाझडती घेण्यासाठी नागपूर पोलिसांनी सुरू केले.


❇️ऑपरेशन ब्लॅक फेस:-


✍️चाईल्ड पोर्नोग्राफी वर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सुरू केले.


❇️ऑपरेशन मुस्कान:-


✍️अपहरण झालेल्या मुलांना शोधण्यासाठी पालघर पोलिसांनी सुरू केले.

भारतातील प्रथम महिला



🔸1] जागतिक सौंदर्य - रीटा फरिया


🔹2] ऑलिम्पिक पदक विजेता - कर्णम मल्लेश्वरी


🔸3] एअरलाईन पायलट - दुर्बा बॅनर्जी


🔹4] अंतराळात जाणारी पहिली  - कल्पना चावला


🔸5] माउंट एव्हरेस्ट - बचेंद्री पाल 


🔹6] इंग्लिश खाडीमध्ये पोहोणारी -आरती साहा 


🔸7] "भारतरत्न" प्राप्त करणारे संगीतकार - एम.एस. सुब्बुलक्ष्मी


🔹8] आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक - कमलजित संधू


🔸9] बुकर पुरस्कार विजेता - अरुंधती रॉय


🔹10] डब्ल्यूटीए टायटल विनर - सानिया मिर्झा


🔸11] नोबेल पारितोषिक विजेता - मदर टेरेसा


🔹12] ज्ञानपीठ पुरस्कार विजेता - आशापूर्णा देवी


🔸13] अशोक चक्र प्राप्तकर्ता - निरजा भनोट


🔸14] राष्ट्रपती  - श्रीमती प्रतिभा पाटील


🔹15] पंतप्रधान - श्रीमती इंद्र गांधी


🔸16] मुख्यमंत्री - सुचेता कृपलानी (उत्तर प्रदेश)


🔹17] सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश - मीरा साहिब फातिमा बीबी


🔸18] संयुक्त राष्ट्रातील राजदूत - विजयालक्ष्मी पंडित


🔹19] केंद्रीय मंत्री - राजकुमारी अमृता कौर


🔸20] मिस युनिव्हर्स - सुष्मिता सेन


🔹21] राज्यपाल - सरोजिनी नायडू


🔸22] शासक (दिल्लीची गादी) - रझिया सुल्तान


🔹23] आयपीएस अधिकारी - किरण बेदी

जागतिक महत्वाचे दिन


1. ०४ फेब्रुवारी - जागतिक कैन्सर दिवस

2. १३ फेब्रुवारी - जागतिक रेडियो दिवस

3. २० फेब्रुवारी - जागतिक सामाजिक न्याय दिवस

4. २१ फेब्रुवारी - आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस

5. ०३ मार्च - जागतिक वन्यजीव दिवस

6. ०८ मार्च - आंतरराष्ट्रीय महिला दिन

7. २१ मार्च - आंतरराष्ट्रीय वांशिक भेदभाव निर्मुलन दिवस

8. २१ मार्च - जागतिक कविता दिवस

9. २१ मार्च - आंतरराष्ट्रीय वन दिवस

10. २२ मार्च - जागतिक जल दिवस

11. २४ मार्च - जागतिक क्षयरोग दिन

12. ७ एप्रिल - जागतिक आरोग्य दिन

13. २२ एप्रिल - आंतरराष्ट्रीय माता पृथ्वी दिवस

14. २३ एप्रिल - इंग्रजी भाषा दिन 

15. २५ एप्रिल - जागतिक मलेरिया दिवस

16. ०३ मे - जागतिक पत्रकार स्वातंत्र्यता दिवस

17. १५ मे - जागतिक कुटुंब दिन

18. २२ मे - आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस 

19. ३१ मे - जागतिक तंबाखूविरोधी दिन

20. १ जून - वैश्विक पालक दिन

21. ५ जून - जागतिक पर्यावरण दिन

22. ८ जून - जागतिक महासागर दिन

23. १२ जून - जागतिक बालकामगार विरोधी दिन 

24. १४ जून - जागतिक रक्तदाता दिवस

25. १९ जून - आंतरराष्ट्रीय लैंगिक हिंसाचार विरोधी दिन

26. २० जून - आंतरराष्ट्रीय निर्वासित दिवस  

27. २१ जून - आंतरराष्ट्रीय योगा दिन

   28. २३ जून - आंतरराष्ट्रीय विधवा दिवस

29. ११ जुलै - जागतिक लोकसंख्या दिन

30. १५ जुलै - जागतिक युवक कौशल्य दिन

31. १८ जुलै - नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस

32. १२ ऑगस्ट - आंतरराष्ट्रीय युवक दिन

33. १९ ऑगस्ट - जागतिक मानवता दिन

34. २९ ऑगस्ट - जागतिक आण्विक चाचणी विरोधी दिवस

35. ८ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन

36. १५ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन

37. १६ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिवस

38. २१ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय शांती दिन

39. २७ सप्टेंबर - जागतिक पर्यटन दिवस

40. १ ऑक्टोबर - जागतिक वृद्ध दिन

41. २ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन

42. ३ ऑक्टोबर - जागतिक आवास दिन

43. ५ ऑक्टोबर - जागतिक शिक्षक दिन

44. ९ ऑक्टोबर - जागतिक डाक दिन

45. १० ऑक्टोबर - जागतिक मानसिक आरोग्य दिन

46. ११ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय कुमारी दिन

47. १५ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस 

48. १६ ऑक्टोबर - जागतिक अन्न दिन

49. १७ ऑक्टोबर - जागतिक गरिबी निर्मुलन दिवस

50. २४ ऑक्टोबर - संयुक्त राष्ट्र दिवस

51. ३१ ऑक्टोबर - जागतिक शहर दिन

52. ५ नोव्हेंबर - जागतिक त्सुनामी जागृती दिवस

53. १० नोव्हेंबर - जागतिक विज्ञान दिन

54. १४ नोव्हेंबर - जागतिक मधुमेह दिन

55. १६ नोव्हेंबर - जागतिक सहिष्णुता दिवस

56. १७ नोव्हेंबर - जागतिक तत्वज्ञान दिवस

57. २० नोव्हेंबर - विश्व बालक दिन

58. २१ नोव्हेंबर - जागतिक दूरदर्शन दिवस

59. २५ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार निर्मुलन दिवस

60. २९ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय पैलेस्टीनी जनता समर्थन दिवस 

61. ०१ डिसेंबर - जागतिक एड्स दिवस 

62. ०२ डिसेंबर - जागतिक गुलामगिरी विरोधी दिन

63. ०२ डिसेंबर - संगणक साक्षरता दिन 

64. ०५ डिसेंबर - जागतिक माती दिवस

65. ०९ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन

66. १० डिसेंबर - मानवी हक्क दिवस

67. ११ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस

68. १८ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस

69. २० डिसेंबर - आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस

70. २४ ते ३० एप्रिल - जागतिक रोगप्रतिकारक क्षमता सप्ताह


२०२१ : भारताचा ७५वा स्वातंत्र्यदिन



🇬🇧 बरिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले


🇮🇳 २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने तिरंगा हा ध्वज भारतीय राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला


🎵 " जन गन मन " २४ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान सभेने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले


🎵 रवींद्रनाथ टागोर ह्यांनी लिहिलेले जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत , वन्दे मातरम् हे राष्ट्रीय गीत


👤 भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (त्यांना माउंटबॅटन यांनी पदाची शपथ दिली)


📌 भारताला १५१०६.७ किमी आंतरराष्ट्रीय सीमा तर ७५१६.६ किमी समुद्र सीमा लाभली आहे


🔝 सर्वाधिक लांब आंतरराष्ट्रीय सीमा लाभलेले देश : ०१) रशिया ०२) चीन ०३) भारत


👮‍♂️ भारत - पाकिस्तान यांच्यातील सीमा रेषा " रेडक्लिफ " नावाने ओळखली जाते (३३२३ किमी)


👤 नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून यंदा सलग आठव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं


📌 सर्वाधिक वेळा ध्वजारोहण करणारे पंतप्रधान : पं. नेहरु (१७) , इं. गांधी (१६) , म. सिंह (१०)


🌐 १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन : बहरेन , कॉंगो , द. कोरिया , उ. कोरिया व लिकटेंस्टाईन


टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने एका सुवर्ण पदाकासह एकूण सात पदकं जिकली आहेत. त्यामुळे लंडन ऑलिम्पिकमधील पदकांचा विक्रम मोडला आहे.



२०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सर्वात चांगली कामगिरी करत ६ पदकं जिंकली होती.


नीरज चोप्रा - सुवर्णपदक


टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला आहे. नीरजने पहिली फेक ८७.०३ मीटर, दुसरी फेक ८७.५८ मीटर, तिसरी फेक ७६.७९ मीटर लांब केली. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये नीरज आघाडीवर होता. सुवर्ण पदक मिळवून स्पर्धेचा शेवट गोड केला आहे.


मीराबाई चानू - रौप्यपदक


टोक्यो ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी भारताला पदक मिळाले. वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या ४९ किलो वजनी गटात भारताच्या मीराबाई चानूने देशाला पहिले पदक मिळून दिले.

भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील ऑलिम्पिकमधील हे भारताचे दुसरे पदक आहे. याआधी सिडनी ऑलिम्पिक (२०००) मध्ये भारताने यापूर्वी वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले होते.


पीव्ही सिंधू - कांस्यपदक


टोक्यो ऑलिम्पिकमध्ये दिमाखात वाटचाल करणाऱ्या पी. व्ही. सिंधूने कांस्यपदक नावावर करत इतिहास रचला आहे. कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओचा २१-१३, २१-१५ असा पाडाव केला.


या विजयासह, ती ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. सिंधूने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले.


लव्हलिना बोर्गोहेन - कांस्यपदक


टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदकनिश्चिती केलेल्या भारताची बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहाइन हिच्याकडून भारतीयांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत लव्हलिनाला पराभवाचा सामना करावा लागला.


उपांत्य फेरीत लव्हलिनाचा जगज्जेत्या बुसेनाझ सुर्मीनेलीने पराभव केला. लव्हलिना तिन्ही फेऱ्यांमध्ये ०-५ ने पराभूत झाली. या पराभवामुळे लव्हलिनाला कांस्य पदकावरच समाधान मानावं लागलं आहे.


रवी दहिया - रौप्यपदक


टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू रवी दहियाने रौप्यपदकाची कामगिरी केली आहे. मात्र ५७ किलो वजनी गटामध्ये रवी कुमार दहियाला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

फायनलमध्ये रशियन ऑलिम्पिक कमिटीच्या जावूर युगुयेवशीने दहियाचा पराभव केला. युगुयेवने आपला सर्व अनुभव पणाला लावत सामना ७-४ ने जिंकला. त्यामुळे रवीला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.


पुरुष हॉकी संघ - कांस्यपदक


तब्बल ४१ वर्षांनी भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहास रचत ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. भारताने बलाढ्य जर्मनीचा ५-४ ने पराभव केला.


बजरंग पुनिया - कांस्यपदक


टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकापासून वंचित राहिल्यानंतर भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने आज फ्रीस्टाईल कुस्तीच्या ६५ किलो गटात कांस्यपदक पटकावले आहे. त्याने कझाकिस्तानचा पैलवान दौलत नियाजबेकोवचा एकतर्फी ८-० असा पराभव करत ऑलिम्पिक पदकावर नाव कोरल.

चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे


प्रश्न१) माजी फुटबॉलपटू गेरहार्ड मुलर यांचे निधन झाले. ते कोणत्या देशाचे निवासी होते?

उत्तर :- जर्मनी


प्रश्न२) कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाने १६ ऑगस्ट २०२१ रोजी ‘विधितः हस्तांतरण दिवस’ (De Jure Transfer day) साजरा केला?

उत्तर :- पुडुचेरी


प्रश्न३) अमेरिकेच्या संसदेत _ यांना मरणोत्तर “काँग्रेशनल गोल्ड मेडल” देवून सन्मानित करण्याविषयीचा ठराव मांडण्यात आला आहे.

उत्तर :- महात्मा गांधी


प्रश्न४) खालीलपैकी कोणता ‘सुभद्रा कुमारी चौहान’ यांचा व्यवसाय होता, ज्यांना गुगल कंपनी त्याच्या डूडलमार्फत श्रद्धांजली वाहिली?

उत्तर :- कवी


प्रश्न५) कोणत्या देशात २८,००० वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या ‘बोरिस’ आणि ‘स्पार्टा’ अशी टोपणनावे दिलेल्या गुहेत राहणाऱ्या सिंहाच्या पिल्लांचे जीवाश्म सापडले?

उत्तर :- रशिया


प्रश्न६) कोणत्या ठिकाणी जगातील द्वितीय क्रमांकाची सर्वात मोठी पुनर्वापरायोग्य राष्ट्रीय जीन बँक उघडण्यात आली?

उत्तर :- नवी दिल्ली


प्रश्न७) खालीलपैकी कोणते परिसरात अग्निशमन स्थानक असलेले पहिले रुग्णालय ठरले?

उत्तर :- AIIMS दिल्ली


प्रश्न८) _ या वर्षापर्यंत विविध सरकारी योजनांच्या अंतर्गत वितरित केल्या जाणाऱ्या तांदळाच्या प्रबलीकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली.

उत्तर :- २०२४


प्रश्न९) कोणत्या वनस्पती-जातीची नावे माजी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन आणि माजी आरोग्य मंत्री के. शैलजा यांच्या नावावरून ठेवण्यात आले?

उत्तर :- वाइल्ड बाल्सम


प्रश्न१०) कोणत्या कंपनीने ‘विकास’ इंजिन तयार केले?

उत्तर :- गोदरेज अँड बॉयस आणि एमटीएआर टेक्नोलॉजीज


● कोणत्या व्यक्तीने “२०२१ स्पिलिम्बर्गो ओपन” बुद्धिबळ स्पर्धा जिंकली?

उत्तर : रौनक साधवानी


● पंतप्रधान मुहिद्दीन यासिन यांनी पदाचा राजीनामा दिला. ते कोणत्या देशाचे पंतप्रधान होते?

उत्तर : मलेशिया


● कोणत्या भारतीय जहाजाचा भारत आणि ब्रिटन यांच्या नौदलांच्या दरम्यानच्या 'एक्झरसाइज कोंकण २०२१' या वार्षिक कवायतीमध्ये सहभाग होता?

उत्तर :  INS तबर


● कोणत्या संस्थेने 'हिंदुस्थान-228' नावाने नागरीवाहतूकीचे विमान बनवण्यासाठी भू-चाचणी यशस्वीपणे पार पाडली?

उत्तर : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड


● कोणत्या कार्यक्रमाच्या अंतर्गत “विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रम 3.0” (SEP 3.0) याचा प्रारंभ करण्यात आला?

उत्तर :  अटल इनोव्हेशन मिशन


● कोणत्या संस्थेला नागरी उड्डाण मंत्रालयाने विविध उद्देशांसाठी ड्रोन यंत्रांचा वापर करण्यासाठी सशर्त परवानगी दिली?

उत्तर : स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया


● कोणत्या संस्थेने “टोमॅटो लीफ कर्ल न्यू दिल्ली वायरस” (ToLCNDV) संसर्गावर प्रभावी संरक्षण पद्धती शोधून काढली?

उत्तर : नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जीनोम रिसर्च


● गाझा पट्टी किंवा गाझा हा भूमध्य समुद्राच्या पूर्व किनारपट्टीवर असलेला स्वशासनाखाली चालणारा कोणता भूप्रदेश आहे? 

उत्तर : पॅलेस्टिन

महाराष्ट्र पोलीस दल विशेष


🔸महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या कोण आहेत?

दिलीपराव वळसे पाटील


🔸पोलीस खाते कोणत्या मंत्रालयांतर्गत येते?

गृहमंत्रालय


🔸पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो?

 राज्यसूची


🔸राष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते? 

दक्षता


🔸भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे?

तेलंगणा


🔸सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे? 

हैदराबाद


🔸महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

संजय पांडे


🔸महाराष्ट्र राज्य लाचलुचपत  प्रतिबंधक विभागाचे महासंचालक कोण आहेत?

रजनीश सेठ


🔸महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे?

सदरक्षणाय खलनिग्रहणाय 


🔸महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते?

पोलीस महासंचालक


🔸महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे?

मुंबई


🔸सदरक्षणाय खलनिग्रहणाय या वाक्याचा अर्थ काय होतो?

सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नायनाट

 

🔸महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहे?

 पंचकोणी तारा


🔸पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो?

21 ऑक्टोबर 


🔸सीआरपीएफचे पूर्ण नाव काय? सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स


🔸महाराष्ट्रात गुप्तचर अकादमी प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?

पुणे


🔸पोलीस दलातील शेवटचे पद कोणते?

शिपाई


🔸महाराष्ट्र राज्यातील पहिल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला  बटालियनची स्थापना कोठे होणार आहे?* काटोल, जि. नागपूर


🔸महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिदर्शक असे कोणते चिन्ह आहे? हाताचा पंजा


🔸जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो?

पोलीस अधीक्षक


🔸महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कोणता आहे?

गडद निळा


🔸शरी. संजय पांडे महाराष्ट्र राज्याचे कितवे पोलीस महासंचालक आहेत ?

48 वे


🔸मबई पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत ?

हेमंत नगराळे


🔸मबई लोहमार्ग पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत ?

कायजर खालीत


🔸राज्याच्या पोलीस महासंचालकांची नेमणूक कोण करते ?

राज्यशासन


🔸पोलीस विभागात परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात ?

 महानिरीक्षक


🔸FIR चा फुल फॉर्म काय ?

first information report


🔸महाराष्ट्र राज्याच्या एटीएस विभागाचे प्रमुख कोण आहेत ?

जय जीत सिंह


🔸गह विभागाच्या नियंत्रणाखाली कोणते विभाग येतात ?

गृहरक्षक दल , तुरुंग


🔸महाराष्ट्र राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागचे मुख्यालय कुठे आहे ?

पुणे


🔸भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव काय ?

केपी-बोट


🔸राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली ?

1948


🔸भारताच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी कोणाची निवड करण्यात आली ? 

जनरल बिपिन रावत


🔸दशाचे संरक्षण मंत्री कोण आहेत ? - _राजनाथ सिंह_


______________________________


🟠 महत्त्वपूर्ण सामान्य माहिती. 🟠


______________________________


🔸 राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च अधिकारी कोण असतो ?

पोलीस महासंचालक.


🔸 चद्रपूर जिल्ह्यात सर्वांत जास्त आढळणारी आदिवासी जमात कोणती ?

गोंड.


🔸 महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते ?

नागपूर.


🔸 मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या आदिजीवापासून होतो

Online Test Series

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...