1.
दमण व दीव येथील मुख्य भाषा कोणती?
2.
भारतीय कृषि अनुसंधान संस्था कोठे आहे?
3.
दुधाचा महापूर हि योजना भारतात दुसऱ्यांदा केव्हा सुरू झाली?
4.
2011 साली झालेली भारताची कितवी लोकसंख्या जनगणना होती?
5.
दलितांचा मुक्ती राजा या शब्दात डॉक्टर आंबेडकरांचा गौरव कोणी केला?
6.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धर्माची दीक्षा कोणी दिली?
7.
एकात्मिक आदर्श कृषि ग्राम योजना नुकतीच कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे?
8.
कोणत्या वर्षी सार्क संघटना स्थापन झाली?
9.
...... हे एक जगातील सर्वात मोठे धरण आहे?
10.
भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील .........क्रमांकाचा देश आहे?
11.
इंदिरा गांधी कालवा....... राज्याच्या वायव्य भागात आहे?
12.
सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कुणी केली?
13.
महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी 1918 मध्ये सारा बंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली?
14.
जिल्ह्यातील खजिना व स्टॅप यावर कोणाचे नियंत्रण असते ?
15.
सियाल या शिलावरणाच्या उपथरात काय असते ?
16.
भारतात कर्कवृत्त....राज्यातून जाते.
17.
1936 चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन......येथे झाले .
18.
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
19.
महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाखाली क्षेत्र.------. या विभागाचे आहे.
20.
खालीलपैकी कुठल्या जिल्हयाचा चांदोली राष्ट्रीय उदयानामध्ये समावेश होत नाही ?
21.
हडप्पातील विटांचा आकार कसा होता ?
22.
चार अंकी मोठ्यात मोठी संख्या व चार अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज.
23.
ज्यात 3 हा अंक नाही अशा दोन अंकी संख्या किती ?
24.
7663 या संख्येतील 6 च्या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती?
25.
खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे.
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator