Q. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा
१) ०, ७, २६, ६३, ?
🏷 १) ९ २) २७ ३) ६४ ४) १२४
२) २, ९, २८, ६५, ?
🏷 १) ११ २) २९ ३)१२५ ४) १२६
३) २०, १२, ६, २, ?
🏷 १) ४ २) २ ३)१ ४) ०
४) ३०, २०, १२, ६, ?
🏷 १)० २) २ ३)१ ४)३
५) १, ३, ७, १५, ३१, ?
🏷 १) ३३ २) ५२ ३) ६३ ४) ७१
६) २, ८, १८, ३२, ५०, ?
🏷 १) ६८ २) ७२ ३) ७६ ४) ८०
७) २, ३, ५, ७, ११, १३, १७, ?
🏷 १) २१ २) १९ ३) २७ ४) ३१
८) २, ५, ११, १७, २३, ?
🏷 १) १९ २) २५ ३) २७ ४) ३१
९) ३, ७, १३, १९, २९, ?
🏷 १) ३१ २) ३३ ३) ३७ ४) ४७
१०) १६, २७, ३८, ?, ६०
🏷 १) ४९ २) ५१ ३) ५३ ४) ५७
११) ११, १३, १६, २१, ?, ३९, ५२
🏷 १) २३ २) २८ ३) ३१ ४) ३७
१२) १६, २५, ३९, ?, ६४
🏷 १) ४ २) ४३ ३) ४६ ४) ४९
१३) १०, २६, ५०, ?, १२२
🏷 १) ७१ २) ८२ ३) ९६ ४) १०४
१४) १०, १७, २६, ३७, ?
🏷 १) ४२ २) ५० ३) ६१ ४) ८२
१५) १२, ४४, २८, ६०, ४४, ?
🏷 १) ७६ २) ८० ३) ४४ ४) ६६
१६) १३, १३, २०, १८, २७, ?, ३४, २८
🏷 १) १९ २) २१ ३) २३ ४) ३३
१७) ४, १६, ३६, ?, १००
🏷 १) ४२ २) ५४ ३) ६० ४) ६४
१८) २४, ३५, ४८, ?, ८०
🏷 १) ५२ २) ६३ ३) ७१ ४) ७९
१९) ५, ३, १०, ८, १७, ?, २६, २४
🏷 १) १५ २) १७ ३) २१ ४) २९
२०) ६, २, १२, ६, ?, १२, ३०
🏷 १) ११ २) १७ ३) २० ४) ३१
२१) ८, २७, ६४, ?, २१६
🏷 १) १२५ २) ७८ ३) ८६ ४) ५८
२२) ९, २८, ६५, ?, २१७
🏷 १) ८२ २) ९३ ३) १२६ ४) १५४
२३) ७, २६, ६३, १२४, ?
🏷 १) ८० २) ९६ ३) १७६ ४) २१५
उत्तरे :
१) ४ २) ४ ३) ४ ४) २ ५) ३ ६) २ ७) २ ८) ४ ९) ३ १०) १ ११) २ १२) ४ १३) २ १४) २ १५) १ १६) ३ १७) ४ १८) २ १९) १ २०) ३ २१) १ २२) ३ २३) ४
१) संंख्यामार्लेत (n^३ - १) या सुत्रानुसार
२) संंख्यामार्लेत (n^३ + १) या सुत्रानुसार
३) संख्यामालेत (n^२ - n) या सुत्रानुसार
४) संख्यामालेत (n^२ + n) या सुत्रानुसार
५) संख्यांमध्ये अनुक्रमे २, ४, ८, १६, ३२ चा फरक
६) संख्याच्या फरकातील फरक ४ आहे
७) क्रमाने येणाऱ्या मुळसंख्या
८) एकाआड एक येणाऱ्या मूळसंख्या
९) एकाआड एक येणाऱ्या मूळसंख्या
१०) लगतच्या दोन संख्यांमध्ये ११ चा फरक
११) संख्यामालेत अनुक्रमे २,३,५,७,११,१३ या क्रमवार मूळसंख्यांचा फरक
१२) अनुक्रमे ४, ५, ६, ७, ८ या नैसर्गिक संख्यांचे वर्ग
१३) n^२ + १ सुत्रानुसार ३, ५, ७, ९, ११ संख्यांचे वर्ग + १
१४) n^२ + १ सुत्रानुसार ३, ४, ५, ६, ७ संख्यांचे वर्ग + १
१५) सम स्थानावरील संख्या (उदा. ४४) मागील विषमसंख्येपेक्षा (उदा. १२) ३२ ने अधिक व पुढील विषमसंख्येपेक्षा (उदा. २८) १६ ने कमी
१६) विषमस्थानावरील संख्यांमध्ये ७ चा फरक, समस्थानावरील संख्यांमध्ये ५ चा फरक
१७) अनुक्रमे २, ४, ६, ८, १० या समसंख्यांचे वर्ग
१८) n^२ - १ सूत्रानुसार ५, ६, ७, ८, ९ संख्यांचे वर्ग - १
१९) विषमस्थानावर n^२ + १ नुसार २, ३, ४, ५ या संख्यांचे वर्ग + १ तर समस्थानावर n^२ - 1 नुसार २, ३, ४, ५ या संख्यांचे वर्ग - १
२०) विषमस्थानावर n^2 + n नुसार २, ३, ४, ५ संख्यांचे वर्ग + १ तर समस्थानावर n^२ - n नुसार २, ३, ४, ५ संख्यांचे वर्ग उणे (-) अनुक्रमे त्याच संख्या.
२१) n^३ नुसार अनुक्रमे २, ३, ४, ५, ६ या संख्यांचे घन
२२) n^३ + १ नुसार अनुक्रमे २,३,४,५,६ या संख्यांचे घन + १
२३) n^३ - १ नुसार अनुक्रमे २, ३, ४, ५, ६ या संख्यांचे घन उणे १
यशाचा राजमार्ग