1.
देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते.
2.
भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले.
3.
............ या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.
4.
महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो.
5.
भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल?_
6.
सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात?
7.
कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो.
8.
भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले.
9.
मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे.
10.
भारतात सती प्रथा बंद आंदोलन कोणी सुरु केले?
11.
इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले होते?
12.
१९५० मध्ये जगदंब कुष्ठ निवासाची स्थापना कोणी केली?
13.
भारताची राजधाधी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटीश गव्हर्नर जनरलचे नाव सांगा. ?
14.
टोंबोलो आणि पुळण ही भूरूपे ___ च्या कार्याशी संबंधित आहेत.
15.
..... रोजी संविधान सभेने भारताचा राष्ट्रध्वज स्वीकृत केला.
16.
एका सांकेतिक भाषेत NO = 56, DE =98 तर DONE = ?
17.
2% दराने 1000 रूपये रक्कमेवरील मिळणारे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
18.
मिथूनकडे 134 कबूतर होती त्याने 44 कबूतर विकले त्याने जेवढे कबूतर विकले त्याच्या निमपट कबूतर उडाले तर त्याच्याकडे किती कबूतर शिल्लक आहेत?
19.
शेषरावकडे 240 पक्षी आहेत त्यापैकी 48 कबूतर व 52 पोपट आहेत तर उरलेले पक्षी किती आहेत?
20.
मुद्दल = 5000 रु, मुदत = 4 वर्षे, व्याज = 1600 रु तर सरळव्याजाचा दर किती?
21.
720 चा शेकडा 25 किती?
22.
प्रथम 24 विषम संख्यांची सरासरी किती?
23.
एका चौरसाची कर्ण १२ √२ से.मी. आहे. तर त्याची बाजू किती ?
24.
500 रु. मुद्दलाचे दसादशे 8 दराने 3 वर्षाचे सरळव्याज किती?
25.
8 मे 1947 रोजी IMF कडून कर्ज घेणारा पहिला देश कोणता होता ?
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator