1.
1909 च्या कायद्यामधील उणिवा कमी करण्यासाठी 1919 च्या सुधारित कायदा तयार करण्यात आला. या कायद्याचा मसुदा कोणी तयार केला?
2.
सत्यशोधक साध्वीनी ' असा उल्लेख महात्मा फुले यांनी कोणाचा केला आहे .
3.
शिका ,संघटित व्हा संघर्ष करा हा संदेश कोणत्या सभेच्या स्थापनेनंतर डॉ.बाबासाहेब यांनी अनुयायांना केला ?
4.
बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना कोठे करण्यात आली होती .
5.
विद्येच्या लाभाविषयी हा ग्रंथ कोणाचा आहे
6.
पाणी साठ्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?
7.
सुक्ष्मजिवशास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते?
8.
भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेली मूलभूत हक्काची तरतूद पुढीलपैकी कोणत्या देशाकडून घेण्यात आली आहे ?
9.
जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस ........केली
10.
खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे होते
11.
संपुर्ण सौरऊर्जेवर चालणाऱ्या भारतातील पहिल्या गावाचा मान कोणाला मिळाला ?
12.
महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प २०२०-२१ वर्षांकरिता विधानसभेत कोणी मांडला ?
13.
महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प २०२०-२१ वर्षांकरिता विधानसभेत कधी मांडला गेला ?
14.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने कोणत्या ठिकाणी गिडी रडार प्रणालीची स्थापना केली ?
15.
भारतीय नौदलात कोणती गस्ती नौका २८ फेब्रुवारी २०२० मध्ये सामील करण्यात आली ?
16.
"द कलाबे दे टाना" हे नाव ठाणे शहराला कुणी दिले होते ?
17.
महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी " हत्तीरोग संशोधन केंद्र" आहे.?
18.
कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे.?
19.
मानवी शरीरात जवळ जवळ --------------- किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात?
20.
वनस्पतीची वाढ रोखणारे संप्रेरक कोणते आहे ?
21.
भोपाळ वायू दुर्घटना ही "युनियन कार्बाईड " ह्या कंपनीत घडली ही कोणत्या देशाची कंपनी होती
22.
संसदेच्या संयुक्त आधिवेशनाचे अध्यक्ष कोण असतात ?
23.
राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना __ साली करण्यात आली?
24.
भारतीय कामगार चळवळीचे पितामह कुणाला म्हंटले जाते?
25.
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी परित झाला?
26.
बॉम्बे हाय इथे पहिली तेल विहीर केव्हा खोदली गेली?
27.
भारतात पहिली कोविड-19 लस कोणाला टोचण्यात आली?
28.
........ चे श्रावण TCH द्वारे नियंत्रित केले जाते
29.
स्नायूंचा ऐच्छिक समन्वय........... च्या द्वारे नियंत्रित केला जातो .
30.
कायमधारा पद्धती,रयतवारी इत्यादीसारख्या जमीन सारावसुली पद्धती यांनी सुरू केल्या
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator