1.
जिभेच्या शेंड्यावर आपणास प्रामुख्याने ............. या चवीचे ज्ञान होते ?
2.
मानवी रक्ताचे वेगवेगळे रक्तगट शोधून करणार्याचे श्रेय ........... शास्त्रज्ञास जाते ?
3.
एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा रक्तदान करण्यासाठी सुमारे किती महिन्यांचा कालावधी ग्राह्य धरला जातो ?
4.
सती बंदीची चळवळ मध्ये ........... यांनी मुख्य भूमिका बजावली होती ?
5.
महाराष्ट्राचे ‘मार्टिन ल्युथर’ म्हणून कोणाला ओळखले जाते ?
6.
भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणास म्हटले जाते ?
7.
पूर्व घाट व पश्चिम घाट जेथे मिळतात तिथे खालीलपैकी कोणते शिखर आहे ? ere
8.
राजस्थानच्या वाळवंटातील वाळवंटीकरण रोखण्यासाठी कोणती वनस्पती उपयुक्त आहे ?
9.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ?
10.
खालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्र राज्यात आढळत नाही ?
11.
म्यानमार या देशाशी खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा भिडलेली नाही ?
12.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंगसाठी परवाना दिलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक कोणती ?
13.
जगातील सर्वाधिक शाखा असलेली बँक म्हणून कोणत्या बँकेचा निर्देश करता येतो ?
14.
........... घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्कामधून वगळण्यात आले ?
15.
आमच्या गावात आम्हीच सरकार’ या घोषणेमुळे कोणते गाव प्रसिद्धीस आले ?
16.
‘स्टँड अप इंडिया योजना’ खालीलपैकी कोणत्या समाजघटकासाठी आहे ?
17.
संविधानातील तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी कोणाची आहे ?
18.
ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी सदस्यांची संख्या किती ?
19.
राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो ?
20.
देशातील सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी महिला अध्यक्ष म्हणून प्रथमच ............ या महिलेची निवड केली आहे .
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator