#1 : ग्लोबल हंगर इंडेक्स 2020 मध्ये भारताने कोणत्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे?
(अ) 74 वा
(ब) 94 वा✔️✔️
(क) 80 वा
(ड) 70 वा
#2 :आंतरराष्ट्रीय गरीबी उन्मूलन दिन कधी साजरा केला जातो?
(अ) 15 ऑक्टोबर✔️✔️
(ब) 14 ऑक्टोबर
(क) 18 ऑक्टोबर
(ड) 17 ऑक्टोबर✔️✔️
#3 :कोणत्या देशातील वेगवान गोलंदाज उमर गुलने 16 ऑक्टोबर 2020 रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली?
(अ) पाकिस्तान✔️✔️
(ब) अफगाणिस्तान
(क) दक्षिण आफ्रिका
(ड) ऑस्ट्रेलिया
#4 :भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची कितवी जयंती 15 ऑक्टोबर 2020 रोजी साजरी केली गेली?
(अ) 80 वी
(ब) 89 वी✔️✔️
(क) 99 वी
(ड) 78 वी
#5 : आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी 'थॅलेसीमिया बाल सेवा योजने'चा कोणता टप्पा सुरू केला?
(अ) 3 रा
(ब) 1 ला
(क) 5 वा
(ड) 2 रा✔️✔️
#6 : आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन कधी साजरा केला जातो?
(अ) 12 ऑक्टोबर
(ब) 14 ऑक्टोबर
(क) 13 ऑक्टोबर
(ड) 15 ऑक्टोबर✔️✔️
#7 : काला घोडा कला महोत्सव (The Kala Ghoda Arts Festival ) खालीलपैकी कोणत्या शहराशी संबंधित आहे?
(अ) दिल्ली
(ब) मुंबई✔️✔️
(क) हरियाणा
(ड) केरळ
#8 :कोणती भारतीय अकॅडमी नृत्य, नाटक आणि संगीत या कलांना प्रोत्साहित करत असते?
(अ) साहित्य अकादमी
(ब) ललित कला अकादमी
(क) नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा
(ड) संगीत अकादमी✔️✔️
#9 : हनुख, प्रकाशाचा उत्सव( Hanukkh, the festival of light) खालीलपैकी कोणत्या धर्माशी संबंधित आहे?
(अ) ज्यू✔️✔️
(ब) हिंदू
(क) ख्रिस्ती
(ड) जैन
#10 : पुंगी( Pungi) हा राज्याशी संबंधित एक नृत्य प्रकार आहे?
(अ) पंजाब
(ब) हिमाचल प्रदेश✔️✔️
(क) हरियाणा
(ड) दिल्ली
Q : केंद्र शासनाच्या ___ या मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना संपूर्ण देशात लागू केली आहे?
अ) महिला व बालविकास
ब) समाजकल्याण विभाग
क) अर्थ मंत्रालय
ड) गृह मंत्रालय
Answer : महिला व बालविकास
Q : मातृ वंदना योजनेविषयी योग्य असलेले पर्याय निवडा?
अ) मातृ वंदना योजनेची राज्यात 8 डिसेंबर 2017 पासून अंमलबजावणी झाली आहे
ब) महाराष्ट्रात 21 नोव्हेंबर 2017 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत प्रधानमंत्री मातृ वंदना योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आली.
क) या योजनेत केंद्र शासनाचा 60 टक्के तर राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग असणार आहे.
ड) राज्यात 1 जानेवारी 2017 रोजी अथवा त्यानंतर कुटुंबातील पहिल्या अपत्यासाठी गरोदर असणाऱ्या सर्व पात्र गर्भवती महिला आणि स्तनदा माता या योजनेसाठी पात्र असतील.
इ) वरील सर्व
Answer : इ) वरील सर्व
Q : आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रमवारीत कोणत्या भारतीय खेळाडू पहिल्या व दुसर्या क्रमांकावर आहेत?
(अ) विराट कोहली आणि रोहित शर्मा
(ब) कपिल देव आणि एमएस धोनी
(क) एमएस धोनी आणि हार्दिक पांड्या
(ड) रोहित शर्मा आणि सचिन तेंडुलकर
Anwser : A
Q : 126 व्या घटनादुरुस्तीने देशातील विधानसभांमध्ये अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमातीकरिता (ST) अनुक्रमे खालील प्रमाणे जागा राखीव आहेत?
अ) 614 , 554
ब) 514 , 554
क) 714 , 654
ड) 84 , 47
Answer : A
Q : भारताचे पहिले सीडीएस (CDS) कोण आहेत?
A) नरेंद्र मोदी
B) राजनाथ सिंग
C) अमित शाह
D) बिपीन रावत
Answer : D
Q : कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतेच खेलो इंडिया यूथ गेम्स 2020 चा मशाल रिले लाँच केला?
A) ओडिशा
B) आसाम
C) मणिपूर
D) छत्तीसगड
Answer : B
Q : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली?
A) अशोकराव चव्हाण
B) राज ठाकरे
C) उद्धव ठाकरे
D) अजित पवार
Answer : D
Q : फॅनफोन चक्रीवादळामुळे कोणत्या देशाची वित्त व जीवित हानी झाली आहे ?
A) जपान
B) इंडोनेशिया
C) फिलिपाइन्स
D) श्रीलंका
Answer : C
Q : अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी महिला क्रिस्टिना कोच कोणत्या देशाची अंतराळवीर आहे?
A) अमेरिका
B) जपान
C) चीन
D) रशिया
Answer : A
Q.टिळक पत्रकारिता पुरस्कार-२०१९ कोणाला जाहीर झाला?
A) कुंदन व्यास
B) सिद्धार्थ वरदराजन
C) पंढरीनाथ सावंत
D) संजय गुप्ता
Answer : D
१) संपुर्ण सौरऊर्जेवर चालणाऱ्या भारतातील पहिल्या गावाचा मान कोणाला मिळाला ?
अ) चारगाव ( महाराष्ट्र )
ब) पुरूलिया गाव ( पश्चिम बंगाल ) ✅✅
क) लेंट ( दिल्ली )
ड) दांडी ( गुजरात )
२) महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प २०२०-२१ वर्षांकरिता विधानसभेत कोणी मांडला ?
अ) अजित पवार ✅✅
ब) उद्धव ठाकरे
क) दीपक केसरकर
ड) सुभाष देसाई
३) महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प २०२०-२१ वर्षांकरिता विधानसभेत कधी मांडला गेला ?
अ) ५ मार्च २०२०
ब) ७ मार्च २०२०
क) ६ मार्च २०२० ✅✅
ड) यापैकी नाही
४) भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने कोणत्या ठिकाणी गिडी रडार प्रणालीची स्थापना केली ?
अ) महेंद्रगिरी
ब) तिरूपती ✅✅
क) श्रीहरिकोटा
ड) बद्रीनाथ
५) भारतीय नौदलात कोणती गस्ती नौका २८ फेब्रुवारी २०२० मध्ये सामील करण्यात आली ?
अ) INS विराट
ब) वरद ✅✅
क) निलगिरी
ड) सिंधुरक्षक