Saturday, 16 January 2021

91वी घटनादुरुस्ती 2003



मंत्रिमंडळाचा आकार मर्यादित ठेवणे, सार्वजनिक पदे धारण करण्यापासून, पक्षांतर करणाऱ्यांना रोखणे आणि पक्षांतर बंदी कायदा बळकट करणे या उद्देशाकरिता पुढील तरतुदी केल्या.


1) प्रधानमंत्र्यासहित, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची एकूण संख्या लोकसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक असू नये (अनु. ७५ क)


2) संसदेच्या दोन्ही सभागृहापैकी कोणत्याही सभागृहातील कोणत्याही राजकीय पक्षाच्या सदस्याला पक्षांतरामुळे अपात्र घोषित केले असेल तर तो व्यक्ती मंत्रीपदी नियुक्त होण्यास अपात्र असेल (अनु. ७५ ‘१ख’)


3) मुख्यमंत्र्यांसहित, राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची एकूण संख्या संबंधित राज्याच्या विधानसभेतील एकूण सदस्यसंख्येच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक असू नये. परंतु मुख्यमंत्रासहित, एकूण मंत्र्यांची संख्या १२ पेक्षा कमी असू नये (अनु. १६४ ‘क’)


4) राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहापैकी कोणत्याही सभागृहातील, कोणत्याही राजकीय पक्षाच्या सदस्याला पक्षांतरामुळे अपात्र घोषित केले असेल तर तो व्यक्ती मंत्रीपदी नियुक्त होण्यास अपात्र असेल. (अनु. १६४ ‘१ख’)


5) संसदेच्या किंवा राज्यविधिमंडळाच्या सदस्यांपैकी, कोणत्याही पक्षाचा सदस्य असणाऱ्याला पक्षांतराच्या आधारे अपात्र घोषित केलेले असेल तर, तिला इतर कोणतेही मोबदला प्राप्त राजकीय पद भूषविता येणार नाही.  मोबदला प्राप्त राजकीय पदे म्हणजे


केंद्र वा राज्य शासनाच्या अखत्यारीतील असे कोणतेही पद. जिला संबंधित शासनाच्या सार्वजनिक महसुलातून वेतन वा मोबदला दिला जातो.


एखाद्या संस्थांतर्गत वा मंडळांतर्गत पद, जिचा समावेश शासनामध्ये केलेला असेल आणि त्या पदासाठी ते मंडळ. संस्था वेतन वा  मोबदला देत असेल (अपवाद, असे वेतन वा मोबदल्याचे स्वरूप नुकसान भरपाईचे असेल तर) (अनु. ३६१ ‘ख’)


6) १० व्या परिशिष्टामधील पक्षांतरबंदी कायद्यामध्ये तरतूद केली होती कि, विधिमंडळीय पक्षा पासून विभक्त झाल्यास ते पक्षांतरामुळे अपात्र ठरणार नाहीत. या घटनादुरुस्तीने ही तरतूद रद्द केली. याचाच अर्थ पक्षांतर करणाऱ्यांना फुटीचा आधार घेऊन कोणतेही संरक्षण उपलब्ध नाही.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण



✍️ 1986 रोजी पहिलं शैक्षणिक धोरण देशात लागू झालं होतं. त्यानंतर 1992 मध्ये या शैक्षणिक धोरणात बदल करण्यात आले


✍️ 2009 मध्ये शिक्षण हक्क कायदा आणला गेला ज्याची अंमलबजावणी 2013 पासून करण्यात आली


✍️ शिक्षण व्यवस्था अधिक लवचिक बनवण्याच्या दृष्टीने आवश्यक ते बदल करत केंद्र सरकारने नव्या शिक्षण धोरणाला मंजुरी दिली आहे


✍️ या धोरणाच्या निमित्ताने तब्बल ३४ वर्षांनी देशाचं शिक्षण धोरण अद्ययावत करण्याचं काम केंद्र सरकारने केलं आहे


✍️ इस्रोचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या धोरणाचा मसुदा तयार केला आहे


✍️ पतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शिक्षण आयोगाची स्थापना करण्यात येईल . या आयोगाअंतर्गत देशातील शिक्षण विषयक धोरण ठरवले जाईल


✍️ बहुभाषिक शिक्षण - मुलांना शिकवताना एकाच भाषेच्या माध्यमातून अध्यापन न करता विविध प्रादेशिक भाषांचा वापर करता येणार


✍️ कद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नामकरण आता शिक्षण मंत्रालय असं होणार


✍️ मल्टीडिसिप्लिनरी अभ्यासक्रम : एकाच वेळी वेगवेगळे विषय एकत्रितपणे शिकता येणार आहेत


✍️ १० + २ अशी आतापर्यंत शाळेची रचना होती, ती आता ५+३+३+४ अशी असणार आहे


✍️ तीन ते १४ वर्ष वयोगटाचे विद्यार्थी शिक्षण हक्क कायद्याच्या कक्षेत आले आहेत , यापूर्वी हा वयोगट ६ ते १४ वर्षे होता


✍️ ज संशोधनासाठी उच्च शिक्षण घेऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम


✍️ ज विद्यार्थी पदवीनंतर नोकरी करू इच्छितात त्यांच्यासाठी तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असेल


✍️ सकल पट नोंदणी (ग्रॉस एन्रोलमेंट रेशो) २०३५ पर्यंत ५० टक्क्यांवर पोहोचवण्याचं उद्दिष्ट


भारतामधील राज्यांचे राज्यपाल


भारत देशामधील २९ (२९ वे तेलंगणा) राज्यांच्या राज्यप्रमुखाला राज्यपाल (गव्हर्नर) असे संबोधले जाते. राष्ट्रपतीप्रमाणे राज्यपाल हे पद औपचारिक असते व त्याला मर्यादित अधिकार असतात. भारतामधील केंद्रशासित प्रदेशांसाठी उप-राज्यपाल (लेफ्टनंट-गव्हर्नर) असतात. राज्यपाल व उप-राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे केली जाते व त्यांचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो.


प्रत्येक राज्यामधील विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्र्याची नेमणूक करणे राज्यपालाचे काम आहे.



राज्यपाल



राज्यपाल किंवा गव्हर्नर (Governor) हा एखाद्या देशाच्या विभागाचा (राज्य, प्रांत, इत्यादी) विभागप्रमुख आहे. भारत देशामध्ये सर्व राज्यांचे राज्यप्रमुख राज्यपाल असतात. उदा. महाराष्ट्राचे राज्यपाल. भारतीय राज्यपाल हे एक संवैधानिक पद असून त्याला संवैधानिक महत्त्व आहे. राज्याचा संकटकालीन निधी हा राज्यापालाच्या हाती असते. इवलेसे|rajyapal राज्याचा दैनंदिन कारभार सांभाळण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यावर असते.



जगात इतर अनेक देशांमध्ये राज्यपाल हे पद अस्तित्वात असून प्रत्येक देशाच्या घटनेप्रमाणे राज्यपालाला विविध अधिकार असतात. अमेरिका देशाच्या सर्व राज्यांचे सरकारप्रमुख राज्यपाल असतात.


भारतातील नियुक्ती


राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीव्दारे व राष्ट्रपतीच्या इच्छेनुसार होते व तो राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून संबंधित घटकराज्याचे काम पाहतो. 


🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

महाराष्ट्राचे राज्यपाल



ही भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या तसेच ब्रिटिश भारताच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या राज्यपालांची यादी आहे .


क्रनावपासूनपर्यंत


१) द राइट ऑनरेबल सर जॉन कॉलव्हिल इ.स. १९४३ इ.स. १९४८


२)राजा महाराज सिंग इ.स. १९४८ इ.स. १९५२


३)सर गिरीजा शंकर बाजपाई इ.स. १९५२ इ.स. १९५४


४) डॉ. हरेकृष्ण महताब इ.स. १९५५ इ.स. १९५६


५) श्री प्रकाश इ.स. १९५६ इ.स. १९६२



६)डॉ. पी. सुब्बरायण १७ एप्रिल इ.स. १९६२ ६ ऑक्टोबर इ.स. १९६२


७) विजयालक्ष्मी पंडित २८ नोव्हेंबर इ.स. १९६२ - १८ ऑक्टोबर इ.स. १९६४



८) डॉ. पी.व्ही. चेरियन-१४ नोव्हेंबर इ.स. १९६४ -८ नोव्हेंबर इ.स. १९६९



९) अली यावर जंग-२६ फेब्रुवारी इ.स. १९७०-११ डिसेंबर इ.स. १९७६



१०) सादिक अली-३० एप्रिल इ.स. १९७७-३ नोव्हेंबर इ.स. १९८०



११) एर चीफ मार्शल ओ.पी. मेहरा-३ नोव्हेंबर इ.स. १९८०-५ मार्च इ.स. १९८२



१२) एर चीफ मार्शल आय.एच. लतीफ-६ मार्च इ.स. १९८२-१६ एप्रिल इ.स. १९८५



१३) कोना प्रभाकर राव-३१ मे इ.स. १९८५-२ एप्रिल इ.स. १९८६



१४) डॉ. शंकर दयाळ शर्मा-३ एप्रिल इ.स. १९८६-२ सप्टेंबर इ.स. १९८७



१५) कासू ब्रह्मानंद रेड्डी-२० फेब्रुवारी इ.स. १९८८-१८ जानेवारी इ.स. १९९०



१६) डॉ. सी. सुब्रमण्यम-१५ फेब्रुवारी इ.स. १९९०-९ जानेवारी इ.स. १९९३



१७) Dr. पी.सी. अलेक्झांडर-१२ जानेवारी इ.स. १९९३-१३ जुलै इ.स. २००२



१८) मोहम्मद फझल-१० ऑक्टोबर इ.स. २००२-५ डिसेंबर इ.स. २००४



१९) एस.एम. कृष्णा-१२ डिसेंबर इ.स. २००४-५ मार्च इ.स. २००८



२०)एस.सी. जमीर-९ मार्च इ.स. २००८-२२ जानेवारी इ.स. २०१०



२१) काटीकल शंकरनारायण- २२ जानेवारी इ.स. २०१०-२१ ऑगस्ट इ.स. २०१४



२२) सी. विद्यासागर राव-३० ऑगस्ट इ.स. २०१४-३१ ऑगस्ट, इ.स. २०१९



२३) भगत सिंह कोश्यारी-१ सप्टेंबर, इ.स. २०१९ सद्य .


चालू घडामोडी-प्रश्नसराव


1]कोणत्या प्रकाराचे ‘शौर्य’ क्षेपणास्त्र आहे?

(A) आंतरखंडी लक्ष्यभेदी क्षेपणास्त्र

(B) थिएटर लक्ष्यभेदी क्षेपणास्त्र

(C) रणनीतिक लक्ष्यभेदी क्षेपणास्त्र

(D) मध्यम मारा-श्रेणीचे लक्ष्यभेदी क्षेपणास्त्र

उत्तर:-C



2]LEMOA (लॉजिस्टिक एक्सचेंज मेमोरँडम ऑफ अॅग्रीमेंट) हा भारत आणि _ यांच्या दरम्यान झालेला करार आहे.

(A) अमेरिका

(B) रशिया

(C) जर्मनी

(D) जपान

उत्तर:-A



3]कोणत्या संस्थेनी “व्हॉट इंडिया इट्स” नामक एक अहवाल प्रसिद्ध केला?

(A) अखिल भारतीय वैद्यकीय संस्था

(B) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

(C) भारतीय कृषी संशोधन परिषद

(D) भारतीय खाद्यान्न व कृषी परिषद

उत्तर:-C



4]भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये सर्वोच्च न्यायालयाने कामाच्या जादा वेळाचे वेतन देण्यापासून कारखान्यांना सवलत देण्याच्या गुजरात सरकारच्या आदेशावर स्थगिती आणली?

(A) कलम 131

(B) कलम 141

(C) कलम 138

(D) कलम 142

उत्तर:-D



5]कोणत्या साली स्वच्छता पंधरवडा पाळण्याची सुरूवात झाली?

(A) 2016

(B) 2017

(C) 2018

(D) 2015

उत्तर:-A



6]कोणत्या दिवशी ‘जागतिक प्राणी दिन’ साजरा करतात?

(A) 3 ऑक्टोबर

(B) 2 ऑक्टोबर

(C) 4 ऑक्टोबर

(D) 1 ऑक्टोबर

उत्तर:-C



7]कोणत्या राज्य सरकारने राज्यातल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी ‘पथश्री अभियान’चा आरंभ केला?

(A) ओडिशा

(B) आसाम

(C) बिहार

(D) पश्चिम बंगाल

उत्तर:-D



8]कोणत्या राज्याने स्वच्छ सुंदर सामुदायिक शौचालय श्रेणीत ‘स्वच्छ भारत पुरस्कार-2020’ जिंकला?

(A) तामिळनाडू

(B) गुजरात

(C) मध्यप्रदेश

(D) उत्तरप्रदेश

उत्तर:-B



9]भारतीय संविधानाच्या कोणत्या कायद्यात “चांगल्या सेवाभावी व्यक्तीचे संरक्षण” नामक एक नवा खंड जोडला गेला आहे?

(A) भारतीय मोटर वाहन (दुरुस्ती) अधिनियम-2019

(B) ग्राहक संरक्षण अधिनियम-2019

(C) विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरण (दुरुस्ती) अधिनियम-2019

(D) नागरीकता दुरुस्ती अधिनियम-2019

उत्तर:-A



10]‘डिफी-हेलमन की एक्सचेंज’ हे कश्यासंबंधी आहे?

(A) व्हिडिओ कॉल चालविण्यासाठीचे अल्गोरिथम

(B) घनता-आधारित क्लस्टरिंग अल्गोरिथम

(C) कोणतेही संदर्भ-मुक्त व्याकरणाचे विश्लेषण करण्यासाठीचे अल्गोरिथम

(D) ‘क्रिप्टोग्राफिक की’ यांचे सुरक्षित विनिमय करण्यासाठी

उत्तर:-D

‘या’ तारखेपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु होणार, शिक्षण मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती.


🔰करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी मागच्यावर्षी लॉकडाउन करण्यात आला. त्यावेळी राज्यातील शाळा देखील बंद झाल्या. आता हळूहळू शाळा उघडण्यास सुरुवात झाली आहे. आधी नववी ते बारावीचे वर्ग सुरु झाले. सरकारने आता पाचवी ते आठवीचे वर्ग उघडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु होतील, राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.


🔰“मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील शाळांमध्ये इ.५ वी ते ८ वीचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात मंजुरी दिली आहे. येत्या २७ जानेवारीपासून कोरोनासंबंधित सगळी खबरदारी घेऊन हे वर्ग उघडले जातील. विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेत कुठलीही कसूर राहणार नाही, अशी खात्री पालकांना देते” असे राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.


🔰शिक्षण विभागाच्या बैठकीत वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शाळा सुरु करण्याच्या विषयासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या मंजुरीने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा सुरु करताना करोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

भारतात जगातल्या सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ.


🔰16 जानेवारी 2021 पासून देशभरात कोविड-19 लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. हा लसीकरण कार्यक्रम जगभरातला सर्वात मोठा कार्यक्रम ठरणार आहे.


🅾️ठळक बाबी...


🔰कद्र सरकारने ‘कोविशिल्ड’ आणि ‘कोवॅक्सिन’ नामक लसींचे एकूण 1.65 कोटी डोस / मात्रा खरेदी केले आहेत.

देशभरातल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या एकूण 3006 केंद्रांवर लसीकरणास सुरुवात झाली. प्रत्येक केंद्रावर दर दिवशी सुमारे 100 जणांना लस दिली जाणार.


🔰कार्यक्रमावर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने विकसित केलेल्या ‘को-विन’ (Co-WIN) या डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. व्यासपीठाच्या माध्यमातून लसींचा एकूण साठा, पुरवठा, लसीचे लाभार्थी, लसीचा दुसरा डोस पुन्हा कधी दिला जाणार यासारखी विस्तृत माहिती उपलब्ध असणार आहे.


🔰कोरोना लसीचे दोन डोस घेणे फार महत्वाचे आहे, पहिल्या आणि दुसऱ्या डोस दरम्यान सुमारे एक महिन्याचे अंतर देखील ठेवले जाणार. दुसऱ्या डोसच्या केवळ 2 आठव्यांनंतर आपल्या शरीरावर कोरोना विरुद्ध लढण्यासाठी आवश्यक सामर्थ्य विकसित होते.


🔰भारत लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात 3 कोटी नागरिकांना लस देत आहे. वयोवृद्ध आणि गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांना या टप्प्यात लस दिली जाणार. दुसऱ्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस देण्यात येणार आहे.लसीकरणासाठी निश्चित केलेला प्राधान्यक्रम


🔰पहिल्या गटात शासकीय आणि खासगी दवाखान्यातले आरोग्यसेवक कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातले कर्मचारी यांचा समावेश आहे.


🔰दसऱ्या गटात प्रत्यक्ष संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, ज्यात केंद्रीय पोलीस, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा संस्थांमधले कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक, महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.


🔰तिसऱ्या गटात 50 वर्षांवरील आणि ज्यांना अन्य व्याधी आहेत, अशा 50 वर्षांखालील व्यक्तींचा समावेश आहे.

आरोग्यविषयक अटी


🔰लस केवळ 18 वर्षावरील लोकांनाच दिली जाणार आहे.


🔰पहिला डोस ज्या लसीचा दिला जाणार, दुसरा डोसही त्याच लसीचा लागणार.जर कोणत्या व्यक्तीला दुसरा काही आजार असेल आणि त्याला त्याची लस घ्यायची असेल, तर दोन लसींमध्ये 14 दिवसांचे अंतर असायला हवे.


🔰गरोदर महिला किंवा गरोदर असण्याची शक्यता असणाऱ्या महिला, तसेच ज्या बाळाला दूध पाजतात अशा महिलांना लस दिली जाणार नहीं.


🔰जर कोणा व्यक्तीमध्ये कोरोनाचे लक्षण असतील, तर त्या व्यक्तीला आजारातून बरे झाल्यानंतर 4 ते 8 आठवड्याने लस दिली जाणार.


🔰कोरोना रुग्ण ज्यांना मोनोक्लोनल अँटीबॉडीज किंवा प्लाझ्मा देण्यात आले आहे, त्यांना आजारातून बरे झाल्यानंतर 4 ते 8 आठवड्यांनतर लस दिली जाणार.


🔰आजारी किंवा रुग्णालयामध्ये असणाऱ्या लोकांना कोणताही आजार असला तरी त्यांना बरे झाल्यानंतर लस 4 ते 8 आठवड्यांनतर दिली जाणार.


🔰जया व्यक्तींना याआधी कोरोनाची लागण झाली आहे आणि ज्यांचा गंभीर आजाराचा इतिहास आहे, अशांना लस दिली जाणार.

अमेरिकेत अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी १.९ लाख कोटी डॉलरची मदत योजना .


🔰अमेरिकेत करोनामुळे कोलमडलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी नियोजित अध्यक्ष जो बायजेन यांनी १.९ लाख कोटी डॉलर्सची मदत योजना जाहीर केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना यातून थेट आर्थिक लाभ देण्यात येणार असून राष्ट्रीय लस योजनेला पाठबळ व उद्योगांना मदत हेही या योजनेचे उद्देश आहेत.


🔰गरुवारी जाहीर करण्यात आलेल्या या मदत  योजनेत कोविड १९चा सामना करण्यासाठी ४१५ अब्ज डॉलर्सची व्यवस्था करण्यात आली असून १ लाख कोटी डॉलर्स हे लोक व कुटुंबे यांना थेट मदत हस्तांतरासाठी ठेवण्यात आले आहेत, तर उद्योगांना मदतीसाठी ४४० अब्ज डॉलर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. अतिरिक्त चौदाशे डॉलर्स हे अमेरिकी लोकांना बेरोजगारी कार्यक्रमाअंतर्गत मार्च मध्यापासून सप्टेंबर अखेरीपर्यंत मिळणार आहेत. या कार्यक्रमाच्या कालावधीची व्याप्ती वाढवण्यात आली असून आर्थिक मदत ही ३०० डॉलर्सवरून ४०० डॉलर्स करण्यात आली आहे.


🔰सघराज्य किमान वेतन तासाला १५ डॉलर्स करण्यात आले आहे. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमासाठी २० अब्ज डॉलर्स बाजूला काढण्यात आले असून शतकांमधील एका मोठय़ा आर्थिक पेचास आपण तोंड देत आहोत. त्यात अनेक लोकांना फटका बसला आहे. त्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, असे विलमिंग्टन येथून बोलताना नियोजित अध्यक्ष बायडेन यांनी सांगितले.


🔰एका वर्षांत चार लाख अमेरिकी लोकांनी करोनामुळे प्राण गमावले असून अनेकांच्या नोक ऱ्या गेल्या. १८ दशलक्ष अमेरिकी लोक बेरोजगार विम्यावर जगत असून चार लाख लहान उद्योग कायमचे बंद झाले आहेत. बायडेन हे सभागृहाच्या संयुक्त अधिवेशनात मदत योजना जाहीर करणार आहेत. भाडय़ाने राहणाऱ्या १४ दशलक्ष लोकांना भाडे थकल्याने घराबाहेर हाकलले जाण्याची भीती आहे, त्यांना मदत केली जाणार आहे.

Best CM च्या यादीत उद्धव ठाकरे देशात पाचवे


• देशात सर्वाच चांगली कामगिरी करणारा मुख्यमंत्री कोण? याबाबत करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली आहे. बेस्ट सीएमच्या यादीत त्याचा पाचवा क्रमांक लागला आहे.


• एबीपी न्यूज आणि सी-व्होटरने याबाबत सर्वेक्षण केलं होतं. 


• या सर्वेक्षणानुसार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्यानंतर दुसऱ्या स्थानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तिसऱ्या स्थानी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, चौथ्या स्थानी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन आणि पाचव्या स्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत.


• पाच सर्वाधिक खराब कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी थेटपणे भाजपाचे दोन मुख्यमंत्री आहेत तर भाजपाचा अप्रत्यक्ष पाठिंबा असलेल्या एका मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. 


चांगली कामगिरी करणारे मुख्यमंत्री

1. नवीन पटनायक (ओडिशा)

2. अरविंद केजरीवाल (दिल्ली)

3. जगनमोहन रेड्डी (आंध्र प्रदेश)

4. पी. विजयन (केरळ)

5. उद्धव ठाकरे (महाराष्ट्र)

6. भूपेश बघेल (छत्तीसगड)

7. ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल)

8. शिवराजसिंह चौहान (मध्य प्रदेश)

9. प्रमोद सावंत (गोवा)

10. विजय रुपाणी (गुजरात)


खराब कामगिरी करणारे मुख्यमंत्री

1. त्रिवेंद्रसिंह रावत (उत्तराखंड)

2. मनोहरलाल खट्टर (हरयाणा)

3. कॅप्टन अमरिंदर सिंह (पंजाब)

4. के. चंद्रशेखर राव (तेलंगाणा)

5. के. पलानीस्वामी (तामिळनाडू)


“डाॅ. आंबेडकर आणि घटना समित्या”



🔸 डाॅ. आंबेडकर १ समितीचे अध्यक्ष तर एकुण १० समित्यांचे सदस्य होते. सर्वाधिक समित्यांचा सदस्य असलेले ते एकमेव व्यक्ती होते. 


🔸 २९ आॅगस्ट १९४७ रोजी स्थापन केलेल्या मसुदा समितीचे(Drafting committee) ते अध्यक्ष होते.


🔸 पुढील १० समित्यांचे ते सदस्य होते - 


१) ध्वज समिती

२) मुलभूत हक्क उपसमिती

३) अल्पसंख्यांक उपसमिती

४) संघ राज्य घटना समिती

५) घटना सुधारणा उपसमिती

६) नागरिकत्व तदर्थ समिती

७) सर्वोच्च न्यायालय तदर्थ समिती

८) सल्लागार समिती

९) पुर्व पंजाब आणि बंगालच्या अल्पसंख्यांकांच्या       समस्येवरील उपसमिती

१०) संविधान सभा कार्य समिती(Functions committee)


🔸 जलै १९४६ च्या घटना सभात्याग निवडणुकीत आंबेडकर बंगाल मधील “जेस्सोर आणि खुलना” या मतदार संघातून निवडुन आले होते.”जोगेंद्र नाथ मंडल” यांनी यासाठी या जागेचा राजीनामा दिला होता. 


🔸 दशाची फाळणी झाल्यावर हा भाग पाकिस्तान मध्ये गेला. त्यावेळी आंबेडकरांनी त्या जागेचा राजीनामा दिला.


🔸 मात्र नंतर आंबेडकर “बाँम्बे प्रांतातुन” घटना सभेवर पुन्हा निवडुन आले. यावेळी बॅ. “एम. आर. जयकर” यांनी राजीनामा दिला होता.

राष्ट्रपती व पंतप्रधान संबंध


❇️कलम:-74

🔳राष्ट्रपती ला सल्ला व साह्य करण्यासाठी पंतप्रधान च्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असेल

🔳मत्रिमंडळ च्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती कार्य करतील.


❇️कलम:-75

🔳राष्ट्रपती पंतप्रधान ची नियुक्ती करतो आणि पंतप्रधान च्या सल्ल्यानुसार इतर मंत्र्याची नियुक्ती करतो.

🔳राष्ट्रपती ची मर्जी असेपर्यंत मंत्री पदावर राहू शकतो.


❇️कलम:-78

🔳सघराज्य च्या कामकाज विषयी व सर्व निर्णयांची माहिती राष्ट्रपती ला देणे.

🔳सघराज्य च्या कामाविषयी राष्ट्रपती मागेल ते माहिती पुरवणे.


भारतीय सैन्याचे आतापर्यंतचे सर्व लष्करप्रमुख



👮 ०१) राजेंद्र सिंह जडेजा : १९५५ ते १९५५

👮 ०२) एस.एम. श्रीनागेश : १९५५ ते १९५७ 

👮 ०३) के.एस. थिमय्या : १९५७ ते १९६१ 

👮 ०४) प्राण नाथ थापर : १९६१ ते १९६२ 

👮 ०५) जे नाथ चौधरी : १९६२ ते १९६६

👮 ०६) पी पी कुमारमंगलम : १९६६ ते १९६९

👮 ०७) सैम मानेकशॉ : १९६९ ते १९७३

👮 ०८) गोपाल गुरुनाथ बेवूर : १९७३ ते १९७५ 

👮 ०९) टी एन रैना : १९७५ ते १९७८

👮 १०) ओम प्रकाश मल्होत्रा : १९७८ ते १९८१

👮 ११) के. वी. कृष्णा राव : १९८१ ते १९८३

👮 १२) अरुण श्रीधर वैद्य : १९८३ ते १९८६ 

👮 १३) कृष्णस्वामी सुंदरजी : १९८६ ते १९८८

👮 १४) विश्व नाथ शर्मा : १९८८ ते १९९०

👮 १५) सुनीत फ्रांसिस रॉड्रिक्स : १९९० ते १९९३

👮 १६) बिपिन चंद्र जोशी : १९९३ ते १९९४

👮 १७) शंकर रॉयचौधरी : १९९४ ते १९९७

👮 १८) वेद प्रकाश मलिक : १९९७ ते २०००

👮 १९) सुंदरराजन पद्मनाभन : २००० ते २००२ 

👮 २०) निर्मल चंदर विज : २००३ ते २००५

👮 २१) जोगिंदर जसवंत सिंह : २००५ ते २००७

👮 २२) दीपक कपूर : २००७ ते २०१०

👮 २३) विजय कुमार सिंह : २०१० ते २०१२

👮 २४) बिक्रम सिंह : २०१२ ते २०१४ 

👮 २५) दलबीर सिंह सुहाग : २०१४ ते २०१६ 

👮 २६) बिपिन रावत : २०१६ ते २०१९

👮 २७) मनोज मुकुंद नरवने : २०१९ पासून .

चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे


प्रश्न९१) चर्चेत असलेले ‘पार्लर’ हे काय आहे? 

(अ) जॉर्डनच्या सीमेवरील एक ठिकाण

(ब) पक्ष्याची नवीन जात

(क) कोविड-१९ वरचे औषध

(ड) एक सोशल नेटवर्क व्यासपीठ✅


प्रश्न९२) कोणत्या मंत्रालयाने ‘नॉर्थ ईस्ट व्हेंचर फंड (NEVF)’ याची स्थापना केली?

(अ) वित्त मंत्रालय

(ब) ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय✅

(क) कॉर्पोरेट कामकाज मंत्रालय

(ड) वाणिज्य व उद्योग मंत्रालय


प्रश्न९३) वेस्ट बँक या भूपरिवेष्टित प्रदेशाला कोणत्या समुद्राची सीमा लागलेली आहे?

(अ) काळा समुद्र

(ब) लाल समुद्र

(क) मृत समुद्र✅

(ड) यापैकी नाही


प्रश्न९४) भारतात २६/११च्या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणेची कार्यक्षमता तपासण्यासाठी कोणती कवायत आयोजित करण्यात येते?

(अ) इंद्र नाव्ह

(ब) सी व्हिजिल✅

(क) मलबार

(ड) नसीम अल बहर


प्रश्न९५) कोणता देश ‘हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२१’ याच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे?

(अ) सिंगापूर

(ब) दक्षिण कोरिया

(क) भारत

(ड) जपान✅


प्रश्न९६) कोणती व्यक्ती “द पॉप्युलेशन मिथ: इस्लाम, फॅमिली प्लानिंग अँड पॉलिटिक्स इन इंडिया” हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहे?

(अ) व्ही. एस. संपत

(ब) एच. एस. ब्रह्मा

(क) एस. वाय. कुरैशी✅

(ड) ओ. पी. रावत


प्रहन९७) कोणत्या संघटनेने क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत नियमांच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका दाखल केली? 

(अ) म्हैस व्यापारी कल्याण संघटना✅

(ब) रेड पॉव्ज रेस्क्यू

(क) संजय गांधी अ‍ॅनिमल केअर सेंटर

(ड) स्ट्रे रिलीफ अँड अ‍ॅनिमल वेलफेअर (STRAW) इंडिया


प्रश्न९८) UAPA कायद्याच्या संदर्भात खाली दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे? @mpsc_katta_exam

(अ) UAPA याचा अर्थ ‘बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक अधिनियम’ असा आहे.

(ब) UAPA अंतर्गत भारतीय आणि विदेशी अश्या दोन्ही नागरिकांवर आरोप केला जाऊ शकतो.

(क) हा कायदा 1967 साली लागू झाला. 

(ड) सर्व विधाने अचूक आहेत.✅


प्रश्न९९) कोणती व्यक्ती जगातल्या सर्वात लांब पल्ल्याच्या हवाई मार्गावरून जाण्यासाठी उड्डाण केलेल्या महिला वैमानिकांच्या चमूचा भाग नव्हती?

(अ) कॅप्टन सुनीता ठाकूर✅

(ब) कॅप्टन झोया अग्रवाल

(क) कॅप्टन थनमाई पापगरी

(ड) कॅप्टन आकांक्षा सोनवणे


प्रश्न१००) कोणत्या अंतराळ संस्थेने “स्पेस लॉंच सिस्टम” या नावाचा अग्निबाण तयार केला?

(अ) ISRO

(ब) रोसकॉसमॉस

(क) CNSA

(ड) NASA✅

देशातील सर्वोत्कृष्ठ मुख्यमंत्र्यांची यादी झाली जाहीर; टॉप 5 मध्ये BJPचा मुख्यमंत्री नाहीच..!



💁🏻‍♂️ दशात सर्वात चांगली व खराब कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे एबीपी न्यूज व सी-व्होटरने सर्वेक्षण करून यादी जाहीर केली आहे.


🧐 या पहिल्या 5 बेस्ट CMच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव समाविष्ट झालं असून टॉप 5 मध्ये  भाजपाच्या एकाही मुख्यमंत्र्याचा समावेश नाही. 


💫 सर्वोत्कृष्ठ कामगिरी करणारे मुख्यमंत्री -


▪️नवीन पटनायक (ओडिशा)

▪️अरविंद केजरीवाल (दिल्ली)

▪️जगनमोहन रेड्डी (आंध्र प्रदेश)

▪️पी. विजयन (केरळ)

▪️उद्धव ठाकरे (महाराष्ट्र)


--------------------------------------


❗️ खराब कामगिरी करणारे मुख्यमंत्री -


▪️तरिवेंद्रसिंह रावत (उत्तराखंड)

▪️मनोहरलाल खट्टर (हरियाणा)

▪️कप्टन अमरिंदर सिंह (पंजाब)

▪️क. चंद्रशेखर राव (तेलंगाणा)

▪️क. पलानीस्वामी (तामिळनाडू)


📍 दरम्यान, 5 सर्वाधिक खराब कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी भाजपाचे 2 मुख्यमंत्री आहेत तर भाजपाचा अप्रत्यक्ष पाठिंबा असलेल्या एका मुख्यमंत्र्याचा समावेश आहे. 


मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी तुकाराम मुंढे



☄️नागपूर महापालिका आयुक्तपदावरून बदली करण्यात आल्यापासून गेले पाच महिने नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या तुकाराम मुंढे यांची राज्य मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय अन्य चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.


☄️तकाराम मुंढे हे गेल्या ऑगस्टपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. प्रशासकीत वर्तुळात मानवी हक्क आयोगातील नेमणूक ही तुलनेत दुय्यम दर्जाची मानली जाते.


☄️मख्य सचिव तसेच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार यांच्यासह वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांबद्दल आक्षेपार्ह भाष्य केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आणि गेल्या काही महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले अप्पर मुख्य सचिव अरविंद कु मार यांची सहकार विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.


☄️याशिवाय डी.बी. गावडे यांची सार्वजनिक आरोग्य विभागात सहसचिवपदी तर उदय जाधव यांची राज्य बालहक्क आयोगाचे सचिव म्हणून नियुत्ती करण्यात आली आहे.

मुंबई जगातील दुसरे सर्वाधिक वाहतूक कोंडी असणारे शहर; लॉकडाउननंतरही नकोशा यादीत समावेश



जगामध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या शहरांच्या यादीमध्ये मुंबई दुसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे करोना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये फारशी वाहतूक नसतानाही मुंबई या नकोश्या यादीत जगात दुसऱ्या स्थानी आहे.

सन २०२० मधील सर्वाधिक वाहतूक कोंडींच्या शहरांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये मॉस्को हे एकमेव शहर मुंबईपेक्षा अधिक वाहतूक कोंडी असणारं शहर ठरलं आहे.

टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सने केलेल्या या सर्वेक्षणामध्ये जगभरातील ५७ देशांमधील ४१६ शहरांचा अभ्यास केल्यानंतर ही यादी जाहीर केली आहे.

सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरांच्या यादीमध्ये भारतामधील आणखीन दोन शहरांचाही समावेश आहे. या यादीमध्ये बंगळुरु सहाव्या तर दिल्ली आठव्या स्थानी आहे. 

मुंबईमधील वाहतूक कोंडीची परिस्थिती दर वर्षाला बिकट होत असल्याचे चित्र या आकडेवारीमधून दिसून येत आहे. सन २०१९ आणि २०१८ च्या यादीमध्ये मुंबई चौथ्या स्थानी होती. मात्र यंदा मुंबईने दुसऱ्या स्थानी झेप घेतलीय.

जगभरातील ४०० हून अधिक शहरांमधील वाहतूक कोंडीवर अभ्यास केल्यानंतर मुंबईला दुसरं सर्वाधिक वाहतूक कोंडी असणारं शहर म्हणून घोषित करण्यात आलं असलं तरी एक समाधानकारक बाब सुद्धा या अहवालामध्ये नमूद करण्यात आली आहे. यादीमध्ये मुंबईने दोन स्थानांनी झेप घेतली असली तरी मुंबईतील वाहतूक कोंडीचे प्रमाण हे मागील वर्षीपेक्षा १२ टक्क्यांनी कमी आहे.

सरकारी यंत्रणांना अधिक चांगल्याप्रकारे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे, सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांचे नियोजन करण्यासाठी ही माहिती पुरवली जाते. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत. फोटो सौजन्य : पीटीआय आणि रॉयटर्स)

भारत की नदियाँ


● भारत की पवित्र नदी कौन-सी है— गंगा


● गंगा को बांग्लादेश में किस नाम से जाना जाता है— पद्मा


● गंगा एवं ब्रह्मपुत्र की संयुक्त जलधारा किस नाम से जानी जाती है— मेघना


● भारत की कौन-सी नदी सुंदरवन डेल्टा बनाती है— गंगा व ब्रह्मपुत्र


● सांगपो नदी किस राज्य से होकर भारत में प्रवेश करती है— अरुणाचल प्रदेश


● तवा किसकी सहायक नदी है— नर्मदा


● किस नदी को ‘बिहार का शोक’ कहा जाता है— कोसी


● कौन-सी नदी ‘बगाल का शोक’ कही जाती है— दामोदर नदी


● कौन-सी नदी भ्रंश दोणी से होकर बहती है— नर्मदा


● हाल ही में केंद्र सरकार ने किस नदी को राष्ट्रीय दर्जा देने की घोषणा की है— गंगा


● प्रायद्वीपीय भारत की सबसे बड़ी नदी कौन-सी है— गोदावरी


● भारत में बहने के अनुसार भारत की सबसे लंबी नदी कौन-सी है— गंगा


● कावेरी नदी कहाँ गिरती है— बंगाल की खाड़ी में


● पंजाब के निर्माण में सबसे महत्वपूर्ण नदी कौन-सी है— सिंधु


● कौन-सी नदी पश्चिम की ओर बहती है और अरब सागर में गिरती है— नर्मदा


● कौन-सी दो नदियों की लंबाई लगभग समान है— सिंधु (2880 किमी) व  ब्रह्मपुत्र (2900 किमी)


● कावेरी जल विवाद किन राज्यों के बीच है— कर्नाटक और तमिलनाडु


● किस नदी को वृहद् गंगा के नाम से जाना जाता है— गोदावरी


● कौन-सी नदी अपना मार्ग बदलने के लिए प्रसिद्ध है— कोसी


● कौन-सी नदी ‘कपिल जलधारा प्रपात’ का निर्माण करती है— नर्मदा


● कौन-सी नदी ‘ओड़िशा का शोक’ कही जाती है— ब्राह्मणी


● वैन गंगा और पैन गंगा किस की सहायक नदी हैं— गोदावरी


● इंडोब्रह्मा है एक….. — पौराणिक नदी


● किस नदी पर सबसे लंबा सड़क पुल है— गंगा


● कौन-सी नदी विश्व का सबसे बड़ा द्वीप ‘मजुली’ बनाती है— ब्रह्मपुत्र


● नर्मदा नदी का अधिकांश भाग भारत के किस राज्य में बहता है— मध्य प्रदेश


● नदियों को जोड़ने की योजना किसके शासन काल में प्रस्तातिव हुई— राजग सरकार


● कौन-सी नदी रिफ्ट घाटी से होकर बहती है— ताप्ती


● कौन-सी नदी पर भारत व पाकिस्तान का जल समझौता हुआ— सिंधु


● सिंधु समझौते के अनुसार भारत सिन्धु नदी के कितने % जल का प्रयोग कर सकता है— 20%


● प्रायद्वीपीय नदियों का उत्तर से दक्षिण की ओर क्रम क्या है— महानदी, गोदावरी, कृष्णा, पेन्नार, कावेरी एवं वैगाई


● कौन सी नदी भारत के केवल जम्मू-कश्मीर राज्य से होकर बहती है— सिंधु नदी  


NTPC Exam 2020 में पूछे गये प्रश्नोत्तर


Q.1 आधुनिक अर्थशास्त्र का पिता किसको कहा जाता है?

Ans. एडम स्मिथ


Q. 2 “परमाणु ऊर्जा” का पिता किसको कहा जाता है?

Ans. होमी जहांगीर भाभा


Q. 3 निम्नलिखित में से कौन सा नेशनल पार्क भारत में स्थित नहीं है?

Ans विकल्प के अनुसार…


Q.4 राहुल गांधी ने किस लोक सभा शीट से चुनाव जीता?

Ans. वेयानड़ (केरल)


Q.5 बिल गेट्स “विंडो” का नाम क्या रखना चाहते थे?


Q.6 आई पी एल 2020 का कौन सा संस्करण था?

Ans 13वां


Q.7 “असहयोग आंदोलन” से संबंधित कौन सा कथन सही नहीं है?

Ans. विकल्प के अनुसार…


Q.8 ” पीएम जन धन योजना” किसने शुरू की ?

Ans. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी


Q.9 “1857 की क्रांति” से संबंधित कौन सा कथन सही नहीं है?

Ans. विकल्प के अनुसार…


Q.10 COBOL (कोबोल) का पूरा नाम है –

Ans. Common Business Oriented Language


Q.11 2018 में सबसे ज्यादा प्रदूषित शहर था?

Ans. ढाका, शंघाई, गुरु ग्राम (विकल्प )


Q.12 ” मानुषी छिल्लर” ने “मिस वर्ल्ड! का खिताब कहां जीता?

Ans. चीन


Q.13 अक्टूबर 2020 तक भारत के उपराष्ट्रपति रहे है –

Ans. एम.वेंकैया नायडू


Q.14 “सतीश धवन स्पेस सेंटर” कहां स्थित है?

Ans. श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश)


Q.15 दो समान रूप से मिले द्रव को क्या कहते हैं?

Ans. सौलूशन (solution)


Q.16 निम्नलिखित में से किस नेता ने “स्वदेशी आंदोलन ” में भाग नहीं लिया?

Ans. गोपाल कृष्ण गोखले


Q.17 भारत में “निवेश और सिक्योरिटी एक्सचेंज ” को कौन सी संस्था नियंत्रित करती है?

Ans. सेबी


Q.18 पौधों के प्रकार से प्रश्न पूछा गया-

Ans ब्रायोफाइटा


Q.19 एक प्रश्न संख्याओं से पूछा गया


Q.20 अक्टूबर 2020 में आयोजित किए गये “पुरुष हॉकी खेल ” में कप्तान थे-

Ans. मनप्रीत सिंह


Q. 21 भारत और श्रीलंका के बीच में कौन सी जल सन्धि है?

Ans. “पाक जल संधि “


Q.22 “लूई पाश्चर” ने किसकी खोज की थी?

Ans. पेंसिलिन (दवा )


Online Test Series

तिन्ही सैन्य दलाचे सध्याचे प्रमुख



✅ चीफ ऑफ डिफेंस स्टाफ

👤 परमुख : जनरल बिपीन रावत (१ले)


✅ भारतीय लष्कर , 

👤 परमुख : मनोज मुकुंद नरवणे (२७वे)


✅ भारतीय नौदल , 

👤 परमुख : अ‍ॅडमिरल करमबीर सिंह (२७वे)


✅ भारतीय हवाईदल , 

👤 परमुख : आर के एस भदौरीया (२६वे)

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...