◆ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी
◆ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण
◆ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय
◆ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना
◆ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक
◆ लॉर्ड लिटन - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट - भारतीय शस्र कायदा
◆ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक - प्रथम फॅक्टरी कायदा
◆ लॉर्ड कर्झन - भारतीय विद्यापीठ कायदा
No comments:
Post a Comment