🔸सथापना : 27 नोव्हेंबर 2017
🔹अध्यक्ष : नंद किशोर सिंह✅
🔸पर्ण वेळ सदस्य :
-अजय नारायण झा,
-अनुप सिंह,
-अशोक लाहिरी.
🔹अर्धवेळ सदस्य : रमेश चंद
🔸सचिव : अरविंद मेहता✅
🔹अतिम अहवाल राष्ट्रपतींना सादर : 9 नोव्हेंबर 2020
🔸अतिम अहवाल संसदेत सादर: 1 फेब्रुवारी 2021
🔹शिफारशींचा अंमलबजावणी कालावधी : 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026.
🟠14 वा वित्त आयोग :
🔸सथापना : 2013
🔹अध्यक्ष : वाय. व्ही. रेड्डी
🔸शिफारशींचा कालावधी : 2015 - 2020
No comments:
Post a Comment