Wednesday, 10 November 2021

The Current affairs

1. द सेज विथ टू हॉर्न्स: अनन्युअल टेल्स फ्रॉम मिथॉलॉजी" पुस्तक कोणी लिहिले आहे?

1. प्रकाश मनु
2. मेनका गांधी
3. सुधा मूर्ती
4. यापैकी नाही

उत्तर- 3
------------------------------------------------------------

2. कोणत्या देशाने यूकेच्या नेतृत्वाखालील वन घोषणापत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला ?

1. जपान
2. अफगाणिस्तान
3. चीन
4. भारत

उत्तर- 4

------------------------------------------------------------

3.  कोणत्या राज्यामध्ये आदिवासींच्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी  29 संग्रहालयांचे उद्घाटन करण्यात आले आहे ?

1. मणिपूर
2. आसाम
3. नागालँड
4. त्रिपुरा

उत्तर- 1

------------------------------------------------------------

4. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मते ग्लासगो येथील हवामान शिखर परिषदेत  भारत कोणत्या वर्षापर्यंत निव्वळ-शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करेल?

1. 2050
2. 2055
3. 2060
4. 2070

उत्तर- 4

------------------------------------------------------------

5.भारतात कोणत्या ठिकाणी पारादीप कोस्ट, सागर कवच हा दोन दिवसांचा संयुक्त तटीय सुरक्षा सराव सुरू करण्यात आला आहे?

1. पश्चिम बंगाल
2. गोवा
3. केरळ
4. ओडिशा

उत्तर- 4

------------------------------------------------------------

6. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया  ने परदेशातील गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड कंपन्यांची गुंतवणूक मर्यादा वाढवून म्युच्युअल फंड परदेशातील गुंतवणूक प्रति म्युच्युअल फंड कमाल USD कितीने  अधीन करू शकतात. पूर्वी ते USD 300 दशलक्ष होते.

1. 350 दशलक्ष
2. 400 दशलक्ष
3. 600 दशलक्ष
4. 700 दशलक्ष

उत्तर- 3

------------------------------------------------------------

7.  ....... या शहरातील विमानतळाला केंद्रसरकारने प्रमुख विमानतळ म्हणून घोषित केले आहे.

1. श्रीनगर
2. जम्मू
3. गंगटोक
4. मनाली

उत्तर- 1

------------------------------------------------------------

8. जागतिक हवामान जोखमीच्या अपरिवर्तनीय स्वरूपावर चर्चा करणाऱ्या "द ऍडॉपटेशन ऍप रिपोर्ट 2021" जारी करणाऱ्या संस्थेचे नाव सांगा.

1. अन डेव्हलपमेंट प्रोग्राम
2. अन इन्व्हर्नमेंट प्रोग्राम
3. जागतिक बँक
4. अन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज

उत्तर- 2

------------------------------------------------------------

9. BCCI ने भारतीय पुरुष राष्ट्रीय क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

1. सौरव गांगुली
2. VVS लक्ष्मण
3. राहुल द्रविड
4. युवराज सिंह

उत्तर- 3

------------------------------------------------------------

10.  कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नवीन पक्षाचे नाव काय आहे?

1. पंजाब काँग्रेस सेना
2. पंजाब शक्ती दल
3. पंजाब काँग्रेस
4. पंजाब लोक काँग्रेस

उत्तर- 4

==============================

1. खालीलपैकी योग्य विधान निवडा.
अ. 'आकाश प्राइम' हे क्षेपणास्त्र HAL ने तयार केले आहे.
ब. आकाश  प्रणाली प्रामुख्याने हवाई संरक्षण करण्यासाठी तयार केली आहे.
1. फक्त अ
2. फक्त ब
3. अ आणि ब
4. एकही नाही

उत्तर- 2

Correct ans- आकाश प्राइम क्षेपणास्त्र डीआरडीओ ने तयार केले आहे.
------------------------------------------------------------

2. अ. आयुष्मान भारत डिजिटलयोजनेंतर्गत प्रत्येक नागरिकांच्या आरोग्य नोंदी या डिजिटल पातळीवर साठवल्या जाणार आहेत.
ब.आयुष्मान भारत योजनेतील व्यक्तींना डिजिटल हेल्थ आयडी दिला जाणार आहे.
वरीलपैकी योग्य विधान निवडा.
1. फक्त अ
2. फक्त ब
3. अ आणि ब
4. यापैकी नाही

उत्तर- 3

----------------------------------------------------------

3. खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC) ने नुकतेच कोणत्या राज्यात 'तुसर रेशीम धागा उत्पादन केंद्र' स्थापन केले आहे.
1. छत्तीसगड
2. हरियाणा
3. ओडिशा
4. महाराष्ट्र

उत्तर- 3

------------------------------------------------------------

4. ..........हा रशियन ग्रांपीमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर 100 विजय मिळवणारा पहिला फॉर्म्युला  वन ड्रायव्हर बनला आहे.
1. लुईस हॅमिल्टन
2. लँडो नॉरिस
3. निकोलस लतीफी
4. पैरी गॅस्ली

उत्तर- 1

------------------------------------------------------------

5. केंद्रीय वाणिज्य आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाने हिमाचल प्रदेशच्या ...... जिल्ह्यात 'विणकर सेवा डिझाईन संसाधन केंद्र' स्थापन करण्याची घोषणा केली.
1. कुल्लू
2. बिलासपूर
3. किन्नौर
4. शिमला

उत्तर- 1

------------------------------------------------------------

6. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) ......ने संबंधित क्षेत्रात संशोधन उपक्रम आयोजित करण्यासाठी क्वांटम टेक्नॉलॉजीवर उत्कृष्टता केंद्र ( COE ) स्थापन केले.
1. मद्रास
2. दिल्ली
3. हैदराबाद
4. मुंबई

उत्तर- 2

------------------------------------------------------------

7. रेबिजचा प्रसार थांबवण्यासाठी आणि त्याच्याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी 'विश्व रेबीज  दिवस' कधी साजरा केला जातो?
1. 25 सप्टेंबर
2. 26 सप्टेंबर
3. 27 सप्टेंबर
4. 28 सप्टेंबर

उत्तर- 4

------------------------------------------------------------

8. भारतासोबत  कोणत्या देशाने समुद्री सुरक्षा सहाय्य आणि जहाजांबद्दल सूचनांचे आदान प्रदान करण्यासाठी करार केला.
1. ऑस्ट्रेलिया
2. थायलंड
3. रशिया
4. ओमान

उत्तर- 4

------------------------------------------------------------
9. "गोड काकडी" या कृषी उत्पादनाला नुकताच भौगोलिक संकेत (जी.आय) टॅग मिळाला हे उत्पादन कोणत्या राज्यातील आहे.
1. आसाम
2. मेघालय
3. मणिपूर
4. नागालँड

उत्तर- 4

------------------------------------------------------------

10. अमेरिकेच्या यांकटन 2021 तिरंदाजी विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताची......ही खेळाडू रौप्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला तिरंदाज ठरली आहे.
1. सुमंगला शर्मा
2. पूर्वाशा शेंडे
3. दीपिका कुमारी
4. वेन्नम ज्योती सुरेख

उत्तर- 4

1. भारतातील पहिले 'स्पोर्ट्स Arbitration  सेंटर ऑफ इंडिया' ( SACI) कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे.

1. महाराष्ट्र
2. गुजरात
3. दिल्ली
4. कर्नाटक

उत्तर- 2

------------------------------------------------------------

2. खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

अ. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली वस्तू आणि सेवा कर परिषदेने दरांची रचना पाहण्यासाठी जिओएम स्थापन केले आहे.
ब. बसवराज बोम्माइ यांच्या नेतृत्वाखालील जिओएम सध्याच्या कर स्लॅबचा आढावा घेईल.
क.दुसरा जिओएम उध्वस्त ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आला असून कर चोरी कमी करण्यासाठी आणि करदात्यांसाठी अनुपालन सुलभ करण्यासाठी आयटी साधनांचा वापर करण्याकडे लक्ष देईल.

1.  अ, ब
2. ब, क
3. अ, ब, क
4. अ, क

उत्तर- 1

Correct ans- दुसरा जिओएम अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापना करण्यात आला आहे.

----------------------------------------------------------

3. ........हे भारतातील पहिले डिजिटल वॉलेट बनले आहे.

1. फोनपे
2. पेटीएम पेमेंट बँक
3. जिओ मनी
4. अमेझॉन पे

उत्तर- 2

------------------------------------------------------------

4. पंतप्रधान मोदींनी......पिकांच्या जातींना हवामान लवचिकता आणि उच्च पोषक मूल्यांसह विशेष गुणांसह राष्ट्राला समर्पित केले.

1. 33
2. 34
3. 35
4. 36

उत्तर- 3

------------------------------------------------------------

5. ज्येष्ठ नागरिकांसाठी "एल्डर लाइन" नावाची भारतातील पहिली पॅन-इंडिया हेल्पलाईन कोणत्या मंत्रालयातर्फे सुरू करण्यात आली आहे.

1. गृह मंत्रालय
2. स्वास्थ आणि परिवार कल्याण मंत्रालय
3. नागरिक विमानन मंत्रालय
4. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय

उत्तर- 4

------------------------------------------------------------

6. केंद्रीय कृषी किसान कल्याण मंत्रालयाने नॅशनल बी बोर्डच्या सहयोगाने गुजरात कोऑपरेटीव मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडने कशाचे अनावरण केले आहे.

1. अमूल हनी
2. सफोला हनी
3. डाबर हनी
4. पतंजली हनी

उत्तर- 1

------------------------------------------------------------

7. जागतिक हृदय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो.

1. 29 सप्टेंबर
2. 30 सप्टेंबर
3. 1 ऑक्टोबर
4. 2 ऑक्टोबर

उत्तर- 1
------------------------------------------------------------

8. संयुक्त राष्ट्रांच्या इंटरनेट गव्हर्नन्स फोरम 2021 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाला देण्यात आली आहे.

1. प्रमोद सचदेवा
2. मनोज अग्रवाल
3. पौर्णिमा तिवारी
4. कोमल तिवारी

उत्तर- 3

------------------------------------------------------------
9. भारत ट्रस्ट प्रेस ( PTI) च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे.

1. विनित जैन
2. अविक सरकार
3. विवेक गोयंका
4. KN शांत कुमार

उत्तर- 2

------------------------------------------------------------

10. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने कंपनी कायदा समितीचा कार्यकाळ किती काळापर्यंत वाढवण्यात आला आहे.

1. 6 महिने
2. 1 वर्ष
3. 2 वर्ष
4.  1/2 वर्षे

उत्तर- 2

1. संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय वृद्ध दिन साजरा करण्यासाठी कोणता दिवस समर्पित केला आहे?

1. ऑक्टोबर 1
2. ऑक्टोबर 2
3. ऑक्टोबर 3
4. ऑक्टोबर 4

उत्तर- 1

------------------------------------------------------------

2. गोल्ड एक्सचेंज आणि सोशल स्टॉक एक्सचेंज जे नुकतेच चर्चेत होते, त्यांना कोणत्या संस्थेने मान्यता दिली आहे?

1. SBI
2. SEBI
3. ECGC
4. NSDL
उत्तर- 2

----------------------------------------------------------

3. कोळसा आणि ऊर्जा क्षेत्रातील संशोधनासाठी 'पृथ्वी,वातावरण, महासागर आणि गृह विज्ञान' श्रेणी अंतर्गत 2021 साठी शांती स्वरूप भटनागर( SSB) पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

1. देबदीप मुखोपाध्याय
2. जिमन पन्नी अम्मकल
3. बिनॉय कुमार सैकीया
4. रोहित श्रीवास्तव

उत्तर- 3

------------------------------------------------------------
4. डेटा सुरक्षा परिषदेने खालीलपैकी कोणत्या कंपन्यांशी भागीदारी करून सायबर डेटा सुरक्षा  नावीन्य वाढवले?

1. HCL
2. टेक महिंद्रा
3. TCS
4. इन्फोसिस

उत्तर- 2

------------------------------------------------------------

5.नवनिर्मित शस्त्रास्त्र महासंचालनालयाचे पहिले महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

1. अनिल दातार
2. इ. आर.शेख
3. रवी प्रसाद
4. अनंत सरदेशमुख

उत्तर- 2

------------------------------------------------------------

6. 'सूक्ष्म अन्न प्रक्रिया उदयमांचे PM फॉर्मलायझेशन' आणि 'दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय शहरी आजीविका मिशन' योजनेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते मुद्दे बरोबर आहेत.
अ. PMFME आणि DAY NULM हे दोन्ही वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने विलीन केले आहेत जेणेकरून ग्रामीण बचत गट सदस्यांना वैदिक दृष्ट्या आधार मिळेल.
ब. PMFME योजना अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने सूक्ष्म FME ला आर्थिक सहाय्य देण्यासाठी 5 वर्षांसाठी 10000 कोटी रुपयांच्या परिव्ययासह सुरू केली.
क.शहरी गरीब घरांमधून गरिबी कमी करण्यासाठी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने 2013 मध्ये DAY-NULM योजना सुरू केली
1. अ आणि ब
2. ब आणि क
3. अ आणि क
4. अ ब क

उत्तर-2
Correct ans- गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने PMFME आणि DAY -NULM चे विलीनीकरण केले आहे जेणेकरून अन्न प्रक्रिया क्षेत्रात सूक्ष्म उद्योजकता उपक्रमांमध्ये सहभागी असलेल्या शहरी SHG सदस्यांना आर्थिक दृष्ट्या आधार मिळेल

------------------------------------------------------------

7.  .........या कंपनीने भारतात 'फ्युचर इंजिनिअर प्रोग्राम' सुरू केला आहे.

1. गूगल
2. अमेझॉन
3. मायक्रोसॉफ्ट
4. फेसबुक

उत्तर- 2

------------------------------------------------------------

8. भारतातील.......या रेल्वे स्टेशनला सौर ऊर्जेपासून 100% वीज मिळते.

1. डॉ.एम.जी.रामचंद्रन रेल्वे रेल्वे मार्ग स्टेशन
2. अबोहर रेलरोड स्टेशन
3. CSMT मुंबई
4. अचलदा रेलरोड स्टेशन

उत्तर- 1

------------------------------------------------------------

9. न्यायमूर्ती हिमा कोहली..... उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनल्या आहेत.

1. तेलंगणा
2. केरळ
3. आंध्रप्रदेश
4. कर्नाटक

उत्तर- 1

------------------------------------------------------------
10. IIFL- Hurun indiya rich list 2021 नुसार भारताच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत कोण अव्वल आहे

1. गौतम अदानी
2. मुकेश अंबानी
3. लक्ष्मी मित्तल
4. सायरस पुनावाला

उत्तर- 2

1.   भारताने कोणत्या देशासोबत 'मित्र शक्ती' अभ्यास सुरू केला आहे.

1. नेपाळ
2. बांग्लादेश
3. श्रीलंका
4. चीन

उत्तर- 3

------------------------------------------------------------

2. जागतिक शिक्षक दिन जागतिक स्तरावर कधी साजरा केला जातो?

1.  ऑक्टोबर 2
2. ऑक्टोबर 3
3. ऑक्टोबर 4
4. ऑक्टोबर 5

उत्तर-4

----------------------------------------------------------

3. ड्युरंट कप 2021 कोणत्या संघाने जिंकला?

1. एफ. सी.  मोहम्मदन
2. एफ. सी.आर्मी रेड
3. एफ.सी बेंगळुरू
4. एफ सी गोवा

उत्तर- 4

------------------------------------------------------------

4. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात जुन्या कोरड्या नदीचे उत्खनन सुरु केले आहे?

1. प्रयगराज
2. मुरादाबाद
3. लखनौ
4. वाराणसी

उत्तर- 1

------------------------------------------------------------

5. अ. अमेरिकेतील शास्त्रज्ञ डेविड ज्युलियस आणि आर्डेन पॅटापोशण यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
ब. तापमान आणि बल यामुळे शरीरात संवेदना जागृत होण्याच्या प्रक्रियेतील मूलभूत संशोधनाबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

1. फक्त अ
2. फक्त ब
3. अ आणि ब
4. यापैकी नाही

उत्तर- 3

------------------------------------------------------------

6. खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
अ. इंडो फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ( IFCCI) ने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ( MIDC) सोबत सामंजस्य करार केला आहे.
ब. या कराराचा उद्देश फ्रान्समधून  महाराष्ट्रात गुंतवणूक सुलभ करणे  आहे.
क. IFCCI दोन्ही देशांमध्ये 650 सदस्य कंपन्यांच्या नेटवर्क चे प्रतिनिधित्व करते.

1. फक्त  अ, ब
2. ब, क
3. अ, ब, क
4. अ, क

उत्तर- 3

------------------------------------------------------------

7. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

1. एम.आर. कुमार
2. बी. सी. पटनायक
3. पंकज जैन
4. T. V. राव

उत्तर- 2

------------------------------------------------------------

8. कोणती संस्था जागतिक आर्थिक स्थिरता अहवाल अर्धवार्षिक प्रकाशित करते?

1. जागतिक बँक
2. IMF
3. ABD
4. नवीन विकास बँक

उत्तर- 2

------------------------------------------------------------

9. .......हा दिवस भारतात गंगा नदी डॉल्फिन दिवस' म्हणून साजरा केला जातो.

1. 1 ऑक्टोबर
2. 2 ऑक्टोबर
3. 3 ऑक्टोबर
4. 5 ऑक्टोबर

उत्तर- 4

------------------------------------------------------------

10. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ( ICSI ) संबंधी खालील विधाने विचारात घ्या.
अ. केंद्रीय अर्थ आणि व्यवहार मंत्री श्रीमती निर्मला सीतारमन यांनी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया चा 53 वा स्थापना दिवस साजरा केला.
ब. उद्योजकता आणि नाविन्यपूर्ण माध्यमातून आत्मनिर्मित भारत पॉवरिंग' अशी याची थीम आहे.
क. ICSI ने आपले 5 वे ओव्हरसीज सेंटर अमेरिकेत सुरू केले.

1. अ, ब, क
2. अ, ब
3. ब, क
4. अ, क

उत्तर- 2

Correct ans- ICSI ने आपले 5 वे ओव्हरसिज सेंटर ऑस्ट्रेलियात सुरू केले

1.पश्चिम बंगालच्या अनुठी मिठाई.......ला जीआई टॅग मिळाला आहे?

1. रसगुल्ला
2. मिहिदाना
3. मोया
4. जलेबी

उत्तर- 2

------------------------------------------------------------

2. IFC ने कोणत्या व्यक्तीला भारताने आपले प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.

1. राफेल ग्रांसी
2. मिशेल बैचेलेट
3. वेंडी वर्नर
4. जेम्स डी. वोल्फेन्सॉन

उत्तर- 3

----------------------------------------------------------
3. खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

अ. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने ( ICMR ) ने 'आय ड्रोन'  विकसित केले आहे.
ब. या साधनाचा मुख्य हेतू भारताच्या कठीण आणि अवघड प्रदेशांपर्यंत लस पोहचविणे हा आहे.
क.  ICMR ने  भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूर सोबत लसी सुरक्षितपणे वाहून नेण्यासाठी आणि हस्तांतरित करण्यासाठी सहकार्य केले आहे.
1. अ, ब
2. ब, क
3. अ, ब, क
4. अ, क

उत्तर- 3

------------------------------------------------------------
4. JIMEX 2021 ही भारताची वार्षिक द्विपक्षीय सागरी सरावाची 5 वी आवृत्ती कोणत्या देशासोबत आहे.

1. जर्मनी
2. थायलंड
3. इटली
4. जपान

उत्तर- 4

------------------------------------------------------------

5. सेशेल्स कर निरीक्षकांविना बॉर्डर (TIWB) साठी भागीदार प्रशासन म्हणून भारताची निवड करण्यात आली आहे कोणत्या संस्थेने हा उपक्रम सुरू केला आहे?

1. FATF
2. युनेस्को
3. जागतिक बँक आणि WTO
4. UNDP आणि OECD

उत्तर- 4

------------------------------------------------------------

6. 'चांगली समरिटन्स योजना' कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे?

1. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
2. आयुष मंत्रालय
3. महिला आणि बालविकास मंत्रालय
4. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय

उत्तर- 1

------------------------------------------------------------

7. हिमाचल प्रदेशने ......या  उत्पादनाची संघटित लागवड सुरू करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे.

1. लवंग
2. वेलची
3. काळी मिरी
4. खरे दालचिनी

उत्तर- 4

------------------------------------------------------------

8. कोणत्या भारतीय संस्थेला 2021 च्या आजीविका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

1. सुलभ इंटरनॅशनल
2. स्वच्छ भारत ट्रस्ट
3. गिव्ह मी ट्रीज ट्रस्ट
4. लीगल इनिशिएटिव्ह फॉर
फॉरेस्ट अँड इन्व्हर्नमेंट (एल आय एफ इ)

उत्तर- 4

------------------------------------------------------------

9. ओमानला धडकलेल्या चक्रीवादळाचे नाव काय आहे, आणि गुलाब चक्रीवादळाचे अपत्य आहे.

1. तेज
2. शाहीन
3. फकीत
4. गुलमोहर

उत्तर- 2

------------------------------------------------------------

10. स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष आणि 2022 च्या प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाचे प्रदर्शन करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने www. indiyanrdc. mod. gov. in ह्या नव्या संकेतस्थळाची सुरुवात कोणी केली आहे.

1. राजनाथ सिंग
2. अजय कुमार
3. आरोही पटेल
4. अमित शहा

उत्तर- 2

------------------------------------------------------------

1. दिल्ली विद्यापीठाचे  कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
1. गुरुपाल सिंग
2. संजय भार्गव
3. पद्मजी चंडुुरु
4. योगेश सिंग

उत्तर- 4

------------------------------------------------------------

2. 'रिव्हर रांचिंग'  कार्यक्रम संबंधी खालील विधाने विचारात घ्या.
अ. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री, पुरुषोत्तम रुपाला यांनी ब्रिजघाट, गड मुक्तेश्वर, युपी येथे रिव्हर पार्किंग कार्यक्रम सुरू केला.
ब. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत हा एक विशेष उपक्रम सादर करण्यात आला आहे.
वरीलपैकी योग्य विधान ओळखा
1. फक्त अ
2. फक्त ब
3. अ आणि ब
4. एकही नाही

उत्तर- 3

----------------------------------------------------------
3. खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा.
अ. इस्रोने अखिल भारतीय राजभाषा वैज्ञानिक आणि तांत्रिक चर्चासत्र आयोजित केले.
ब. प्रयोशाळेतील अधिकृत उपक्रमांमध्ये हिंदीच्या वापरला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राजभाषावरील या चर्चासत्राचे आयोजन करण्याची जबाबदारी सोपवली आहे.
क. 2021 ची थीम 'संरक्षण उत्पादनांची चाचणी आणि मूल्यमापन गरज आणि उपलब्धी' ही आहे.
1. फक्त अ
2. फक्त ब
3. फक्त क
4. एकही नाही

उत्तर- 1

Correct ans- DRDO च्या इंटिग्रेटेड टेस्ट रेंज, चांदीपुर ने हे चर्चासत्र आयोजित केले आहे

----------------------------------------------------------

4.  2021 मधील....... ही एका दिवसासाठी भारतात ब्रिटिश उच्चायुक्त बनली आहे.

1.  गायत्री कुमार
2. अदिती माहेश्वरी
3. चैतन्या  व्यंकटेश्वरन
4. एकही नाही

उत्तर- 2

------------------------------------------------------------

5. कोणता दिवस हा 'आंतरराष्ट्रीय बालिका' दिवस म्हणून साजरा केला जातो?
1. 9 ऑक्टोबर
2. 10 ऑक्टोबर
3. 11 ऑक्टोबर
4. 12 ऑक्टोबर

उत्तर- 3

------------------------------------------------------------

6. अ. भारत सरकारने एका मात्रेच्या स्फुटनीक लाइट या  कोविड 19 प्रतिबंधक लशीच्या निर्यातीस मान्यता देण्यात आली आहे.
ब. ही लस रशियाच्या सहकार्याने भारतात तयार करण्यात आली आहे.
क. भारताच्या सिरम कंपनीने या लसीचे उत्पादन केले आहे.
वरीलपैकी अचूक विधाने निवडा.
1. अ ब क
2. अ ब
3. ब क
4. अ क

उत्तर- 2

Correct ans-  भारताच्या हेटेरो   बायोफार्मा लिमिटेड कंपनीने या लशीची निर्मिती केली आहे

------------------------------------------------------------

7. एलाहाबाद हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायाधीश कोण बनले आहे?
1. रणजीत व्ही मोरे
2. राजेश बिंदल
3. सतिशचंद्र शर्मा
4. प्रकाश श्रीवास्तव

उत्तर- 2

------------------------------------------------------------

8. बॉयलर रामवर्मा स्मारक साहित्य पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली?
1. अमित भारद्वाज
2. बेंजामिन
3. ग्रँड एडी
4. आदित्य कपूर

उत्तर- 2

------------------------------------------------------------

9. मानसिक आरोग्याच्या समस्यांवर जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जागतिक मानसिक आरोग्य दिवस कधी साजरा केला जातो?
1. 10 ऑक्टोबर
2. 11 ऑक्टोबर
3. 9 ऑक्टोबर
4. 8 ऑक्टोबर

उत्तर- 1

------------------------------------------------------------

10. भारतीय रेल्वेने प्रथमच...... आणि ......मालगाड्या चालवल्या आहेत.
1. विवेक आणि सारथी
2. एनाकोंडा आणि शेषनाग
3. त्रिशूल आणि गरुड
4. वासुकी आणि नवयुग

उत्तर- 3

================================

1. रशियाने पृथ्वीच्या कक्षेत बनवलेल्या जगातील पहिल्या चित्रपटाचे नाव काय आहे?
- उत्तरे. आव्हान

2. साहित्यातील 2021 चा नोबेल पुरस्कार कोणाला दिला जाईल?
- उत्तरे. अब्दुल रज्जाक गुर्ना यांना

3. सौकुरो मनाबे, जॉर्जियो पॅरीसी आणि क्लाऊस हॅसलमन 2021 मध्ये कोणते नोबेल पारितोषिक दिले जाईल?
- उत्तरे. भौतिकशास्त्र

4. 2021 मध्ये बेंजामिन लिस्ट आणि डेव्हिड डब्ल्यूसी मॅकमिलन यांना कोणते नोबेल पारितोषिक दिले जाईल?
- उत्तरे. रसायनशास्त्र

5. पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमाचे जनक कोण आहेत?
- उत्तरे. अब्दुल कादिर

6. कोणत्या राज्याच्या एडूर मिरची, कुट्टीयत्तूर आंब्याला GI टॅग मिळाला आहे?
- उत्तरे. केरळा

7.फिफा अंडर -17 महिला विश्वचषक - 2022 चे अधिकृत शुभंकर कोणी अनावरण केले?
- उत्तरे. "इभा (एशियाटिक लायनेस)"

8. जगातील पहिली राष्ट्रीय बाल मानसिक आरोग्य आणि कल्याण धोरण कोठे सुरू करण्यात आले?
- उत्तरे. ऑस्ट्रेलिया

9. जगातील चंदनाचे सर्वात मोठे उत्पादक कोणते?
- उत्तरे. "भारत आणि ऑस्ट्रेलिया"

10. सार्वजनिक वाहतुकीसाठी रोपवे सेवा वापरणारे भारतातील पहिले शहर कोणते असेल?
- उत्तरे. वाराणसी

1. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञाचे नाव सांगा, ज्याने पुढील वर्षी जानेवारीमध्ये तिचे वर्तमान पद सोडण्याची घोषणा केली आहे.
उत्तर -गीता गोपीनाथ

2. देशभरातील स्थानकांच्या पुनर्विकासासाठी भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळ बंद करण्याची घोषणा कोणी केली?
उत्तर - भारतीय रेल्वे बोर्ड✔️

3. मेरीलेबोन क्रिकेट क्लबने भारतीय खेळाडू जवागल श्रीनाथ यांना मानद आजीवन सदस्यत्व बहाल केले आहे आणि कोणाला?
उत्तर- हरभजन सिंग✔️

4. ब्लिन फिल्म फेस्टिव्हल 2022 चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर- मी रात्री श्यामलन✔️

5. 21 ऑक्टोबर रोजी जगभरात कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर -जागतिक आयोडीन कमतरता दिवस

6. एफपीओला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, भारत सरकार आणि ट्रस्ट डीडवर कोणी स्वाक्षरी केली आहे?
उत्तर -नाबार्ड

7. न्यूझीलंड क्रिकेट पंच फ्रेड गुडॉल यांचे नुकतेच कोणत्या वयात निधन झाले?
उत्तर -83 वर्षे

8. कोणत्या देशाने नुकतीच पाणबुडीवरून नवीन बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे?
उत्तर -उत्तर कोरिया✔️

9. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये कोणत्या ठिकाणी 250 मिमी पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन केले?
उत्तर- पहलगाम✔️

10. ऑक्टोबर 2021 मध्ये एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टम (A2EWS) कोणी सुरू केली?
उत्तर -जितेंद्र सिंग✔️

कोणत्या देशाला “नॅशनल इंटेलिजन्स एस्टिमेट (NIE) ऑन क्लायमेट” हे शीर्षक असलेल्या अहवालात ‘कंट्री ऑफ कंसर्न’ म्हणून वर्गीकृत करण्यात आले?

(A) भारत
(B) हैती
(C) उत्तर कोरिया
(D) वरील सर्व ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या देशाने 21 ऑक्टोबर 2021 रोजी त्याचे “नुरी” नामक पहिले स्वदेशी निर्मित अग्निबाण प्रक्षेपित केले?

(A) दक्षिण कोरिया ✅✅
(B) इराक
(C) निकाराग्वा
(D) कोलंबिया

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

खालीलपैकी कोणता देश ऑक्टोबर 2021 या महिन्यात फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) याच्या 'ग्रे लिस्ट'मध्ये जोडला गेला?

(A) जॉर्डन
(B) माली
(C) A आणि B ✅✅
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या व्यक्तीची बार्बाडोस देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली?

(A) मिया मोटली
(B) डेम सँड्रा मेसन ✅✅
(C) फ्रेंडेल स्टुअर्ट
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या संस्थेला ‘अर्थ गार्डियन अवॉर्ड 2021’चा विजेता म्हणून घोषित केले?

(A) ब्रिज मोहन सिंग राठोड
(B) नितीश कुमार
(C) अनिल बिश्नोई
(D) परंबिकुलम टायगर कन्झर्व्हेशन फाउंडेशन ✅✅

1.खालीलपैकी योग्य विधाने निवडा.
अ. रामायण आणि बुद्ध सर्किटनंतर आता सरकार नेताजी सुभाषचंद्र बोस सर्किट बनवणार आहे.
ब.देशभरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी जोडलेले तीन सर्किट असतील. पहिले सर्किट दिल्ली-मेरठ-डलहौसी ते सुरत असेल. दुसरा कोलकाता ते नागालँडमधील रुज्जो गावापर्यंत असेल,त्याचबरोबर ते कटक-कोलकाता ते अंदमानपर्यंत बनवले जाईल.
क.  हे सर्किट रेल्वे आणि हवाई मार्गानेही जोडले जातील.
ड.  नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित ठिकाणे आवडीची ठिकाणे म्हणून विकसित करण्याची योजना सरकारने आखली आहे.

1. अ, ब, क, ड
2. अ, ब , क
3. ब, क, ड
4. अ, क, ड

उत्तर- 1

------------------------------------------------------------

2. ऑस्कर 2022 साठी कोणत्या चित्रपटाची भारताकडून निवड करण्यात आली आहे?

1. शेरनी
2. सरदार उधम
3. कुझुंगल
4. नयट्टू

उत्तर- 3

--------------------------------------------------------

3. कोणत्या राज्यसरकारने मोफत शिक्षण योजना जाहीर केली आहे?

1. राजस्थान
2. मध्यप्रदेश
3. हरियाणा
4. बिहार

उत्तर- 3

----------------------------------------------------------

4. शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने नविन नियम अधिसूचित केले आहे?

1. पर्यावरण मंत्रालय
2. ऊर्जा मंत्रालय
3. विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय
4. सांस्कृतिक मंत्रालय

उत्तर- 2

------------------------------------------------------------

5. संयुक्त राष्ट्र दिन कधी साजरा केला जातो?

1. 22 ऑक्टोबर
2. 23 ऑक्टोबर
3. 24 ऑक्टोबर
4. 25 ऑक्टोबर

उत्तर- 3

------------------------------------------------------------

6. भारताची कोणती पहिली स्वदेशी विमानवाहू नौका समुद्री चाचण्यांचा दुसरा टप्पा सुरु करणार आहे?

1. आयएनएस विक्रांत
2. आयएनएस तबर
3. आयएनएस तलवार
4. यापैकी नाही

उत्तर- 1

------------------------------------------------------------

7. प्रधानमंत्री गतिशक्तीच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या सचिवांच्या अधिकारप्राप्त गटाचे ( EGOS) नेतृत्व कोण करणार आहेत?

1. अर्थमंत्री
2. कॅबिनेट सचिव
3. प्रधानमंत्र
4. यापैकी नाही

उत्तर- 2

------------------------------------------------------------

8.
अ. आरआरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड, भारत सरकारच्या वतीने प्रकल्पाच्या कार्यकारी एजन्सीने जयनगर-कुर्था विभागाची मालमत्ता नेपाळ रेल्वे कंपनी लिमिटेडला सुपूर्द केले.
ब. भारत आणि नेपाळमधील हा पहिला ब्रॉड गेज क्रॉस बॉर्डर रेल्वे लिंक असेल.
वरीलपैकी योग्य विधान निवडा.

1. फक्त अ
2. फक्त ब
3. अ आणि ब
4. यापैकी नाही

उत्तर- 3

------------------------------------------------------------

9. 100 व्या आणि 101 व्या इंटिग्रेटेड ऑफिसर्स ट्रेनिंग कोर्ससाठी भारतीय नौदलाने पहिले प्रशिक्षण पथक कोठे आयोजित केले आहे.

1. बांग्लादेश
2. श्रीलंका
3. जपान
4. म्यानमार

उत्तर- 2

------------------------------------------------------------

10. 'श्री धन्वंतरी जेनेरिक मेडिकल स्टोअर' योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली?

1. राजस्थान
2. केरळ
3. तामिळनाडू
4 . छत्तीसगड

उत्तर- 4

------------------------------------------------------------

1.  खालीलपैकी योग्य विधान निवडा.

अ. केंद्रीय मंत्री यांनी अमूलने आयोजित केलेल्या कार्यक्रमात 'दुग्ध सहकार' योजना सुरू केली आहे.
ब. सहकार मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ द्वारे ही योजना लागू केली जाईल.
क.  देशातील दुग्धव्यवसाय क्षेत्राला बळकट करण्यासाठी, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी  'सहकाराकडून समृद्धीकडे' या संकल्पना  साकार करतील.

1. अ, ब
2. अ, क
3. ब, क
4. अ, ब, क

उत्तर – 4

------------------------------------------------------------

2.  केंद्रसरकारने कोणत्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यांची 4 वर्षांच्या कालावधीसाठी राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

1. लीला सेठ
2. अशोक भूषण
3. शरद अरविंद बोबडे
4. दीपक मिश्रा

उत्तर-2

------------------------------------------------------------

3.  राष्ट्रीय एकता दिवस कधी साजरा केला जातो?

1. 29 ऑक्टोबर
2. 30 ऑक्टोबर
3. 31 ऑक्टोबर
4. 1 नोव्हेंबर

उत्तर- 3

------------------------------------------------------------

4. जागतिक न्याय प्रकल्प (WJP) कायदा नियम निर्देशांक 2021 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे?

1. 75
2. 70
3. 79
4. 85

उत्तर-3

------------------------------------------------------------

5. 140 प्रजातींचे भारतातील सर्वात मोठे सुगंधी उद्यान कोणत्या राज्यात विकसित केले गेले आहे?

1. आसाम
2. उत्तराखंड
3. हिमाचल प्रदेश
4. केरळ

उत्तर- 2

------------------------------------------------------------

6. खालीलपैकी कोणाची 16 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणाऱ्या कार्यकाळासाठी जागतिक आरोग्य संघटना (WHO) महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

1. टेड्रोस  घेब्रेयसस
2. डॉ. हर्ष वर्धन
3. मायकेल रायन
4. यापैकी नाही

उत्तर- 1
------------------------------------------------------------
7. भारत-आसियान शिखर परिषद 2021 च्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

अ. ASEAN नेत्यांनी 2022 हे वर्ष भारत- ASEN मंत्री वर्ष म्हणून घोषित केले.
ब. 'ब्रेनेई' यांनी 2021 च्या आसियान शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ASEN चे नवीन अध्यक्ष म्हणून 'कंबोडिया'चे स्वागत केले.
1. फक्त अ
2. फक्त ब
3. अ आणि ब
4. एकही नाही

उत्तर- 3

------------------------------------------------------------

8. राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक (SEEI) 2020 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे?

1. महाराष्ट्र
2. गोवा
3. कर्नाटक
4. केरळ

उत्तर- 3

------------------------------------------------------------

9. दुबई येथे "AsiaOne" ने खालीलपैकी कोणाला महिला सक्षमीकरणासाठी "ब्लॅकस्वान पुरस्कार" प्रदान केला आहे?

1. रेणू गुप्ता
2. अरुणा रॉय
3. मानसी प्रधान
4. अमला अक्कीनेनी
उत्तर-1

------------------------------------------------------------

10. कोणत्या देशाने  स्वदेशी लोकांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रगीतामध्ये सुधारणा केली आहे?

1. जपान
2. भारत
3. ऑस्ट्रेलिया
4. म्यानमार

उत्तर- 3

=========================

Q : कोणत्या राज्य सरकारने चिकणमातीच्या खेळण्यांसाठी(clay toys) जीआय टॅग जाहीर केला आहे?
(अ) राजस्थान

(ब) तामिळनाडू

(क) पंजाब✔️✔️

(ड) मध्य प्रदेश

Q : नुकतेच भारताचे पुढील वित्त सचिव म्हणून कोणाला नियुक्त केले गेले आहे?
(अ) रवी दास
(ब) टी रविशंकर

(क) टीव्ही सोमाननाथन✔️✔️

(ड) मायकल पात्रा

Q :  दरवर्षी 'आंतरराष्ट्रीय नृत्य दिन' कधी साजरा केला जातो?
(अ) 25 एप्रिल

(ब) 26 एप्रिल

(क) 29 एप्रिल✔️✔️

(ड) 27 एप्रिल

Q : 2020 च्या नुकत्याच जाहीर झालेल्या SIPRI अहवालानुसार जगातील सर्वात मोठा लष्करी खर्च करणारा देश कोण बनला आहे?
(अ) अमेरिका✔️✔️

(ब) चीन

(क) भारत

(ड) रशिया
स्पष्टीकरण: 2020 मध्ये अमेरिका, चीन, भारत, रशिया आणि युनायटेड किंगडम या सर्व देशाचा जागतिक सैन्य खर्चाच्या 62 टक्के हिस्सा होता. 2020 मध्ये 4.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Q :  अलीकडे कोणता देश रस्त्यावर ड्रायव्हरलेस(ड्राइवर नसलेली गाडी) कारला परवानगी देणारा पहिला देश बनला?
(अ) सौदी अरेबिया

(ब) अमेरिका

(क) ब्रिटन✔️✔️

(ड) रशिया

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!
जॉइन @पोलिसबरती

Q : जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात?
(अ) जिल्हाधिकारी ✔️✔️
(ब) जिल्हा परिषद अध्यक्ष
(क) विभागीय आयुक्त
(ड) पालकमंत्री

जिल्ह्याची लोकसंख्या, त्यानुसार नियोजन समितीची एकूण सदस्य संख्या निश्चित केली जाते.त्यापैकी 40 सदस्य निवडून द्यावयाचे असतात. जिल्ह्याचे पालकमंत्री या समितीचे अध्यक्ष असतात, तर जिल्हा परिषद अध्यक्ष या समितीचे सदस्य असतात. जिल्हाधिकारी या समितीचे सदस्य सचिव असतात.

Q : औरंगाबाद शहर कोणत्या नदीवर वसलेले शहर आहे?
(अ) गोदावरी
(ब) पूर्णा
(क) गिरणा
(ड) खाम  ✔️✔️

औरंगाबाद हा पर्शियन भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ शाही गादीने वसवलेले शहर असा आहे. औरंगाबाद हे नाव औरंगजेब यांच्या नावावरून पडले असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. औरंगाबाद आज जेथे वसलेले आहे त्या खाम नदीच्या तीरावर याच जागी खडकी नावाचे छोटसे ग्राम वसलेले होते .

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...