Wednesday, 10 November 2021

General Knowledge Questions

Q : दरवर्षी 24 मार्च हा दिवस _______ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो?
(अ) जागतिक क्षयरोग दिन✔️✔️
(ब) जागतिक पर्यावरण दिन
(क) जागतिक जल दिन
(ड) जागतिक वसुंधरा दिन

Q:   इ.स.1882 साली ___ यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला?
(अ) एडिसन
(ब) डॉ.रॉबर्ट कॉक✔️✔️
(क) जॉन डाल्टन
(ड) यापैकी नाही
उत्तर:- DOTS उपचार पद्धती यात वापरली जाते

Q : ______ हा रोग प्लाझमोडियम व्हायरस नावाच्या आदिजीवांमुळे होतो?
(अ) क्षयरोग
(ब) हिवताप✔️✔️
(क) कावीळ
(ड) स्वाईन फ्ल्यू

Q:  _______ने गरोदर स्त्रियांसाठी क्विनाईन आणि क्लिंडामायसिन ही औषधे सुचविली आहे?
(अ) WHO✔️✔️
(ब) UNHCR
(क) युनिसेफ
(ड)  यापैकी नाही

Q  : क्षयरोगाबद्दल खालील विधानांचा विचार करा:
(अ)  हा एक जिवाणुजन्य आजार आहे.
(ब)  सामान्यतः या आजाराला टीबी (ट्युुबरक्युलॉसिस) म्हणून ओळखले जाते.
(क) हा आजार 'मायकोबॅक्टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो.
(ड) वरील सर्व बरोबर✔️✔️

Q : प्रकाश तरंग कोणत्या प्रकारचे आहे
(अ) अनुप्रस्थ तरंग✅✅
(ब) अनुदैर्घ्य तरंग
(क) वरील दोन्ही
(ड) यापैकी नाही

Q : प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात?
(अ) इलेक्ट्रॉन
(ब) पॉझीट्रोन
(क) फोटॉन✅✅
(ड) प्रोटॉन

Q : वेगळा घटक ओळखा.

(अ) खडबडीत
(ब) लाकूड
(क) प्लायवूड
(ड) सपाट आरसा✅✅

Q :  लाकडाच्या पृष्ठभागावरून होणारे प्रकाशाचे परावर्तन हे .......... परावर्तन असते?
(अ) लंबाकार
(ब) सरळ
(क) अनियमित
(ड) नियमित✅✅

Q :  सपाट आरशावर आपतन बिंदूला लंब असलेल्या रेषेला ........... म्हणतात.
(अ) आपाती किरण
(ब) आपतन कोन
(क) स्तंभिका✅✅
(ड) यापैकी नाही


Q :  कॅलिडोस्कोपमधील आरसे परस्परांशी चा कोन करतात?
(अ) 45°
(ब) 65°
(क) 50°
(ड) 60°✅✅

Q : आपतन कोन 20° असल्यास, परावर्तित किरणाने स्तंभिकेशी केलेला कोन ........असला पाहिजे?
(अ) 20°✅✅
(ब) 45°
(क) 50°
(ड) 60°

Q : आपाती किरणाने सपाट आरशाच्या पृष्ठभागाशी केलेला कोन 30° असल्यास, परावर्तन कोन ...........असला पाहिजे?
(अ) 20°
(ब) 65°
(क) 50°
(ड) 60°✅✅

Q :  आपतन कोन 40° असल्यास, परावर्तित किरणाने आरशाच्या पृष्ठभागाशी केलेला कोन ....... असला पाहिजे?
(अ) 20°
(ब) 65°
(क) 50°✅✅
(ड) 60°

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...