Thursday, 11 April 2024

इतिहासाचे महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे.

[प्र.१] 'नेटिव्ह इंप्रूव्मेंट सोसायटी'ची स्थापना कोणी केली?

अ] बाबा पदमनजी

ब] ना. म. जोशी

क] बाळशास्त्री जांभेकर

ड] गोपाळ हरी देशमुख


उत्तर

क] बाळशास्त्री जांभेकर 

-------------------

[प्र.२] 'लक्ष्मीज्ञान' हा ग्रंथ कोणी लिहिला?

अ] गोपाळ कृष्ण गोखले

ब] आचार्य अत्रे

क] गोपाळ हरी देशमुख

ड] साने गुरुजी


उत्तर

क] गोपाळ हरी देशमुख 

-------------------

[प्र.३] १९२१ च्या राष्ट्रीय सभेच्या अहमदाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष चित्तरंजन दास हे तुरुंगात असल्यामुळे त्यांच्या ऐवजी __________ यांनी प्रभारी अध्यक्षपद भूषवीले.

अ] मौलाना महमद अली

ब] हाकीम अजमल खान

क] बॅ. हसन इमाम

ड] मदन मोहन मालवीय


उत्तर

ब] हाकीम अजमल खान 

{हाकीम अजमल खान हे चित्तरंजन दास यांचे जवळचे मित्र होते. १९२२ च्या गया अधिवेशनाचे अध्यक्षपद चित्तरंजन दास यानी भूषवीले.} 

-------------------

[प्र.४] 'देशप्रेमाने ओथम्बलेला हिमालायासारखा उत्तुंग महापुरुष' असे वासुदेव बळवंत फडके यांचे वर्णन कोणत्या वृत्तपत्राने केले?

अ] केसरी

ब] मराठा

क] अमृतबझार पत्रिका

ड] तरुण मराठा


उत्तर

क] अमृतबझार पत्रिका 

{१८७९ साली फडकेंच्या आटकेनंतर हा लेख छापून आला होता.} 

-------------------

[प्र.५] २३ मार्च १९१८ रोजी मुंबई येथे भरविण्यात आलेल्या 'अस्पृश्यता निवारक परिषदेचे' अध्यक्ष कोण होते?

अ] शाहू महाराज

ब] वि. रा. शिंदे

क] सयाजीराव गायकवाड

ड] बाबासाहेब आंबेडकर


उत्तर

क] सयाजीराव गायकवाड 

{अस्पृश्यता निवारणाची पहिली परिषद.} 

-------------------

[प्र.६] १९४१ साली _______ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे 'संयुक्त महाराष्ट्र सभा' स्थापन झाली.

अ] रामराव देशमुख

ब] टी. जे. केदार

क] शंकरराव देव

ड] स. का. पाटील


उत्तर - अ] रामराव देशमुख 

रामराव देशमुख-१९४१-संयुक्त महाराष्ट्र सभा 

टी. जे. केदार-१९४२-महाराष्ट्र एकीकरण परिषद 

शंकरराव देव-१९४६-संयुक्त महाराष्ट्र समिती[बेळगाव] 

-------------------

[प्र.७] १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यात ____ प्रमुख विभाग व __ जिल्हे होते.

अ] ४ प्रमुख विभाग व २४ जिल्हे

ब] ४ प्रमुख विभाग व २६ जिल्हे

क] ५ प्रमुख विभाग व २४ जिल्हे

ड] ५ प्रमुख विभाग व २६ जिल्हे


उत्तर

ब] ४ प्रमुख विभाग व २६ जिल्हे 

{विभाग- मुंबई , पुणे , नागपूर, औरंगाबाद} 

{जिल्हे २६ होते. नंतर ९ जिल्ह्यांचे विभाजन होऊन आता ३५ जिल्हे आहेत.} 

-------------------

 [प्र.८] ११ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथे झालेल्या घटना समितीच्या बैठकीत _ _ _ _ _ _ यांची संविधान समितीचे कायमस्वरूपी उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.

अ] पंडित नेहरू

ब] वल्लभभाई पटेल

क] जे. बी. क्रपलनी

ड] एच. सी. मुखर्जी


उत्तर - ड] एच. सी. मुखर्जी 

{त्याआधी फ्रँक अँथोनी हे हंगामी उपाध्यक्ष होते} 

-------------------

[प्र.९] घटना समितीच्या झेंडा समितीचे अध्यक्ष कोण होते?

अ] पंडित नेहरू

ब] जे. बी. क्रपलनी

क] वल्लभभाई पटेल

ड] डॉ. राजेन्द्रप्रसाद


उत्तर- ब] जे. बी. क्रपलनी 

-------------------

[प्र.१०] ९२वी घटना दुरुस्ती कोणत्या परिशिष्टाशी संबधित आहे?

अ] सातव्या

ब] आठव्या

क] नवव्या

ड] दहाव्या


उत्तर - ब] आठव्या 

{९२वी घटना दुरुस्ती(२००३)- बोडो, डोंगरी, मैथिली, संथाळी या चार भाषांचा आठव्या परिशिष्टामध्ये समावेश करण्यात आला.}


34. वसईचा प्रसिध्द तह कोणत्या वर्षी घडून आला ? 

A. सन 1801 

B. सन 1802 ✔️

C. सन 1803 

D. सन 1818 


35. तैनाती फौज भारतात कोणी सुरू केली ? 

A. अकबर 

B. औरंगजेब 

C. लॉर्ड वेलस्ली ✔️

D. लॉर्ड कॉर्नवालीस 


36. सतीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी पास झाला ? 

A. सन 1829 ✔️

B. सन 1859 

C. सन 1929 

D. सन 1959 


37. विधवा पुर्नविवाहाचा कायदा कधी पास झाला ? 

A. सन 1926 

B. सन 1936 

C. सन 1946 

D. सन 1956 ✔️


38. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार कोठे उभारली ? 

A. चंद्रनगर 

B. सुरत ✔️

C. कराची 

D. मुंबई 


39. कोणत्या साली भारतात विद्यापीठ कायदा पास झाला ? 

A. सन 1834 

B. सन 1864 

C. सन 1894 

D. सन 1904 ✔️


40. भारतात येणारे पहिले युरोपियन कोण ? 

A. इंग्रज 

B. फ्रेंच 

C. डच 

D. पोर्तुगीज ✔️


41. नेफा हे ______ चे जुने नाव आहे. 

A. मणिपूर 

B. मेघालय 

C. अरुणाचल प्रदेश ✔️

D. त्रिपुरा 


42. खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते ? 


A. महाराष्ट्र 

B. आंध्रप्रदेश ✔️

C. गुजरात 

D. आसाम 


43. IIM मध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते ? 

A. NET 

B. JEE 

C. GATE 

D. CAT ✔️


44. भारत सरकार कोणत्या दिवशी 'राष्ट्रीय मतदार दिन' म्हणून साजरा करते ? 

A. 12 जानेवारी 

B. 15 जानेवारी 

C. 25 जानेवारी ✔️

D. 26 जानेवारी 


45. स्वतंत्र तेलंगणाची मागणी कशावर आधारलेली होती ? 


A. भाषिक महत्त्वाकांक्षा 

B. प्रादेशिक असंतुलन ✔️

C. फुटीरतावादी राजकारण 

D. राज्याच्या स्वायत्ततेशी 


46. मोटार वाहनांमुळे _____________ प्रकारचे प्रदूषण होते . 

A. हवेमधील 

B. प्राथमिक 

C. दुय्यम 

D. प्राथमिक व दुय्यम दोन्ही प्रकारचे ✔️


47. ई-मेलचा अर्थ ________________ असा आहे. 

A. इलेक्ट्रॉनिक मेल ✔️

B. इलेक्ट्रिकल मेल 

C. इलेक्ट्रोमॅग्नेटीक मेल 

D. इलेक्ट्रोस्टॅटीक मेल 


48. खालीलपैकी कोणत्या महामार्गावर 'खंबाटकी घाट' लागतो ? 

A. मुंबई-पुणे 

B. मुंबई-गोवा 

C. मुंबई-आग्रा 

D. पुणे-बेंगळूरु ✔️


49. खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे ? 

A. व्यवसाय कर ✔️

B. मूल्यवर्धित कर 

C. सेवा कर 

D. विक्री कर 


50. महाराष्ट्रातील आदिवासी विकासाच्या चळवळीशी कोण संबंधित नव्हते ? 

अ. सेनापती पांडुरंग बापट   ब. अनुताई वाघ   क. ताराबाई मोडक   ड.केशवराव जेधे 

A. ब, ड 

B. अ, क 

C. अ, ड ✔️

D. ब, क

No comments:

Post a Comment