1. १८५७ च्या उठावाच्या वेळी झाशी येथे कोणाचे राज्य होते?
राणी लक्ष्मीबाई
पेशवे नानासाहेब ✅
बहादूरशहा जफर
ईस्ट इंडिया कंपनी
2. न्यायमूर्ती रानडे यांनी कोणत्या उद्देशाने सामाजिक परिषदेची स्थापना केली?
राजकीय प्रश्नावर चर्चा करण्याकरिता
सामाजिक प्रश्नाला राजकीय व्यासपीठ मिळवून देण्याकरिता ✅
सामाजिक प्रश्नावर चर्चा करण्याकरिता
भारतीय लोकांच्या आर्थिक प्रश्नाचा अभ्यास करण्याकरिता
3. खालीलपैकी ............. येथे १८५७ चा उठाव झाला नव्हता?
अलाहाबाद
दिल्ली
मद्रास ✅
रामनगर
4. ……… या संतांचे गुरू जनार्दन स्वामी होते?
संत ज्ञानेश्वर
संत एकनाथ ✅
संत तुकाराम
संत नामदेव
5. १९१९ मध्ये सातारा जिल्याह्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
कर्मवीर वि.रा. शिंदे
कर्मवीर भाऊराव पाटील ✅
छत्रपीत शाहू महाराज
भास्करराव जाधव
6. सत्तीची चाल बंद व्हावी म्हणूण बंगाल प्रांतात कोणी आंदोलन सुरु केले होते?
राजा राममोहन रॉय ✅
ईश्वरचंद्र विद्यासागर
व्दारकाप्रसाद टागोर
केशवचंद्र सेन
7. इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी होती?
लोकमान्य टिळक
महात्मा गांधी
गोपाळ हरी देशमुख ✅
न्यायमूर्ती रानडे
8. साता-याचा राजा प्रतापसिंहाने आपला वकील म्हणून इंग्लंडला कोणास पाठविले होते?
रंगो बापूजी ✅
तात्या टोपे
अजीमुल्ला खान
अहमदशहा
9. मद्रास येथे होमरूल लीगची स्थापना कोणी केली?
लोकमान्य टिळक
गोपाळ कृष्ण गोखले
डॉ. अॅनी बेझंट ✅
सरोजिनी नायडू
10. कोणत्या राज्यात नामदेवांची अनेक मंदिरे आहेत?
मध्य प्रदेश
बिहार
पंजाब ✅
गुजरात
No comments:
Post a Comment