Saturday, 10 June 2023

तलाठी आँनलाईन क्लासेस:

🌟एक अंकी लहानांत लहान संख्या - १

🌟दोन अंकी लहानांत लहान संख्या - १०

🌟तीन अकी लहानांत लहान संख्या - १००

🌟चार अंकी लहानांत लहान संख्या -१०००

🌟पाच अंकी लहानांत लहान संख्या - १००००

✴️एक अंकी मोठ्यात मोठी संख्या -९

✴️दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९

✴️तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या -९९९

✴️चार अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९९९

✴️पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९९९९

🔹१ पासून ९ पर्यंतच्या एक अंकी एकूण संख्या -९

🔹१० पासून ९९ पर्यंतच्या दोन अंकी एकूण संख्या -९०

🔹१०० पासून ९९९ पर्यंतच्या तीन अंकी एकूण संख्या - ९००

 🔹१००० पासून ९९९९ पर्यंतच्या चार अंकी एकूण संख्या - ९०००

🔹१०००० पासून ९९९९९ पर्यंतच्या पाच अंकी  एकूण संख्या -९००००

🌟१ ते १०० संख्यांमध्ये एक अंकी एकूण संख्या -९

🌟१ते १०० संख्यांमध्ये दोन अंकी एकूण संख्या -९०

🌟१ते १०० संख्यांमध्ये तीन अंकी एकूण संख्या - १

🌟१ते १०० संख्यांमध्ये ११ वेळा येणारा अंक- ०

🌟१ते १०० संख्यांमध्ये २१ वेळा येणारा अंक - १

✴️१ते १०० संख्यांमध्ये एककस्थानी ० अंक        असलेल्या एकूण संख्या - १० 

✴️१ते १०० पर्यंत दोन अंकी एकूण संख्या - ९०

✴️१ते  १००पर्यंत एकूण मूळ संख्या - २५

✴️१ते  १००पर्यंत मूळ  संख्यांची बेरीज - १०६०

🔹१ते १०० पर्यंत एकूण सम संख्या - ५०

🔹१ते १०० पर्यंत सम संख्यांची बेरीज  - २५५०

🔹१ ते १०० पर्यंत एकूण विषम संख्या - ५०

🔹१ते १०० पर्यंत विषम संख्यांची

     बेरीज -२५००


No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...