Monday, 4 October 2021

शास्त्रीय उपकरणे व वापर

🎯स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.

🎯सस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.

🎯फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.

🎯 हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण

🎯 हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण

🎯 हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण

🎯अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण

🎯अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात

🎯अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी

🎯ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी

🎯बरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण

🎯 बरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण

🎯 मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण

🎯 लक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण

🎯सफिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन

No comments:

Post a Comment