👉 कालावधी इ.स. 2002 - इ.स. 2007
👉 भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकाच्या काळात ही योजना सुरू झाली.
👉 योजनेची उद्दिष्टे
👉 आर्थिक विकास 8 टक्के महत्वाकांक्षी दराने साध्य करणे.
👉 दारिद्र्यरेषेखालील लोकांचे प्रमाण 5 टक्के ने कमी करून ते 21 टक्के वर आणणे आणि 2012 पर्यंत 10 टक्के वर आणणे.
👉 2007 पर्यंत प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण कऱणे.
👉 साक्षरतेचे प्रमाण 75 टक्के पर्यंत नेणे. 👉 नवजात अर्भकाच्या मृत्यूचे प्रमाण 2007 पर्यंत प्रतिहजार 45 तर 2012 पर्यंत 28 पर्यंत कमी करणे. त्याचबरोबर माता मृत्यूचे प्रमाण 2007 पर्यंत दोन आणि नोंदणीकृत नद्यांचे शुद्धीकरण करणे.
👉 2007 पर्यंत जंगलाखालील जमिनीचे क्षेत्र 25 टक्के पर्यंत आणि 2002 पर्यंत इतर नोंदणीकृत नद्यांचे शुद्धीकरण करणे. 👉 सर्व प्रमुख मोठ्या प्रदूषित नद्यांचे आणि 2012 पर्यंत इतर नोंदणीकृत नद्यांचे शुद्धीकरण करणे.
👉 2001-2011 या दशकांसाठीचा जननदक 16.2 टक्के इतका कमी करणे. 👉 दहाव्या योजनेत 7.6 टक्के इतका सरासरी विकासदर राखण्यामध्ये यश प्राप्त झाले. शेती क्षेत्राचे 4 टक्के इतका विकासदर निर्धारित केले असता फक्त 1.7 टक्के इतकाच विकासदर साध्य कऱण्यात आला.
👉 नियोजन आयोगाने दारिद्रयरेषेखालील लोकांचे प्रमाण 2006-07 मध्ये 19.2 टक्के दर निर्धारित केले होते. परंतु राष्ट्रीय नमुना पाहणीच्या 61 व्या फेरीतील आकडेवारीनुसार दारिद्रनिर्मूलनात फारशे यश प्राप्त करता नाही आले.
👉 2006-07 मध्ये भारतात 29.1 अब्ज डॉलर इतकी परकीय गुंतवणुक करण्यात आली, त्यापैकी 22.1 अब्ज डॉलरची गुंतवणुक थेट विदेशी गुंतवणुकीच्या स्वरूपात होती, तर उर्वरित गुंतवणुक थेट रोख बाजारात कऱण्यात आली.
No comments:
Post a Comment