Monday, 4 October 2021

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा क्रिप्टो चलनाला विरोध

🔰 आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं क्रिप्टो चलनाला विरोध केला आहे. यामुळे उद्योन्मुख बाजारपेठांचे वित्तीय स्थैर्य धोक्यात येईल अशी भिती आयएमएफनं व्यक्त केली आहे. पुरेशा पारदर्शकतेचा अभाव आणि दुर्लक्ष यामुळे ग्राहक हक्कही धोक्यात आहेत. 

🔰 आयएमएफच्या अर्थतज्ञांनी सांगितले आहे की, क्रिप्टो मालमत्तेमध्ये असलेल्या गुप्ततेमुळं नियामकांपर्यंत पुरेसा डेटा पोहोचत नाही, परिणामी आर्थिक गैरव्यवहार आणि दहशतवाद्यांना निधी मिळायला मदत होते.

🔰 नियामकांना अवैध व्यवहार शोधण्यात यश आलं तरी हे व्यवहार कोणी केले हे क्रिप्टो व्यवहारांमुळे समजू शकत नाही, असंही आयएफएमनं सांगितलं आहे.

●●●

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...