Wednesday, 6 October 2021

मराठी व्याकरण



Q-1 ) महषी पंतजली व्याकरणाला काय म्हणत असत?

1) वाक्यनुशासन

2) शब्दानुशासन✅

3) अर्थनुशासन

4) व्याकरणशासन


Q-2) महाप्राण व्यंजने मानण्यास कोणी विरोध दर्शविला?

1) प्रा.सबनीस

2) प्रा.रंगनाथ पठारावर

3) प्रा.मंगरूळकर✅

4) प्रा.मो.रात्री.वाळिंबे


Q- 3)खालील पैकी संयुक्त स्वर कोणता?

1) ऋ

2) आ

3) लृ

4) ए✅


Q- 4) 'ड्' आणि 'ढ्' ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा?

1) कठोर व्यंजने

2) उष्मे व्यंजने

3) मृदू व्यंजने✅

4) महाप्राण व्यंजने


Q- 5) मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने.....अध्यक्षते खाली एक समिती नेमली होती?

1) शाम मनोहर

2) कौतिकराव ठाले पाटील

3) नरेंद्र जाधव

4) रंगनाथ पठारे✅


Q- 6) खालीलपैकी तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण कोणते?

1) सदाचार✅

2) सन्मती

3) वाड्:मय

4) समाचार


Q- 7)  योग्य विधाने निवडा

अ) दोन स्वर एकत्र येतात तेव्हा ती स्वरसंधी असते.

ब) पहिले व्यंजन व त्यानंतर व्यंजन/ स्वर एकत्र आल्यास ती व्यंजन संधी असते.

क) पहिला विसर्ग व त्यानंतर स्वर / व्यंजन आल्यास त्याला विसर्ग संधी म्हणतात.


1)  फक्त अ,ब बरोबर

2) फक्त ब,क बरोबर

3) सर्व बरोबर✅

4) सर्व चूक


Q- 8) त् पुढे ल् आल्यास त् चा ल् होतो या नियमानुसार होणारी संधी कोणती?

1) उज्ज्चल

2) तल्लीन✅

3) सज्जन

4) वाल्मीक


Q- 9) चुकीची जोडी ओळखा

१) यश: + धन = यशोधन

२) नि:  + काम = निष्काम

३) मनू + अंतर = मन्वंतर

४) नौ   + इक  = नावीक✅


Q - 10) 'गाय' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा?

1) गायी 

2) बैल

3) गाई✅

4) गाय

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...