Wednesday 13 October 2021

मुंबई आणि पुणे लोहमार्ग विशेष माहिती


सध्याचे रेल्वे मंत्री : अश्विनी वेषणव
रेल्वे राज्यमंत्री : रावसाहेब दानवे
रेल्वे चे सध्या विभाग : 18 आहे (18 वा विशाखपट्टणम)
आणि महाराष्ट्र मध्ये दोन आहे ( मध्य आणि पश्चिम )
पहिली रेलवेगाडी : १८५३ बोरीबंदर ते ठाणे ( तीन इजिन होते साहिब,सिंध,सुलतान )
भारतीय रेल्ेच् राष्ट्रीय करन : 1951
पहिला रेल्े अर्थसंकलप :1924
RPF ची स्थापना : 1984
भारतीय रेल् चे प्रकार
ब्रोडगेज: 1.676
मीटरगेज: 1.000
नारॉगेज:0.762
लाईट गेज : 0.610
रेल्वेच्या दोन रुल मधील अंतर : फिश पेलेट द्वारे
भरताची पाहिली इंजिन विरहित रेल्वे : वंदे भारत एक्स्प्रेस ( ट्रेन 18)
रेल्वे वरील सगळ्यात मोठा बोगदा : पीर पंजल
रेल्वे मार्गावरील जगातील सर्वात उंच पूल : चिनाब नदीवर आहे
पहिले मॉडेल रेल्वे स्थानक : हबीब जंग
रेल्वे विद्यापीठ : वडोदरा
रेल्वे चे ब्रीदवाक्य : स्वच्छ रेल स्वच्छ भारत
तेजस एक्स्प्रेस : मुंबई ते गोवा
सगळे महिला कर्मचारी असलेले रेल्वे स्थानक : माटुंगा

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...