Wednesday 13 October 2021

५ वी पंचवार्षिक योजना



👉 कालावधी: इ.स. १९७४ - इ.स. १९७९.

👉 पराधान्य : दारिद्र्य निर्मुलन 

👉 खर्च : 

👉 परस्तावित खर्च- ३७,२५० कोटी रु., 👉 वास्तविक खर्च- ३९,४२६ कोटी रु.


👉 परकल्प : 


👉 १. Training Rural Youth for Self Employment (TRYSEM) 

👉 २. Integrated Child Development Services 

👉 ३. Desert Development Programme


👉 महत्वपूर्ण घटना : 


👉 १. १९७६-७७ मध्ये दुसऱ्यांदा व्यापार तोल अनुकूल राहिला. 

👉 २. पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर 

👉 ३.  (१९७६)मूल्यमापन : दारिद्र्य निर्मुलन, बेरोजगारी आणि स्वावलंबन या क्षेत्रांमध्ये 


👉 अपयशराजकीय घटना : 

👉 २५ जून १९७५ तिसरी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर. 

👉 २६ जून १९७५ वीस कलमी कार्यक्रमास सुरवात. 

👉 मार्च १९७७ जनता पार्टीचे सरकार आले. 

👉 मार्च १९७८ जनता सरकारने पाचवी योजना संपुष्ठात आणली. 

👉 १ एप्रिल १९७८ मध्ये जनता सरकारने स्वतःची सहावी योजना (सरकती योजना) सुरु केली. 

👉 जानेवारी १९८० मध्ये काँग्रेस ( आय ) ने सरकती योजना फेटाळली .

No comments:

Post a Comment