Wednesday, 13 October 2021

२ री पंचवार्षिक योजना



👉 कालावधी: इ.स. १९५६ - इ.स. १९६१

👉 पराधान्य : जड व मुलभुत उद्योग मॉडेल : Mahalanobis Model खर्च : 👉 परस्तावित खर्च- ४८०० कोटी रु.,    👉 वास्तविक खर्च- ४६०० कोटी रु.


👉 परकल्प : 

👉 १. भिलाई (छत्तीसगड) पोलाद प्रकल्प(१९५९) - रशियाच्या मदतीने 

👉 २. रुरकेला (ओरिसा) पोलाद प्रकल्प(१९५९) - जर्मनीच्या मदतीने 

👉 ३. दुर्गापूर (पश्चिम बंगाल) पोलाद प्रकल्प(१९६२) - ब्रिटनच्या मदतीने 

👉 ४. BHEL (Bharat Heavy Electricals Ltd.) - भोपाळ 

👉 ५. नानगल व रुरकेला खत कारखाने. 👉 ६. पेरांम्बर रेल्वे वाघिणींचा कारखाना उभारण्यात आला. 


👉 महत्वपूर्ण घटना : 

👉 १. भारताचे दुसरे औद्योगिक धोरण १९५६ जाहीर. 

👉 २. Intensive Agriculture district programme – (1960) मूल्यमापन - आर्थिक वाढीचा दर ७.५% (संकल्पित) ४.२% (साध्य) किंमतीचा निर्देशांक ३० टक्क्यांनी वाढला. 

👉 ३. पेराम्बूर कारखान्याचे उत्पादन वाढविण्यात आले. 

👉 ४. नॅशनल ऑरगॅनिक केमिकल 

👉 ५. समाजवादी समाजरचनेचा स्वीकार 👉 ६. कुटुंब नियोजन 

No comments:

Post a Comment