✍️ ज्युलियस आणि पॅटापॉशियन यांनी
तापमान, स्पर्श यांच्या संवेदना मेंदूत कशा निर्माण होतात याचा शोध संवेदक संकल्पनेच्या माध्यमातून घेतला आहे..📚
✍️ त्याचा फायदा वेदनांपासून मुक्ती देणारी औषधे तयार करण्यासाठी होणार आहे. आपली चेतासंस्था ही उष्णता, थंडी आणि यांत्रिक बलास कसा प्रतिसाद देते याचे स्पष्टीकरण त्यांनी केले आहे..📚
✍️ गेल्या वर्षी अमेरिकेचे 'हार्वे अल्टर' आणि 'चाल्र्स राइस' तसेच ब्रिटनचे 'मायकेल हॉटन' यांना हेपॅटाटिस सी विषाणूच्या शोधासाठी वैद्यकशास्त्रातील नोबेल देण्यात आले होते..📚
No comments:
Post a Comment