👉 अ.क्र स्थापन केलेल्या संस्था स्थापना समाजसुधारक
👉 1. ब्राहमो समाज 20 ऑगस्ट 1828 राजा राममोहन रॉय
👉 2. तत्वबोधिनी सभा 1838 देवेंद्रनाथ टागोर
👉 3. प्रार्थना समाज 31 मार्च 1867 दादोबा पाडुरंग तर्खडकर, रानडे, भांडारकर
👉 4. परमहंस सभा 31 जुलै 1849 भाऊ महाराज , दादोबा पाडुरंग तर्खडकर
👉 5. आर्य समाज 10 एप्रिल 1875 स्वामी दयानंद सरस्वती
👉 6. रामकृष्ण मिशन 1898 स्वामी विवेकानंद
👉 7. थिऑसॉफिकल सोसायटी 1875 कर्नल ऑलकॉट व मादाम ल्लाव्हट्स्कि
👉 8. सत्यशोधक समाज 1875 महात्मा फुले
👉 9. भारत कुषक समाज 1955 पंजाबराव देशमुख
👉 10. महिला विद्यापीठ 3 जुन, 1916 महर्षि कर्वे
👉 11. भारत सेवक समाज 1906 - गोपाल कृष्णा गोखले
👉 12. पिपल एज्युकेशन सोसायटी 1945-46 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
👉 13. रयत शिक्षण संस्था 1919 कर्मवीर भाऊराव पाटील
👉 14. द मोहमेडन लिटररी सोसायटी - अब्दुल लतीफ
👉 15. मोहनमेडन अँग्लो - सर सय्यद अहमद खान
👉 16. डिप्रेस्ट क्लासेस मिशन 1906 विठ्ठल रामजी शिंदे
👉 17. मुस्लिम लीग 30 डिसेंबर, 1906 मोहसीन उल मुलम
👉 18. प्रतिसरकार 1942 सातारा क्रांतीसिंह नाना पाटील
👉 19. आझाद दस्ता - भाई कोतवाल
👉 20. लालसेना - जनरल आवारी
👉 21. आझाद रेडिओ केंद्र 1942 उषा मेहता व विठ्ठल जव्हेरी
👉 22. मित्रमेळा 1900 नाशिक स्वातंत्र्यवीर सावरकर
No comments:
Post a Comment