1.
खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते ?
2.
माया प्रियापेक्षा 4 वर्षाने मोठी आहे पण प्रियाचे 2 वर्षांपूर्वीचे वय आणि मायाचे 4 वर्षानंतर चे वय यांचे गुणोत्तर 3:5 आहे तर माया चे आजचे वय किती? here
3.
पाच क्रमवार विषम संख्यांची बेरीज 365 आहे तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती?
4.
1857 च्या उठावामध्ये खालील पैकी कोणत्या बंदुकीला चरबी लावलेली असल्याची बातमी पसरून असंतोष निर्माण झाला होता?
5.
पूनमचे आणि वर्षाचे आजचे वय 7:5 या प्रमाणात आहे. आणखी 8 वर्षाने पूनम 22 वर्षाची होणार असेल तर वर्षाचे आणखी 5 वर्षाने किती वय होईल?
6.
निती आयोगाची स्थापना केव्हा झाली ?
7.
राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना केव्हा झाली ?
8.
भारतात .................... पासून पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या सुरवातीने नियोजनाचा शुभारंभ झाला .
9.
1942 च्या चळवळीतील विविध गुप्त नावाबाबत चुकीची जोडी ओळखा :
10.
.................(1727 ते 39 ) हा मुरशीद कुलीखान चा जावई होता.
11.
बंगाली साहित्यातील नील दर्पण ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते ?
12.
गावचा विकास कसा साधावा हे लोकांना समजावून देण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला ?
13.
पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्र शाळा सुरू केली ?
14.
आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती ?
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator
No comments:
Post a Comment