अढल : हुशार ,वाकबगार
अन्नगुरु : खादाड
अपट : पडदा, आडोसा
अपलाप : सत्य लपविणे
अपुत : अशुध्द ,अपवित्र
अपेत : दूर गेलेला
अबू : बाप
अबाब : सरकारी कर
आंदोली : हेलकावा, झोका
आदिष्ट : आज्ञा , हुकूम केलेला
आपगा : नदी
आभु : ब्रम्हा
आमण : आवण, चाकाचा आस ज्यात फिरतो ते
आयतन : जागा ,स्थळ
आलक : कपटी, लबाड, गुन्हेगार
आली : सखी, मैत्रीण,रांग,ओळ
No comments:
Post a Comment