🔹परश्न १:- 'दलितांचा मुक्तीदाता ' या शब्दात डॉ.आंबेडकरांचा गौरव कोणी केला ?
१) शाहू महाराज ✅✅
२) डॉ.बेव्हरेल निकोल्स
३) जोतिबा फुले
४) यापैकी नाही
🔹परश्न २:- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओ.बी.सी समाज बांधवांच्या हक्क अधिकारांसाठी संविधानात कोणत्या कलमाची निर्मिती केली ?
१) कलम ३४०✅✅
२) कलम ३४१
३) कलम ३४२
४) कलम ३४३
🔹परश्न ३:- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्माची दीक्षा कोणी दिली ?
१) भंते संघरत्न
२) भंते प्रज्ञानंद
३) भंते चंद्रमणी महास्थीर ✅✅
४) भंते सद्दतिस्स
🔹परश्न ४:- विश्वरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या साली मिळाला ?
१) १९९२
२) १९८९
३) १९९०✅✅
४) १९९१
🔹परश्न ५:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता ?
१) थॉटस ऑन पाकिस्तान
२) बुद्ध आणि त्यांचा धम्म ✅✅
३) हू वेअर शुद्राज
४) दि अनटचेबल्स
🔹परश्न ६ :- १९५२ मध्ये कोलंबिया विद्यापीठाने डॉ.आबेडकरांना कोणती पदवी बहाल केली ?
१) एम.ए
२) पी.एच.डी
३) एल.एल. डी✅✅
४) डी.एस सी
🔹परश्न ७ :- महाडचा क्रांती स्तंभ किती उंच आहे ?
१) ५१ फूट ✅✅
२) ५५ फूट
३) ५७ फूट
४) ५४ फूट
🔹परश्न ८:- डॉ.आंबेडकर यांनी त्यांच्या तीन गुरू पैकी दुस-या क्रमांकावर कोणाला गुरू मानले ?
१) तथागत गौतम बुद्ध
२) महात्मा ज्योतिबा फुले
३) संत कबीर ✅✅
४) यापैकी नाही
प्रश्र ९ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मातरांची घोषणा कधी केली ?
१) १४ ऑक्टोबर १९३५
२) १३ ऑक्टोबर १९५५
३) १४ ऑक्टोबर १९५५
४) १३ ऑक्टोबर १९३५ ✅✅
प्रश्न १० :- जगाच्या शिल्पकारामधे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कितवा क्रमांक लागतो ?
१) पहिला
२) दुसरा
३) तिसरा
४) चौथा ✅✅
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते?
1. बिहार
2. उत्तर प्रदेश
3. राजस्थान🎯
4. महाराष्ट्र
भारतातील सर्वात लांब नदी कोणती?
1. कोयना
2. गोदावरी
3. यमुना
4. गंगा🎯
२०११ ची लोकसंख्या जि किर्वी लोकसंख्या गणना होती?
1. १६ वी
2. १५ वी🎯
3. १८ वी
आशियातील एकमात्र ठिकाण जेथे सौर तलावाचे निर्माण होत आहे, ते कोठे आहे?
1. भूज (गुजरात)🎯
2. कच्छ (गुजरात)
3. मुत्पनडल (तामिळनाडू)
4. मणिकरण (हिमाचल प्रदेश
पवन उर्जा निर्मितीत आघाडीवर असलेले राज्य कोणते?
1. तामिळनाडू🎯
2. उत्तर प्रदेश
3. महाराष्ट्र
सर्वात जास्त कुपोषित बालके असलेले राज्य कोणते?
1. बिहार
2. मध्यप्रदेश🎯
3. राजस्थान
4. महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यापूर्वी आपले राज्य कोणते प्रांत म्हणून ओळखले जात होते?
1. मुंबई प्रांत🎯
2. मराठवाडा प्रांत
3. कोकण प्रांत
4. विदर्भ प्रांत
विधानसभेच्या सभासदांची संख्या किती असते?
1. २५०
2. २६७
3. २८८🎯
4. २४०
चिखलदरा पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
1. अमरावती🎯
2. अहमदनगर
3. नाशिक
4. सातारा
महादेव डोंगररांगांमुळे भीमा नदीचे खोरे कोणत्या नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झालेले आहे?
1. गोदावरी
2. गंगा
3. कोयना
4. कृष्णा🎯
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
1. रायगड🎯
2. पुणे
3. औरंगाबाद
4. सातारा
प्रसिद्ध गुळाची बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे?
1. कोल्हापूर🎯
2. जालना
3. अकोला
4. धर्माबाद
देवगड पवनऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्हात आहे?
1. सातारा
2. सांगली
3. सिंधुदुर्ग🎯
4. बीड
मुंबई विद्यापीठाची स्थापन केव्हा झाली?
1. सन १८५७🎯
2. सन १९४८
3. सन १८६०
4. सन १९२५
खालीलपौकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही.
1) वज्रेश्वरी🎯
2) राजवाडी
3) आसवली
4) उन्हेरे
१.संविधानावर अशी एकमेव स्त्री आहे जिने सही केलेली आहे?
१)विजयालक्ष्मी पंडित
२)हंसाबेन मेहता✅✅✅
३)सरोजिनी नायडू
4)वरीलपैकी यात ती स्त्री नाही
२.भारतीय संविधान कोणत्या दिवस स्वीकारले?
१)२६जानेवारी१९५०
२)२६जानेवारी१९४९
३)२६नोव्हेंबर१९४९✅✅✅
५)२६नोव्हेंबर १९५०
३.भारतीय राज्यघटनेचे स्थायी अध्यक्ष कोण होते?
१)डॉ बाबासाहेब आंबेडकर
२)डॉ राजेंद्र प्रसाद✅✅
३)पंडित नेहरू
४)वरीलपैकी एकही स्थायी अध्यक्ष नव्हते
४.मार्गदर्शक तत्व .......या देशाकडून घेतले आहे?
१)दक्षिण आफ्रिका
२)अमेरिका
३)आयर्लंड ✅✅✅
४)वरीलपैकी एकही नाही
५.राज्य घटनेत एकूण २५भाग आहेत,त्यात कितव्या भागामध्ये पंचायत राज ची तरतूद केली आहे?
१)सहावा
२)नववा✅✅✅
३) पाचवा
४)वरीलपैकी नाही
६.मूलभूत कर्तव्ये कुठल्या कलमा मध्ये आहे?
१)कलम ५१ब
२)कलम५१अ✅✅✅
३)कलम ५१क
४)वरील कलमांचा काहीही संबंध नाही
७.१२४हे कलम खालील पैकी कशाशी निगडित आहे?
१)उच्च न्यायालय
२)सर्वोच्च न्यायालय✅✅✅
३)जिल्हा न्यायालय
४)कुटुंब न्यायालय
८.खालील पैकी संसद बरोबर काय?
१)लोकसभा+राज्यसभा+विधानसभा
२)लोकसभा +विधानसभा+राज्यपाल
३)लोकसभा+राज्यसभा+राष्ट्रपती✅✅✅
४)मुळात अस काही नसतं
९.पक्षांतर केल्यास कुठल्या परिशिष्ट नुसार सदस्याचे सदस्यत्व रद्द होते?
१)९
२)१०✅✅✅
३)११
४)यापैकी नाही
१०.कलम .......नुसार कोणतेही धन विधेयक प्रथम लोकसभेत मांडावे लागते?
१)१०९✅✅✅
२)१०८
३)१०७
४)१०६
११.तिन्ही सेनादलाचे सर सेनापती हे असतात?
१)सवरक्षण मंत्री
२)गृहमंत्री
३)पंतप्रधान
४)राष्ट्रपती✅✅✅
१२.संसदेचे अधिवेशन चालू असताना वटहुकूम काढता येत नाही?
१)हे विधान असत्य आहे
२)हे विधान सत्य आहे✅✅✅कलम 123 नुसार (राष्ट्रपती काढता)
३)वरीलपैकी दोन्ही बरोबर
४)वरीलपैकी दोन्ही चूक
१३.उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांना कोण शपथ देतात?
१)राष्ट्रपती
२)उपराष्ट्रपती
३)राज्यपाल✅✅✅
४)सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
१४.भारताचा नियंत्रक आणि महालेखापरिक्षक (CAG)ची नियुक्ती राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार करता?
१)१४७
२)१४८✅✅✅(केंद्राचे व राज्याचे जमाखर्च लेखे तपासणे
३)१४९
४)१५१
१५.सुचीमधील विषययाची क्रमानुसार योग्य पर्याय निवडा?
1.केंद्र सूची
2.राज्य सूची
3.समवर्ती सूची
१)५२,६१,१००
२)१००,६१,५२✅✅✅
३)६१,५२,१००
४)५२,१००,६१
१६.राज्यसभेच्या सभासदांना सभापती निवडण्याचा अधिकार नसतो.
हे विधान चूक की बरोबर
१)चूक
२)बरोबर✅✅✅कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात
३)काही अंशी चूक
४)वरील वाक्याचा खालील उत्तराशी तिळमात्र सम्बध नाही
१७.खालील पैकी कोणाचा उल्लेख 'ग्रह मालिकेतील सूर्य 'असा केला जातो?
१)राज्यपाल
२)राष्ट्रपती
३)पंतप्रधान✅✅✅
४)उपराष्ट्रपती
१८.भारत हे खालील पैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही?
१)धर्मनिरपेक्ष
२) गणराज्य
३)समाजवादी
४)साम्यवादी✅✅✅
१९.भारतीय घटनादुरुस्ती चे अधिकार कोणास आहे?
१)सर्वोच्च न्यायालय
२)राष्ट्रपती
३)भारतीय जनता
४)कायदेमंडळ✅✅✅
२०.मतदानासाठी आवश्यक पात्राता वय २१वरून१८वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले?
१)६२
२)६१✅✅✅
३)७१
४)८९
1) खालीलपैकी बरोबर जोडी ओळखा ?
A भाई कोतवाल - आझाद दस्ता
B जनरल आवारी - लाल सेना
C उषा मेहता - आझाद रेडिओ
D इंदिरा गांधी - वानर सेना
1️⃣ A B C बरोबर
2️⃣ A B बरोबर
3️⃣ C D बरोबर
4️⃣ सर्व बरोबर
Ans - 4
2) १७ ऑक्टोबर १९४० रोजी विनोबा भावे यांनी...............येथे युध्दविरोधी भाषण केल्यामुळे ते पहिले वैयक्तिक सत्याग्रही ठरले.
1️⃣ मबई
2️⃣ वर्धा
3️⃣ पवनार
4️⃣ दांडी
Ans - 3
3) -------- यांच्या पुढाकाराने 1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी 'किसान सभा ' ही संघटना स्थापन केली.
1️⃣ एन. जी. रंगा
2️⃣ दीनबंधू
3️⃣ मा. गांधी
4️⃣ बाबा रामचंद्र
Ans - 4
4) 1936 साली अखिल भारतीय किसान सभा एन. जी. रंगा यांच्या पुढाकाराने स्थापन झाली.खालील पैकी -------------- हे सभेचे अध्यक्ष होते.
1️⃣ एन. माधव
2️⃣ सवामी सहजानंद सरस्वती
3️⃣ पडित नेहरू
4️⃣ बाबा रामचंद्र
Ans - 2
5) भारताची सागरी सीमा किती देशांशी संलग्न आहे?
1️⃣ 5
2️⃣ 6
3️⃣ 7
4️⃣ 8
Ans-2 ( पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, बांग्लादेश, म्यानमार, इंडोनेशिया.)
6) ------------ हा मासा फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो.
1️⃣ लगफिश
2️⃣ ईल
3️⃣ दवमासा
4️⃣ कोणताही मासा फुफ्फुसाद्वारे श्वसन करत नाही.
Ans- 1
7) रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील होऊ घातलेला
"नाणार प्रकल्प" कोणत्या देशाच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे?
1️⃣ इराक
2️⃣ इराण
3️⃣ सौदी अरेबिया
4️⃣ फरान्स
Ans - 3
8) सुभाषचंद्र बोस यांच्या the Indian struggle या पुस्तकाचा पहिला भाग खालीलपैकी कोणत्या देशात प्रथम प्रकाशित झाला.
1️⃣ अमेरिका
2️⃣ इग्लंड
3️⃣ फरान्स
4️⃣ जर्मनी
Ans - 2
9) ---------- या व्यवसायाला भारत सरकारने NKM 16 या कार्यक्रमाद्वारे उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन दिले आहे.
1️⃣ शती व्यवसाय
2️⃣ कक्कुटपालन
3️⃣ मत्स्यव्यवसाय
4️⃣ शळीपालन
Ans - 3
No comments:
Post a Comment