Saturday, 21 August 2021

जागतिक महत्वाचे दिन


1. ०४ फेब्रुवारी - जागतिक कैन्सर दिवस

2. १३ फेब्रुवारी - जागतिक रेडियो दिवस

3. २० फेब्रुवारी - जागतिक सामाजिक न्याय दिवस

4. २१ फेब्रुवारी - आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस

5. ०३ मार्च - जागतिक वन्यजीव दिवस

6. ०८ मार्च - आंतरराष्ट्रीय महिला दिन

7. २१ मार्च - आंतरराष्ट्रीय वांशिक भेदभाव निर्मुलन दिवस

8. २१ मार्च - जागतिक कविता दिवस

9. २१ मार्च - आंतरराष्ट्रीय वन दिवस

10. २२ मार्च - जागतिक जल दिवस

11. २४ मार्च - जागतिक क्षयरोग दिन

12. ७ एप्रिल - जागतिक आरोग्य दिन

13. २२ एप्रिल - आंतरराष्ट्रीय माता पृथ्वी दिवस

14. २३ एप्रिल - इंग्रजी भाषा दिन 

15. २५ एप्रिल - जागतिक मलेरिया दिवस

16. ०३ मे - जागतिक पत्रकार स्वातंत्र्यता दिवस

17. १५ मे - जागतिक कुटुंब दिन

18. २२ मे - आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस 

19. ३१ मे - जागतिक तंबाखूविरोधी दिन

20. १ जून - वैश्विक पालक दिन

21. ५ जून - जागतिक पर्यावरण दिन

22. ८ जून - जागतिक महासागर दिन

23. १२ जून - जागतिक बालकामगार विरोधी दिन 

24. १४ जून - जागतिक रक्तदाता दिवस

25. १९ जून - आंतरराष्ट्रीय लैंगिक हिंसाचार विरोधी दिन

26. २० जून - आंतरराष्ट्रीय निर्वासित दिवस  

27. २१ जून - आंतरराष्ट्रीय योगा दिन

   28. २३ जून - आंतरराष्ट्रीय विधवा दिवस

29. ११ जुलै - जागतिक लोकसंख्या दिन

30. १५ जुलै - जागतिक युवक कौशल्य दिन

31. १८ जुलै - नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस

32. १२ ऑगस्ट - आंतरराष्ट्रीय युवक दिन

33. १९ ऑगस्ट - जागतिक मानवता दिन

34. २९ ऑगस्ट - जागतिक आण्विक चाचणी विरोधी दिवस

35. ८ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन

36. १५ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन

37. १६ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिवस

38. २१ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय शांती दिन

39. २७ सप्टेंबर - जागतिक पर्यटन दिवस

40. १ ऑक्टोबर - जागतिक वृद्ध दिन

41. २ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन

42. ३ ऑक्टोबर - जागतिक आवास दिन

43. ५ ऑक्टोबर - जागतिक शिक्षक दिन

44. ९ ऑक्टोबर - जागतिक डाक दिन

45. १० ऑक्टोबर - जागतिक मानसिक आरोग्य दिन

46. ११ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय कुमारी दिन

47. १५ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस 

48. १६ ऑक्टोबर - जागतिक अन्न दिन

49. १७ ऑक्टोबर - जागतिक गरिबी निर्मुलन दिवस

50. २४ ऑक्टोबर - संयुक्त राष्ट्र दिवस

51. ३१ ऑक्टोबर - जागतिक शहर दिन

52. ५ नोव्हेंबर - जागतिक त्सुनामी जागृती दिवस

53. १० नोव्हेंबर - जागतिक विज्ञान दिन

54. १४ नोव्हेंबर - जागतिक मधुमेह दिन

55. १६ नोव्हेंबर - जागतिक सहिष्णुता दिवस

56. १७ नोव्हेंबर - जागतिक तत्वज्ञान दिवस

57. २० नोव्हेंबर - विश्व बालक दिन

58. २१ नोव्हेंबर - जागतिक दूरदर्शन दिवस

59. २५ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार निर्मुलन दिवस

60. २९ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय पैलेस्टीनी जनता समर्थन दिवस 

61. ०१ डिसेंबर - जागतिक एड्स दिवस 

62. ०२ डिसेंबर - जागतिक गुलामगिरी विरोधी दिन

63. ०२ डिसेंबर - संगणक साक्षरता दिन 

64. ०५ डिसेंबर - जागतिक माती दिवस

65. ०९ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन

66. १० डिसेंबर - मानवी हक्क दिवस

67. ११ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस

68. १८ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस

69. २० डिसेंबर - आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस

70. २४ ते ३० एप्रिल - जागतिक रोगप्रतिकारक क्षमता सप्ताह


No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...