१) २७० नंतर पुढील येणाऱ्या १० व्या विषम संख्येचे वर्गमूळ किती ?
अ. १५
ब. १७
क. १९
ड. २१
२) पुढीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती ?
अ. ०:२२५
ब. २२.५
क. ६.२५
ड. ६२.५
३) १४.३१, १६.४, १३.१३, १२.२४ या संख्येचे मध्यमान किती येईल ?
अ. ४१ वर्ष
ब. ३३ वर्ष
क. १२५ वर्ष
ड. ४५ वर्ष
४) रमेश जवळ ३२ रुपये आहेत. हरिषजवळ रघूच्या चौपट व रमेशपेक्षा ४ रुपये कमी आहेत तर तिघांजवळ मिळून किती रुपये आहेत ?
अ. ६६
ब. ६७
क. ६९
ड. ६८
५) सहा संख्याची सरासरी ६४.५ आहे. सातवी संख्या ९६ असल्यास सर्व संख्याची सरासरी किती ?
अ. ६६.५
ब. ६८
क. ६८.५
ड. ६९
६) बस भाडे शेकडा २० ने वाढविला. पुन्हा काही महिन्यानंतर शेकडा १० ने वाढविला. तर मुळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली ?
अ. ३५ टक्के
ब. ३० टक्के
क. ३१ टक्के
ड. ३२ टक्के
७) एका परीक्षेमध्ये ७०० पैकी ४५५ विध्यार्थी नापास झाले. तर किती टक्के विध्यार्थी पास झाले ?
अ. ३५
ब. ४०
क. ६५
ड. ६०
८) संख्येचे १५ टक्के ३० आहे, तर त्या संख्येची तिप्पट किती ?
अ. २००
ब. २५०
क. ४००
ड. ६००
९) दर ५ वर्षांनी दुप्पट होणाऱ्या योजनेत अ गुंतवणूक करतो जर त्याने सन १९९०, १९९५ व २००० मध्ये रु. ५००० गुंतवणूक केली तर त्याला २००५ साली किती रक्कम मिळेल ?
अ. रु. ४००००
ब. रु. ६००००
क. रु. ९००००
ड. रु. ७००००
१०) मगनसेठने ३० रु. दराने १८ खेळणी आणली. ती सर्व खेळणी त्यांनी ५६० रुपयांस विकली. तर या व्यवहारात किती नफा झाला ?
अ. ३०
ब. ४०
क. २०
ड. ५०
----------------------------------------------------
उत्तरे : १) ब २) क ३) ब ४) ब ५) ड ६) ड ७) अ ८) ड ९) ड १०) क
----------------------------------------------------
No comments:
Post a Comment