Saturday, 21 August 2021

२०२१ : भारताचा ७५वा स्वातंत्र्यदिन



🇬🇧 बरिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले


🇮🇳 २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने तिरंगा हा ध्वज भारतीय राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला


🎵 " जन गन मन " २४ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान सभेने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले


🎵 रवींद्रनाथ टागोर ह्यांनी लिहिलेले जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत , वन्दे मातरम् हे राष्ट्रीय गीत


👤 भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (त्यांना माउंटबॅटन यांनी पदाची शपथ दिली)


📌 भारताला १५१०६.७ किमी आंतरराष्ट्रीय सीमा तर ७५१६.६ किमी समुद्र सीमा लाभली आहे


🔝 सर्वाधिक लांब आंतरराष्ट्रीय सीमा लाभलेले देश : ०१) रशिया ०२) चीन ०३) भारत


👮‍♂️ भारत - पाकिस्तान यांच्यातील सीमा रेषा " रेडक्लिफ " नावाने ओळखली जाते (३३२३ किमी)


👤 नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून यंदा सलग आठव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं


📌 सर्वाधिक वेळा ध्वजारोहण करणारे पंतप्रधान : पं. नेहरु (१७) , इं. गांधी (१६) , म. सिंह (१०)


🌐 १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन : बहरेन , कॉंगो , द. कोरिया , उ. कोरिया व लिकटेंस्टाईन


No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...