१९९६ पु. ल. देशपांडे : साहित्य
१९९७ लता मंगेशकर : कला, संगीत
१९९९ विजय भटकर : विज्ञान
२००० सुनील गावसकर : क्रीडा
२००१ सचिन तेंडुलकर : क्रीडा
२००२ भीमसेन जोशी : कला,संगीत
२००३ अभय बंग आणि राणी बंग : समाजसेवा व आरोग्यसेवा
२००४ बाबा आमटे : समाज सेवा
२००५ रघुनाथ अनंत माशेलकर : विज्ञान
२००६ रतन टाटा : उद्योग
२००७ रा.कृ. पाटील : समाज सेवा
२००८ नानासाहेब धर्माधिकारी : समाज सेवा
२००८ मंगेश पाडगावकर : साहित्य
२००९ सुलोचना लाटकर : कला, सिनेमा
२०१० जयंत नारळीकर : विज्ञान
२०११ अनिल काकोडकर : विज्ञान
२०१५ बाबासाहेब पुरंदरे : इतिहासलेखन
२०१९ राम सुतार : शिल्पकला
२०२० आशा भोसले : गायन
No comments:
Post a Comment