Saturday, 21 August 2021

चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे


प्रश्न१) माजी फुटबॉलपटू गेरहार्ड मुलर यांचे निधन झाले. ते कोणत्या देशाचे निवासी होते?

उत्तर :- जर्मनी


प्रश्न२) कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाने १६ ऑगस्ट २०२१ रोजी ‘विधितः हस्तांतरण दिवस’ (De Jure Transfer day) साजरा केला?

उत्तर :- पुडुचेरी


प्रश्न३) अमेरिकेच्या संसदेत _ यांना मरणोत्तर “काँग्रेशनल गोल्ड मेडल” देवून सन्मानित करण्याविषयीचा ठराव मांडण्यात आला आहे.

उत्तर :- महात्मा गांधी


प्रश्न४) खालीलपैकी कोणता ‘सुभद्रा कुमारी चौहान’ यांचा व्यवसाय होता, ज्यांना गुगल कंपनी त्याच्या डूडलमार्फत श्रद्धांजली वाहिली?

उत्तर :- कवी


प्रश्न५) कोणत्या देशात २८,००० वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या ‘बोरिस’ आणि ‘स्पार्टा’ अशी टोपणनावे दिलेल्या गुहेत राहणाऱ्या सिंहाच्या पिल्लांचे जीवाश्म सापडले?

उत्तर :- रशिया


प्रश्न६) कोणत्या ठिकाणी जगातील द्वितीय क्रमांकाची सर्वात मोठी पुनर्वापरायोग्य राष्ट्रीय जीन बँक उघडण्यात आली?

उत्तर :- नवी दिल्ली


प्रश्न७) खालीलपैकी कोणते परिसरात अग्निशमन स्थानक असलेले पहिले रुग्णालय ठरले?

उत्तर :- AIIMS दिल्ली


प्रश्न८) _ या वर्षापर्यंत विविध सरकारी योजनांच्या अंतर्गत वितरित केल्या जाणाऱ्या तांदळाच्या प्रबलीकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली.

उत्तर :- २०२४


प्रश्न९) कोणत्या वनस्पती-जातीची नावे माजी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन आणि माजी आरोग्य मंत्री के. शैलजा यांच्या नावावरून ठेवण्यात आले?

उत्तर :- वाइल्ड बाल्सम


प्रश्न१०) कोणत्या कंपनीने ‘विकास’ इंजिन तयार केले?

उत्तर :- गोदरेज अँड बॉयस आणि एमटीएआर टेक्नोलॉजीज


● कोणत्या व्यक्तीने “२०२१ स्पिलिम्बर्गो ओपन” बुद्धिबळ स्पर्धा जिंकली?

उत्तर : रौनक साधवानी


● पंतप्रधान मुहिद्दीन यासिन यांनी पदाचा राजीनामा दिला. ते कोणत्या देशाचे पंतप्रधान होते?

उत्तर : मलेशिया


● कोणत्या भारतीय जहाजाचा भारत आणि ब्रिटन यांच्या नौदलांच्या दरम्यानच्या 'एक्झरसाइज कोंकण २०२१' या वार्षिक कवायतीमध्ये सहभाग होता?

उत्तर :  INS तबर


● कोणत्या संस्थेने 'हिंदुस्थान-228' नावाने नागरीवाहतूकीचे विमान बनवण्यासाठी भू-चाचणी यशस्वीपणे पार पाडली?

उत्तर : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड


● कोणत्या कार्यक्रमाच्या अंतर्गत “विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रम 3.0” (SEP 3.0) याचा प्रारंभ करण्यात आला?

उत्तर :  अटल इनोव्हेशन मिशन


● कोणत्या संस्थेला नागरी उड्डाण मंत्रालयाने विविध उद्देशांसाठी ड्रोन यंत्रांचा वापर करण्यासाठी सशर्त परवानगी दिली?

उत्तर : स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया


● कोणत्या संस्थेने “टोमॅटो लीफ कर्ल न्यू दिल्ली वायरस” (ToLCNDV) संसर्गावर प्रभावी संरक्षण पद्धती शोधून काढली?

उत्तर : नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जीनोम रिसर्च


● गाझा पट्टी किंवा गाझा हा भूमध्य समुद्राच्या पूर्व किनारपट्टीवर असलेला स्वशासनाखाली चालणारा कोणता भूप्रदेश आहे? 

उत्तर : पॅलेस्टिन

1 comment:

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...