● कोणत्या खेळाडूने ‘कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिप’ स्पर्धेत ७३ किलोग्राम गटाचे सुवर्ण पदक जिंकले?
उत्तर : प्रिया मलिक
● कोणत्या राज्यात अमित शहा यांच्या हस्ते ग्रीन सोहरा वनीकरण मोहीमेचा प्रारंभ करण्यात आला?
उत्तर : मेघालय
●
कोणत्या दिवशी ‘कारगिल विजय दिवस’ साजरा करण्यात येतो?
उत्तर : २६ जुलै
● कोणती व्यक्ती ‘अॅन ऑर्डिनरी लाइफ: पोर्ट्रेट ऑफ अॅन इंडियन जनरेशन’ हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहे?
उत्तर : अमृता प्रीतम
● कोणत्या मंत्रालयाने “pmcaresforchildren.in” हे संकेतस्थळ सक्रिय केले?
उत्तर : महिला व बाल विकास मंत्रालय
● कोणत्या बँकेला इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (IFC) यांच्याकडून हरित गृहनिर्माणसाठी 250 दशलक्ष डॉलरचे कर्ज प्राप्त झाले?
उत्तर : एचडीएफसी लिमिटेड
● कोणता देश फेसबुक याला एक पर्याय म्हणून ‘जोगाजोग’ नामक सोशल मीडिया मंच तयार करीत आहे?
उत्तर : बांगलादेश
● कोणत्या दिवशी ‘जागतिक जलसमाधी दिवस’ साजरा करतात?
उत्तर : २५ जुलै
● कोणत्या दिवशी २०२१ साली ‘आषाढ पौर्णिमा-धम्म चक्र दिवस’ साजरा करण्यात आला?
उत्तर : २४ जुलै
● कोणत्या खेळाडूला ‘एआयएफएफ फुटबॉलर ऑफ द इयर २०२०-२१’ घोषित करण्यात आले?
उत्तर : बाला देवी आणि संदेश झिंगन
● अकामाई टेक्नोलॉजीज कंपनी हे जागतिक डिजिटल सामुग्री वितरण करणारे एक जाळे असून त्याचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर : मॅसेच्युसेट्स, अमेरिका
● ‘मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स’ या कंपनीने स्वत:चे नाव बदलून काय ठेवले आहे?
उत्तर : निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स
● कोणत्या दिवशी १६१ वा “प्राप्तिकर दिवस” साजरा करण्यात आला?
उत्तर : २४ जुलै
● जागतिक आरोग्य संस्थेच्या पहिल्या ‘जलसमाधी प्रतिबंधक उपाय विषयक प्रादेशिक स्थिती’ या अहवालानुसार, कोणत्या प्रदेशात जलसमाधीमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या ही एकूण जागतिक मृत्यूंपैकी जवळजवळ दोन तृतीयांश आहे?
उत्तर : आशिया-प्रशांत
● कोणत्या दिवशी “जागतिक मेंदू दिवस” साजरा करतात?
उत्तर : २२ जुलै
● कोणत्या व्यक्तीला ब्रिटीश उच्चायुक्त यांच्यावतीने दिल्या गेलेल्या ‘अलेक्झांडर डलरीम्पल पुरस्कार’ प्राप्त झाला?
उत्तर : व्हाइस अॅडमिरल विनय बधवार
No comments:
Post a Comment