प्रश्न 1
कारगिल टू कोहिमा (K2K) अल्ट्रा मॅरेथॉन- “ग्लोरी रन” ही 25 सैनिकांच्या चमूची धावशर्यत आहे जे इतक्या दिवसांत 4500 किलोमीटरपेक्षा जास्तचे अंतर कापतील
🔴 45 दिवस.
प्रश्न 2
भारतीय रेल्वेने सन 2023-24 पर्यंत इतक्या खासगी ट्रेन (तेजस एक्सप्रेस) चालविण्याचा निर्णय घेतला आहे
🔴 150
प्रश्न 3
या ठिकाणी पहिलेच असे अत्याधुनिक राष्ट्रीय पोलीस विद्यापीठ (NPU) उभारले जाणार आहे
🔴 गरेटर नोएडा, उत्तरप्रदेश.
प्रश्न 4
भारतीय रेल्वेच्या संचालक मंडळाचे वर्तमानातले अध्यक्ष
🔴 विनोद कुमार यादव
प्रश्न 5
इंटरनेटची उपलब्धता हा घटनेच्या कलम 21 अन्वये शिक्षणाच्या मूलभूत अधिकारांचा एक भाग आहे, असा निर्णय देणारे उच्च न्यायालय
🔴 करळ उच्च न्यायालय.
प्रश्न 6
“PACEसेटर फंड”ची स्थापना या साली भारत आणि संयुक्त राज्ये अमेरिका यांनी केली होती
🔴 सन 2015.
प्रश्न 7
भारतीय रेल्वे याचे स्थापना वर्ष
🔴 सन 1845 (08 मे).
प्रश्न 10
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते
🔴 यशवंतराव चव्हाण
प्रश्न 11
महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते
🔴 शरी. प्रकाश
प्रश्न 12
महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती
🔴 मबई
प्रश्न 13
महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते
🔴 मबई (1927)
प्रश्न 14
महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते
🔴 मबई (2 ऑक्टोबर 1972
प्रश्न 15
महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते
🔴 कर्नाळा (रायगड)
प्रश्न 16
महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते
🔴 खोपोली (रायगड)
प्रश्न 17
महाराष्ट्रातील पहिला अनुविद्युत प्रकल्प कोणता
🔴 तारापुर
प्रश्न 18
महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ कोणते
🔴 राहुरी (1968 जि. अहमदनगर)
प्रश्न 19
महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता
🔴 परवरानगर (1950 जि. अहमदनगर)
प्रश्न 20
महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी कोणती
🔴 कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था इचलकरंजी
प्रश्न 21
महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प कोणता 🔴 जमसांडे देवगड (जि. सिंधुदुर्ग)
प्रश्न 22
महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोणते
🔴 आर्वी (पुणे)
प्रश्न 23
महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प कोणते
🔴 चद्रपुर
प्रश्न 24
महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते
🔴 दर्पण (1832)
प्रश्न 25
महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते
🔴 दिग्दर्शन (1840)
प्रश्न 26
महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते
🔴 जञानप्रकाश (1904)
प्रश्न 27
महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कोणती
🔴 पणे (1848)
प्रश्न 28
महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोणती
🔴 सातारा (1961)
प्रश्न 29
महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोणती
🔴 मबई (1854)
प्रश्न 30
महाराष्ट्रचे पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते
🔴 ताजमहाल, मुंबई
प्रश्न 31
एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ति कोण
🔴 शरी. सुरेन्द्र चव्हाण
प्रश्न 32
भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति कोण
🔴 महर्षि धोंडो केशव कर्वे
प्रश्न 33
महाराष्टाचे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति कोण
🔴 शरी. सुरेन्द्र चव्हाण
प्रश्न 34
रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति
🔴 आचार्य विनोबा भावे
प्रश्न 35
महाराष्टाचे पहिले रँग्लर कोण
🔴 रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे
प्रश्न 36
महाराष्ट्रातील पहिल्या महिल्या डॉक्टर कोण
🔴 आनंदीबाई जोशी
प्रश्न 37
महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा
🔴 वर्धा जिल्हा
प्रश्न 38
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष
🔴 नयायमूर्ती महादेव रानडे
प्रश्न 39
महाराष्ट्रातील पहिली रेल्वे ( वाफेचे इंजिन ) कोठून कोठे धावली
🔴 मबई ते ठाणे (16 एप्रिल 1853 )
प्रश्न 40
महाराष्ट्रातील पहिली रेल्वे (विजेवरील) कोठून कोठे धावली
🔴 मबई ते कुर्ला (1925)
प्रश्न 41
महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण
🔴 सरेखा भोसले (सातारा)
प्रश्न 42
महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता
🔴 सिंधुदुर्ग
प्रश्न 43
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा
🔴 कसुमावती देशपांडे
प्रश्न 44
महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त कोण
🔴 डॉ. सुरेश जोशी
प्रश्न 45
महाराष्ट्रातील कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग कोठे केला
🔴 वडूज
प्रश्न 46
ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता
🔴 शवास (2004)
प्रश्न 47
राष्ट्रपती पदक प्राप्त दुसरा मराठी चित्रपट कोणता
🔴 शवास
प्रश्न 48
राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता
🔴 शयामची आई
प्रश्न 49
पृथ्वीवरील तापमान अतिकमी- अतिजास्त न होता नियंत्रणात कोणत्या घटकामुळे राहते?
🔴 पाण्याच्या वाफेमुळे
प्रश्न 50
भूकंपापुर्वी पृथ्वीवर भूगर्भातून कोणत्या वायूचे उत्सर्जन वाढते?
🔴 रडॉन चे
प्रश्न 51
शृंग' या हिमनदी कार्यामुळे निर्माण भुरुपावर जेव्हा बर्फ जमतो त्याचे रूपांतर तेव्हा टेकडीत होते.तेव्हा त्या टेकडीस काय म्हणतात?
🔴 ननाटक
प्रश्न 52
भारतातील भ्रंश पर्वत खालीलपैकी कोणते आहेत?
🔴 सातपुडा,विंध्यानचल
प्रश्न 53
कोणत्या मंत्रालयाने “नॅशनल एज्युकेशनल अलायन्स फॉर टेक्नॉलॉजी (NEAT) आर्टिफिश्यल इंटेलिजेंस (AI)” या नावाने योजना सादर केली?
🔴 मनुष्यबळ विकास मंत्रालय
प्रश्न 54
विम्बलडन टेनिस स्पर्धा – २०१६ चा पुरुष एकेरीचा विजेता खेळाडू खालीलपैकी कोण
🔴 अडी मरे
प्रश्न 55
‘द टर्बुलेट इयर्स’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे
🔴 परणव मुखर्जी
प्रश्न 56
भारतीय राज्याघटनेच्या कलम ७६ मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आली?
🔴 अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया
प्रश्न 57
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे?
🔴 सतीश माथुर
No comments:
Post a Comment