Sunday, 18 July 2021

चालुघडामोडी प्रश्नउत्तरे

 प्रश्न 1.

सध्या भारताचे सरन्यायाधीश कोण ?

👉उत्तर:-  🔴 रजण गोगई



प्रश्न 2.

सध्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत ?

👉उत्तर:- 🔵  रखा शर्मा



प्रश्न 3.

''मक्कल निधी मय्यम'' हा पक्ष कोणत्या राज्यातील आहे ?

👉उत्तर:- ⚫️ तमिळनाडू ( संस्थापक-कमल हसन )



प्रश्न 4.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त कोण? 

👉 उत्तर : ⚪️ सनिल आरोरा



प्रश्न 5.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे इतर दोन आयुक्त कोण आहेत ?

👉 उत्तर : 🔴 अशोक लवासा,सुशिल चंद्र


प्रश्न 6. 

सौदी अरेबियातील कोणत्या कंपनीच्या प्रकल्पावर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला ?

👉उत्तर:- 🔴 अरामको



प्रश्न 7.

राज्यातील पहिला स्वयंचलित पिंजरा कोणी तयार केला ?

👉उत्तर:- ⚫️  चद्रपूर मधील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ . रविकांत खोब्रागडे



प्रश्न 8.

भारत तेल आयात सर्वाधिक कोणत्या देशाकडून करतो ?

👉उत्तर:- 🔵  1) सौदी अरब  2) इराक 



प्रश्न 9.

उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती ------ --- यांच्या अध्यक्ष ते खाली डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधीकरनाची स्थापना करण्यात आली ?

👉:-उत्तर 🔴 चद्रशेखर धर्मधिकारी 



प्रश्न 10.

आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचे काम ----------  या तारखेला पूर्ण होते ?

👉उत्तर :- 31 ऑगस्ट



प्रश्न .11

पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा आशा भोसले पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला?

👉उत्तर:- 🔴 पार्श्व गायक अवधूत गुप्ते



प्रश्न 12.

कोणत्या साली जागतिक महामंदी आली होती?

👉उत्तर:-  ⚫️ 1929



प्रश्न 13.

विएतनाम खुली बॅडमिंटन स्पर्धा 2019 चे विजेता पदक कोणी पतकावले?

👉उत्तर:-  ⚪️ सौरभ वर्मा



प्रशन.14

मुख्यमंत्री डाळपोषित योजना कोणत्या राज्याने सुरू केली?

👉उत्तर:- 🔴 उत्तराखंड



प्रशन. 15

UAE या देशातील भारताचे अँम्ब्यासीटर कोण आहे? 

👉उत्तर:- 🔴 नवद्वीप पुरी



प्रश्न 16.

गुरुप्रीत सिंग सन्धू हा खेळाडू कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?

👉उत्तर:- 🔵 फटबॉल 



प्रश्न 17.

प्रकल्प ग्रस्तां च्या विस्थापणा विरोधात चलो आत्मकुर  आंदोलन कोणत्या राज्यात सुरु आहे ?

👉उत्तर:- 🔴 आध्रप्रदेश



प्रश्न 18.

पहिले हेलिकॉप्टर संमेलन कोठे (2019)आयोजित करण्यात आले ?

👉उत्तर:- ⚫️ डहराडून



प्रश्न 19.

जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन केव्हा साजरा केला जातो?

👉 उत्तर 🔵 10 सप्टेंबर


प्रश्न 20.

महाराष्ट्र राज्याच्या पुलिस महासंचालक पदी सध्या कोण आहेत ?

👉 उत्तर ⚪️ सबोधकुमार जैस्वाल


प्रश्न 21.

जागतिक ओझोन दिन कधी असतो?

👉उत्तर:- 🔴  16 सप्टेंबर




प्रश्न 22.

जागतिक नारळ दिन कधी असतो?

👉उत्तर:- 🔵  2 सप्टेंबर



प्रश्न 23.

जागतिक पर्यटन दिन कधी असतो?

👉उत्तर:- ⚫️  17 सप्टेंबर



प्रश्न 24.

राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आधिकारी कोण आहेत?

👉उत्तर:- ⚪️ बलदेव सिंग



प्रश्न 25.

राज्यात पुरुष मतदाराच्या तुलनेत महिला मतदारांचे दर हजारी प्रमाण किती आहे?

👉उत्तर:- 🔴 914


प्रश्न 26.

 महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोध पथकाच्या प्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आली? 

👉उत्तर:- 🔵 दवेन भारती



प्रश्न 27.

पोलीसांना टोपी ऐवजी नवीन कॅप  कधीपासून देण्यात आली?

👉उत्तर:-🔴 एप्रिल 2019 पासून 



प्रश्न 28.

देशातील सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये सायबर पोलीस स्टेशन सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

👉उत्तर:- ⚫️ महाराष्ट्र



प्रश्न 29.

रात्रीच्यावेळी पोलिसांना ई-गस्त ( ई-पेट्रोलिंग ) साठी कोणते तंत्रज्ञान पुरवण्यात आले ?

👉 उत्तर ⚪️  रडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटि फिकेशन डिव्हाईस



प्रश्न 30.

राज्यात सध्या किती पोलिस आयुक्तालय कार्यरत आहेत?

👉 उत्तर 🔵 11


प्रश्न 31.
चंद्रयान मिशन 2 ला केव्हा प्रेक्षपण (लांच) करण्यात आला ?
👉 उत्तर :- ⚪️ 22 जूलै 2019 


प्रश्न 32.
जागतिक बैडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधुने आतापर्यंत किती पदके जिंकली ? 
👉 उत्तर :-  🔵 5


प्रश्न 33.
रिझर्व्ह बँकेचे 25 वे गर्व्हनर काेण आहेत?
👉 उत्तर :- 🔴 शक्तिकांत दास 


प्रश्न 34.
"ब्ल्यू लेडी" कशाचे नाव आहे ?
👉 उत्तर :- ⚫️ जहाज


प्रश्न 35.
महाराष्ट्रातील कोणत्या शहराचा फोटो सर्वप्रथम पोस्टाच्या तिकीटावर छापण्यात आला?
👉 उत्तर :- 🔵 नागपुर. 


प्रश्न 36.
चंद्रयान मिशन 2 ला काेणत्या अंतराल केद्रावरुन प्रेक्षपण (लांच) करण्यात आले ?👉 उत्तर :- ⚫️ सतिश धवन अंतराळ केंद्र. 


प्रश्न 37.
भारतातील पहिल्या जलविद्युत याेजनेचे नाव काय?
👉 उत्तर :- 🔴 शिव समुद्रम 


प्रश्न 38.
"दक्षिणचे काश्मीर" म्हणून काेणत्या शहराला ओळखले जाते ?
👉 उत्तर :- ⚪️ करळ 


प्रश्न 39.
चंद्रयान मिशन 1 च्या वेळी इञ्साे थे अध्यक्ष काेण होते?
👉 उत्तर :- ⚫️ जी माधवन नायर 


प्रश्न 40.
संपूर्ण देशात "प्लास्टिक मुक्त अभियान " कोणत्या थोर पुरुषाच्या नावाने राबविण्यात येणार आहे. ?
👉  उत्तर :- 🔴 महात्मा गांधी. 


प्रश्न 41.
चंद्रयान  2 मधील चंद्रावर उतरणा-या लँडरचे नाव काय?
👉 उत्तर :- 🔵 विक्रम


प्रश्न 43.
महाराष्ट्रातील शेवटचे पोलीस आयुक्तालय कोठे सुरू करण्यात आले?
👉 उत्तर :- 🔵 पिंपरी-चिंचवड


प्रश्न 44.
त्रितिय पंथीय याना पोलीस दलात स्थान देणारे देशातील पहिले राज्य कोणते?
👉 उत्तर :-  🔴 तामिळनाडू


प्रश्न 45.
कोणत्या राज्यात पाहिले भारतातील महिला न्यायालय सुरू करण्यात आले ?
👉 उत्तर :- ⚫️ आध्रप्रदेश


प्रश्न 46.
Cbi च्या प्रमुखपदी सध्या कोण आहेत ?
👉 उत्तर :- ⚪️ ऋषीकुमर शुक्ला


प्रश्न 47.
महाराष्ट्रात एकूण सायबर पोलीस स्टेशन किती आहेत ?
👉 उत्तर :- 🔴 47


प्रश्न 48.
गांधी विचार व अहिंसा या पुस्तकाचे वाचून कोणत्या पोलीस मुख्यालयात करण्यात आले? 
👉 उत्तर :- 🔴  गडचिरोली


प्रश्न 49.
सेल्युलर  जेल कोणत्या ठिकाणी आहे?
👉 उत्तर :- ⚫️ पोर्ट ब्लेअर(अंदमान निकोबार)

प्रश्न 50 .
भारतात सर्वाधिक सायबर गुन्हे कोणत्या शहरात दाखल होतात?
👉 उत्तर :- 🔵 मबई

प्रश्न 51.
गडचिरोली पोलीस दलातील क-60 पोलीस पथकाचे पोलीस महानिरीक्षक कोण आहेत?
👉 उत्तर :- ⚫️ शरद शेलार

प्रश्न 52.
औदयोगिक क्रांती प्रथम कुठे झाली ?
👉 उत्तर :- ⚪️ इग्लंड


प्रश्न 53.
गव्हाचे पीक कोणत्या हवामानात चांगले येते? 
👉 उत्तर :-  🔵 थड


प्रश्न 54.
महाराष्ट्रातील बहूतेक नद्या कोणत्या स्वरूपाच्या आहेत?
👉 उत्तर :- 🔴 हगामी


प्रश्न 55.
केदारनाथ उत्तराखंड राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उत्तर :- ⚫️ रद्रप्रयाग


प्रश्न 56.
बद्रीनाथ उत्तराखंड राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उत्तर :- 🔵 घमोली


प्रश्न 57.
महाराष्ट्रातील सर्वात जुने विद्यापीठ कोणते आहे?
👉 उत्तर :- ⚫️ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ


प्रश्न 58
किरगीज जमातीतील लोकांचे मुख्य पेय कोणते?
👉 उत्तर :- 🔴 कयूमिस


प्रश्न 59.
जमशेदपुर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसले आहे?
👉 उत्तर :- ⚪️ सोन


प्रश्न 60.
माजी  सैनिकांनी चालविलेली एकमेव सहकारी बँक महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 उत्तर :- ⚫️ सातारा
(बँकेचे नाव,कर्नल आर,डी,निकम सैनिक बँक)

प्रश्न 61.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मतानुसार --------- हा मूलभूत हक्क भारताच्या संविधानाचा आत्मा आहे 
👉उत्तर :-🔴 घटनात्मक न्यायालयीन दाद मागण्याचा हक्क



प्रश्न 62.
कोणत्या घटना दुरुतीनुसार संविधानामध्ये मुलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला?
👉उत्तर :-⚫️ ४२ साव्या



प्रश्न 63.
राष्ट्रपतील त्याच्या पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते?
👉उत्तर :- 🔴 महाभियोग



प्रश्न 64.
राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते?
👉उत्तर :- ⚫️ ३५



प्रश्न 65. 
व्यक्तिस्वातंत्र्याच्या विकासाकरिता घटनेतील महत्वाची तरतूद कोणती?
👉उत्तर :- 🔴 मलभूत हक्क



प्रश्न 66. 
मुलभूत हक्कावर गदा आल्यास प्रथम कोठे दाद मागता येथे?
👉 उत्तर :- ⚫️ सर्वोच्च न्यायालय



प्रश्न 67. 
राष्ट्रपतीवर महाभियोग खटला कोठे चालतो?
👉उत्तर :- ⚫️ फक्त राज्यसभेत



प्रश्न 68. 
खालीलपैकी कोणता अधिकार लोकसभेचा महत्वाचा अधिकार मानला जातो?
👉उत्तर :- 🔴 मत्रीमंडळावर नियंत्रण ठेवणे



प्रश्न 69. 
भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे?
👉उत्तर :- ⚫️ नयाय



प्रश्न 70.
महाराष्ट्रच्या विधानपरिषदेची सभासद संख्या किती आहे?
👉 उत्तर :- 🔴 ७८

प्रश्न 71.
महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे.?
👉 उत्तर :- 🔴 नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण 


प्रश्न 72.
सायमन कमिशन ची स्थापना कधी झाली?
👉उत्तर :- ⚫️ 1927 


प्रश्न 73.
भारतीय राष्ट्रवादाचे जनक:
👉 उत्तर :- 🔴 सरेंद्रनाथ चटर्जी 


प्रश्न 74.
महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी
👉 उत्तर :- 🔴 हरावत 


प्रश्न 75.
दोन्ही हंगामांमध्ये येणारे पिक कोणते?
👉 उत्तर :- 🔴 जवारी 


प्रश्न 76.
भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार
👉 उत्तर :- 🔴 विक्रम साराभाई 


प्रश्न 77.
सर्वात उत्तरेकडील नदी कोणती
👉 उत्तर :- ⚫️ सिंधू


प्रश्न 78.
शून्याचा शोध कोणी लावला
👉 उत्तर :- 🔴 आर्यभटट 
  

प्रश्न 79.
महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता
👉 उत्तर :- 🔴 अहमदनगर जिल्हा


प्रश्न 80.
करेंगे या मरेंगे हा संदेश कोणी दिला
👉 उत्तर :- ⚫️ महात्मा गांधी

प्रश्न 81.
गडचिरोलीवरून नागपूर कडे जातांना खालीलपैकी कोणत्या नद्या लागतात 
👉उत्तर :-🔴 कठाणी - खोब्रागडी



प्रश्न 82.
"रैला" कशाचा प्रकार आहे?
👉उत्तर :-⚫️नत्य 



प्रश्न 83.
खालीलपैकी कोणती भाषा गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने बोलली जात नाही?
👉उत्तर :- 🔴 तामिळ



प्रश्न 84.
लिएंडर पेस हा खेळाडू कोणत्या खेळाशी निगडीत आहे?
👉उत्तर :- ⚫️ लाँन टेनिस



प्रश्न 85. 
 भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?
👉उत्तर :- 🔴 गगा



प्रश्न 86. 
ईटीयाडोह धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
👉 उत्तर :- ⚫️ भडारा 



प्रश्न 87. 
बिडी बनविण्यासाठी खालीलपैकी कोणत्या झाडांची पाने वापरली जातात?
👉उत्तर :- ⚫️ तदू



प्रश्न 88. 
वनहक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रांमपंचायत कोणती ?
👉उत्तर :- 🔴 लखामेंढा



प्रश्न 89. 
छत्तीसगडची राजधानी कोणती आहे?
👉उत्तर :- ⚫️ रायपूर



प्रश्न 80.
"विंग्ज ऑफ फायर" या पुस्तकाचे लेखक ................. आहेत?
👉 उत्तर :- 🔴 ए.पी.जे.अब्दूल कलाम

प्रश्न 81.
हॉकीचा जादूगार कोणास म्हंटले जाते.
👉 उत्तर :- ⚫️  धयानचंद


प्रश्न 82.
स्व. राजीव गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय?
👉 उत्तर : - 🔴 विरभूमी


प्रश्न 83.
मुस्लिम लीग ची स्थापना कधी झाली?
👉 उत्तर :- ⚫️ सन 1906

प्रश्न 84.
लिबिया ची राजधानी कोणती.
👉 उत्तर :- ⚫️ तरिपोली


प्रश्न 85.
संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोठे आहे.
👉 उत्तर : - 🔴 नयूयॉर्क

प्रश्न 91.
हॉकीचा जादूगार कोणास म्हंटले जाते.
👉 उत्तर :- ⚫️  धयानचंद


प्रश्न 92.
स्व. राजीव गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय?
👉 उत्तर : - 🔴 विरभूमी


प्रश्न 93.
मुस्लिम लीग ची स्थापना कधी झाली?
👉 उत्तर :- ⚫️ सन 1906

प्रश्न 94.
लिबिया ची राजधानी कोणती.
👉 उत्तर :- ⚫️ तरिपोली


प्रश्न 95.
संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोठे आहे.
👉 उत्तर : - 🔴 नयूयॉर्क


प्रश्न 96.
कोणता दिवस भारतात हिंदी दिन साजरा केला जातो?
👉 उत्तर : - 🔴 14 सप्टेंबर


प्रश्न 97.
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरु करण्यात आले आहे ?
👉 उत्तर : - ⚫️ पाडेगाव 


प्रश्न 98.
( ISRO ) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने जाहीर केले आहे की संस्था ‘SpaceIL’ या संस्थेसोबत करार करणार आहे.; ‘SpaceIL’ कोणत्या देशाचे अवकाश केंद्र आहे?
 👉 : - उत्तर ⚫️ इस्त्राएल


प्रश्न 99.
कोणत्या राज्य सरकारने इनोव्हेशन व्हिजन मोहिमेअंतर्गत 'जन सुचना पोर्टल'चा आरंभ केला?
👉 उत्तर : - 🔴 राजस्थान

प्रश्न 100.
भारतीय कंपनीद्वारे भारतात प्रथमच मेरीटाइम कम्युनिकेशन सर्विसेस कुठे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत?
👉 उत्तर : - 🔴  मबई, महाराष्ट्र

No comments:

Post a Comment