Thursday, 24 June 2021

important Questions 25


🎯01] हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?

👉🏻 बियास


🎯02] भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?

👉🏻 तिरुवनंतपुरम


🎯03] कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow’s Sanctuary) स्थापन्यात येणार आहे? 

👉🏻 मध्य प्रदेश


🎯04] कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.

👉🏻 औरंगाबाद


🎯05]  हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?

👉🏻 रांची


🎯06] फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

👉🏻 जळगाव


🎯07] मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?

👉🏻 लक्षद्वीप


🎯08] भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे? 

👉🏻 12 लाख चौ.कि.मी.


🎯09] नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?

👉🏻 दख्खनचे पठार


🎯10] महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे? 

👉🏻 मध्य प्रदेश


🎯11] महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत? 

👉🏻 उत्तर


🎯12]  परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?

👉🏻 निर्मळ रांग


🎯13] ‘V’ आकाराची दरी कशामुळे तयार होते?

👉🏻 नदीचे अपघर्षण


🎯14] दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे? 

👉🏻 Lignite



🎯15] बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

👉🏻 औरंगाबाद


🎯16] Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?

👉🏻 पाचगणी


🎯17] हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?

👉🏻 आसाम


🎯18] पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?

👉🏻 मणिपूर


🎯19] पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?

👉🏻 मरियाना गर्ता


🎯20] गोवरी’ कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?

👉🏻 राजस्थान


🎯21] घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?

👉🏻 दर्गा


🎯22] ग्रेट बॅरियर रीफ’ कोणत्या महासागरात आहे?

👉🏻 परशांत महासागर


🎯23] या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?

👉🏻 शक्र


🎯24]  कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?

👉🏻 गोदावरी


🎯25]   भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?

👉🏻 आसाम

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...