Q1) चार अंकी मोठ्यात मोठी संख्या व चार अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज.
1) 10999✅
2) 11110
3) 8888
4) 8999
Q2) 587, 678, 499, 591 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या तर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकांच्या संख्यांमधील फरक किती येईल?
1) 91
2) 4
3) 87
4) 88✅
Q3) ज्यात 3 हा अंक नाही अशा दोन अंकी संख्या किती ?
1) 72✅
2) 80
3) 79
4) 81
Q4) सर्वात मोठी दोन अंकी सम संख्या व सर्वात लहान दोन अंकी विषम संख्या यातील फरक किती?*
1) 87✅
2) 88
3) 89
4) 90
Q5) तीन अंकी दोन संख्येची बेरीज खाली दिलेली आहे. ती बेरीज कोणती आहे ?
1) 198
2) 199
3) 1999
4) 1998✅
Q6) खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे.
1) सम संख्या + सम संख्या = सम संख्या
2) विषम संख्या + विषम संख्या = सम संख्या
3) सम संख्या x सम संख्या = सम संख्या
4) विषम संख्या x विषम संख्या = सम संख्या✅
Q7) तीन अंकी मोठ्यात मोठी सम संख्या कोणती?
1) 900
2) 990
3) 998✅
4) 999
Q8) पाच क्रमावर विषम संख्यांचे बेरीज 295 येते तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
1) 60
2) 61
3) 62
4) 63✅
Q9) 7663 या संख्येतील 6 च्या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती?
1) 660
2) 630
3) 540✅
4) 450
Q10) पहिल्या 30 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?
1) 15.5✅
2) 15
3) 14.5
4) 16.5
No comments:
Post a Comment