🔶भारताचे प्रवेशद्वार -- मुंबई
🔶भारताची आर्थिक राजधानी -- मुंबई
🔶महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा -- मुंबई शहर
🔶महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार -- रायगड
🔶महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा -- रायगड
🔶मुंबईची परसबाग -- नाशिक
🔶महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा -- रत्नागिरी
🔶मुंबईचा गवळीवाडा -- नाशिक
🔶द्राक्षांचा जिल्हा -- नाशिक
🔶आदिवासींचा जिल्हा -- नंदूरबार
🔶महाराष्ट्रातील कापसाचे शेत -- जळगाव
🔶महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा-- यवतमाळ
🔶संत्र्याचा जिल्हा -- नागपूर
🔶महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ -- अमरावती
🔶जंगलांचा जिल्हा -- गडचिरोली
🔶महाराष्ट्रातील केळीच्या बागा -- जळगाव
🔶साखर कारखान्यांचा जिल्हा -- अहमदनगर
🔶महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार -- सोलापूर
🔶महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा -- कोल्हापूर
🔶कुस्तीगिरांचा जिल्हा -- कोल्हापूर
🔶लेण्यांचा जिल्हा -- औरंगाबाद
🔶महाराष्ट्रातील बावन्न दरवाजांचे शहर
-- औरंगाबाद
🔶महाराष्ट्रातील जुन्या मराठी कवींचा जिल्हा -- बीड
🔶महाराष्ट्रातील भवानी मातेचा जिल्हा
-- उस्मानाबाद
🔶महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा
-- नांदेड
🔶देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिpल्हा
-- अमरावती
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
No comments:
Post a Comment