प्रश्न १ : जिभेच्या शेंड्यावर आपणास प्रामुख्याने ............. या चवीचे ज्ञान होते ?
1) कडू
2) खारट
3) गोड ✔️
4) आंबट
प्रश्न २ : मानवी रक्ताचे वेगवेगळे रक्तगट शोधून करणार्याचे श्रेय ........... शास्त्रज्ञास जाते ?
1) कार्ल लँडस्टेनर ✔️
2) विल्यम हार्वे
3) जॉर्ज लिनॅक
4) प्रफुल्ल सोहनी
प्रश्न ३ : एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा रक्तदान करण्यासाठी सुमारे किती महिन्यांचा कालावधी ग्राह्य धरला जातो ?
1) दोन महीने
2) तीन महीने ✔️
3) चार महीने
4) सहा महीने
प्रश्न ४ : सती बंदीची चळवळ मध्ये ........... यांनी मुख्य भूमिका बजावली होती ?
1) महात्मा गांधी
2) बाबासाहेब आंबेडकर
3) विनोबा भावे
4) राजा राममोहन रॉय ✔️
प्रश्न ५ : महाराष्ट्राचे ‘मार्टिन ल्युथर’ म्हणून कोणाला ओळखले जाते ?
1) महात्मा फुले ✔️
2) कर्मवीर भाऊराव पाटील
3) शाहू महाराज
4) वि.रा. शिंदे
प्रश्न ६ : भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणास म्हटले जाते ?
1) लॉर्ड लिटन
2) लॉर्ड रिपन ✔️
3) लॉर्ड कर्झन
4) लॉर्ड मेयो
प्रश्न ७ : पूर्व घाट व पश्चिम घाट जेथे मिळतात तिथे खालीलपैकी कोणते शिखर आहे ?
1) अन्नामलाई
2) कोरोमंडल
3) निलगिरी ✔️
4) वरीलपैकी नाही
प्रश्न ८ : राजस्थानच्या वाळवंटातील वाळवंटीकरण रोखण्यासाठी कोणती वनस्पती उपयुक्त आहे ?
1) काटेरी वन
2) इस्त्रायली लाकूड
3) खैर
4) जोंजोबा ✔️
प्रश्न ९ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ?
1) नांदेड
2) औरंगाबाद ✔️
3) उस्मानाबाद
4) परभणी
प्रश्न १० : खालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्र राज्यात आढळत नाही ?
1) कोकणी
2) कोरकू
3) कोरबा ✔️
4) मावची
प्रश्न ११ : म्यानमार या देशाशी खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा भिडलेली नाही ?
1) अरुणाचलप्रदेश ✔️
2) नागालँड
3) मणीपुर
4) आसाम
प्रश्न १२ : ‘लोकांची योजना’ चे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?
1) बाबासाहेब आंबेडकर
2) श्रीमान नारायण
3) पंडित नेहरू
4) एम.एन रॉय ✔️
प्रश्न १३ : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंगसाठी परवाना दिलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक कोणती ?
1) पंजाब नॅशनल बँक v
2) देना बँक
3) कॅनरा बँक
4) सिंडीकेट बँक
प्रश्न १४ : जगातील सर्वाधिक शाखा असलेली बँक म्हणून कोणत्या बँकेचा निर्देश करता येतो ?
1) जागतिक बँक
2) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
3) स्टेट बँक ऑफ इंडिया ✔️
4) बँक ऑफ स्वित्झर्लंड
प्रश्न १५ : ........... घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्कामधून वगळण्यात आले ?
1) 42
2) 44 ✔️
3) 45
4) 46
प्रश्न १६ : राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो ?
1) लोकसभा सदस्य
2) राज्यसभा सदस्य
3) विधानसभा सदस्य
4) विधान परिषद सदस्य ✔️
प्रश्न १७ : ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी सदस्यांची संख्या किती ?
1) पाच
2) नऊ
3) सात ✔️
4) अकरा
प्रश्न १८ : संविधानातील तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी कोणाची आहे ?
1) केंद्रशासन
2) राज्यशासन
3) राज्य निवडणूक आयोग ✔️
4) जिल्हाधिकारी
प्रश्न १९ : देशातील सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी महिला अध्यक्ष म्हणून प्रथमच ............ या महिलेची निवड केली आहे .
1) निशी वासुदेव
2) उषा अनंत सुब्रमन्यम
3) आशादेवी रावल
4) अरुंधती भट्टाचार्य ✔️
प्रश्न २० : ‘आमच्या गावात आम्हीच सरकार’ या घोषणेमुळे कोणते गाव प्रसिद्धीस आले ?
1) मेंढा लेखा ✔️
2) कोसबाड
3) किकवी
4) हेमलकसा
प्रश्न २१ : ‘स्टँड अप इंडिया योजना’ खालीलपैकी कोणत्या समाजघटकासाठी आहे ?
1) अनुसूचीत जाती
2) अनुसूचीत महिला
3) महिला
4) वरील सर्व ✔️
No comments:
Post a Comment