👉🏻 कलम - 243 P - व्याख्या.
👉🏻 कलम - 243 Q - नगरपालिकांचे घटक व स्तर.
👉🏻 कलम - 243 R - नगरपालिकांची रचना.
👉🏻 कलम - 243 S - वार्ड समित्यांची रचना आणि मांडणी.
👉🏻 कलम - 243 T - अनुसूचीत जात जमाती साठी राखीव जागा.
👉🏻 कलम - 243 U - नगरपालिकांचा कालावधी.
👉🏻 कलम - 243 V - सदस्यांची अपात्रता.
👉🏻 कलम - 243 W - नगरपालिकाचा हक्क व जबाबदर्या.
👉🏻 कलम - 243 X - कर बसवण्याचे आधिकार व वित्तव्यवस्था.
👉🏻 कलम - 243 Y - वित्त आयोगाचा आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रस्थापना .
👉🏻 कलम - 243 Z - नगरपालिकेच्या हिशेबांचे लेखापरीक्षण.
👉🏻 कलम - 243 ZA - नगरपालिकांच्या निवडणुका
👉🏻 कलम - 243 ZB - केंद्रशासित प्रदेशांना नगरपालिका कायदा .
👉🏻 कलम - 243 ZC - विशिष्ट प्रदेशांना नगरपालिका कायदा लागू न करणे.
👉🏻 कलम - 243 ZD - जिल्हा नियोजनासाठी समिति.
👉🏻 कलम - 243 ZE - मेट्रोपोलीटन विकासासाठी समिति.
👉🏻 कलम - 243 ZF - नगरपालिका सबंधित विद्यमान कायदा व तरतुदी चालू ठेवण्यासाठी.
👉🏻 कलम - 243 ZG - नगरपालिका निवडणूकात कोर्टाच्या हस्तक्षेपास मनाई.
No comments:
Post a Comment