१) आग्रा शहराचे संस्थापक कोण होते ?
१) मोहम्मद तुघलक
२) अल्लादिन खिल्जी
३) सिकंदर लोधी 📚📚
४) इब्राहिम लोधी
२) 'द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण होते ?
१) अशोक कोठारी
२) अशोक मेहता 📚📚
३) डॉ. एस. एन.सेन
४) वी.डी सावरकर
३) केरळमध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणी उभारली होती ?
१) शिवराम
२) नारायण गुरु📚📚
३) राजगुरू
४) पेरियार
४) होमरूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली ?
१) दक्षिण आफ्रिका
२) आयर्लंड📚📚
३) नेदरलँड
४) भारत
५) महात्मा गांधीजींनी पहिला राष्ट्रव्यापी 'सत्याग्रह' केला.........?
१) असहकार चळवळीच्या वेळी 📚📚
२) जालियनवाला बाग हत्याकांडा वेळी
३) रौलेट ॲक्ट विरोधात
४) खिरापत चळवळीच्या वेळी
६) चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा .......... शी संबंधित होता.
१) ऊस
२) नीळ 📚📚
३) कापूस
४) भात
७) खालील पैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण?
१) महात्मा गांधी
२) लोकमान्य टिळक
३) चित्तरंजन दास📚📚
४) न्यायमूर्ती रानडे
८) खालील पैकी कोणत्या कायद्याने मुस्लीमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले ?
१) १८१३
२) १९०९📚📚
३) १९१९
४) १९३५
९) भारतातील कामगार संघटनांवर कुठल्या क्रांतीचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला ?
१) अमेरिकन क्रांती
२) फ्रेंच क्रांती
३) रशियन क्रांती📚📚
४) यापैकी नाही
१०) कोणत्या महसूल पध्दतीत शेतकरी जमीन मालक बनले ?
१) कायमधारा
२) जमीनदारी
३) रयतवारी 📚📚
४) मिरासदारी
No comments:
Post a Comment