❗️नॉर्वेच्या सरकारने जहाजांच्या निर्बाध वाहतुकीसाठी जगातील पहिला बोगदा देशात तयार करण्यास परवानगी दिली आहे.
🧩ठळक बाबी...
❗️बोगद्याला “स्टॅड शिप टनल” असे नाव देण्यात येणार आहे.
❗️हा बोगदा वायव्य नॉर्वेकडील स्टॅडव्हेट द्वीपकल्पात तयार केला जाईल.
बोगदा 1.7 किलोमीटर लांबीचा असेल. बोगदा 49 मीटर उंच आणि 36 मीटर रुंद असेल.
❗️बोगद्यातून सुमारे 16,000 टनांपर्यंतची जहाजे प्रवास करू शकणार आहेत.
या प्रकल्पाला 315 दशलक्ष डॉलरचा अंदाजित खर्च येणार आहे.
❗️हा बोगदा उत्तर समुद्र आणि नॉर्वेजियन समुद्र यांना जोडणार.
No comments:
Post a Comment