Saturday, 13 March 2021

महाराष्ट्राचे राज्यपाल


ही भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या तसेच ब्रिटिश भारताच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या राज्यपालांची यादी आहे .


क्रनावपासूनपर्यंत


१) द राइट ऑनरेबल सर जॉन कॉलव्हिलइ.स. १९४३इ.स. १९४८


२)राजा महाराज सिंगइ.स. १९४८इ.स. १९५२


३)सर गिरीजा शंकर बाजपाईइ.स. १९५२इ.स. १९५४


४) डॉ. हरेकृष्ण महताबइ.स. १९५५इ.स. १९५६


५) श्री प्रकाशइ.स. १९५६इ.स. १९६२



६)डॉ. पी. सुब्बरायण१७ एप्रिल इ.स. १९६२६ ऑक्टोबर इ.स. १९६२


७) विजयालक्ष्मी पंडित२८ नोव्हेंबर इ.स. १९६२१८ ऑक्टोबर इ.स. १९६४



८) डॉ. पी.व्ही. चेरियन१४ नोव्हेंबर इ.स. १९६४ ८ नोव्हेंबर इ.स. १९६९



९) अली यावर जंग२६ फेब्रुवारी इ.स. १९७०११ डिसेंबर इ.स. १९७६



१०) सादिक अली३० एप्रिल इ.स. १९७७३ नोव्हेंबर इ.स. १९८०



११) एर चीफ मार्शल ओ.पी. मेहरा३ नोव्हेंबर इ.स. १९८०५ मार्च इ.स. १९८२



१२) एर चीफ मार्शल आय.एच. लतीफ६ मार्च इ.स. १९८२१६ एप्रिल इ.स. १९८५



१३) कोना प्रभाकर राव३१ मे इ.स. १९८५२ एप्रिल इ.स. १९८६



१४) डॉ. शंकर दयाळ शर्मा३ एप्रिल इ.स. १९८६२ सप्टेंबर इ.स. १९८७



१५) कासू ब्रह्मानंद रेड्डी२० फेब्रुवारी इ.स. १९८८१८ जानेवारी इ.स. १९९०



१६) डॉ. सी. सुब्रमण्यम१५ फेब्रुवारी इ.स. १९९०९ जानेवारी इ.स. १९९३



१७) Dr. पी.सी. अलेक्झांडर१२ जानेवारी इ.स. १९९३१३ जुलै इ.स. २००२



१८) मोहम्मद फझल१० ऑक्टोबर इ.स. २००२५ डिसेंबर इ.स. २००४



१९) एस.एम. कृष्णा१२ डिसेंबर इ.स. २००४५ मार्च इ.स. २००८



२०)एस.सी. जमीर९ मार्च इ.स. २००८२२ जानेवारी इ.स. २०१०



२१) काटीकल शंकरनारायण २२ जानेवारी इ.स. २०१०२१ ऑगस्ट इ.स. २०१४



२२) सी. विद्यासागर राव३० ऑगस्ट इ.स. २०१४३१ ऑगस्ट, इ.स. २०१९



२३) भगत सिंह कोश्यारी१ सप्टेंबर, इ.स. २०१९ सद्य .


No comments:

Post a Comment

Latest post

चलेजाव आंदोलन (१९४२)

▪️घटनाक्रम ― क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठ...