🌷अकबर : श्रेष्ठ किंवा मोठा
🌷अकदस : पुण्यवान,धर्मात्मा
🌷अखई : अखंड
🌷अगेल : पहिला
🌷अगाब : मजबूत, श्रेष्ठ
🌷अधा : धनी,यजमान
🌷अजा : शेळी, बकरी
🌷आदोली : हेलकावा, झोका
🌷आदिष्ट : आज्ञा , हुकूम केलेला
🌷आपगा : नदी
🌷आभु : ब्रम्हा
🌷आमण : आवण, चाकाचा आस ज्यात फिरतो ते
🌷आयतन : जागा ,स्थळ
🌷आलक : कपटी, लबाड, गुन्हेगार
🌷आली : सखी, मैत्रीण,रांग,ओळ
No comments:
Post a Comment